
मराठी भाषा गौरव दिन २०२३
खेळ शब्दांचा - ५ - प्रसिद्ध मराठी व्यक्तींची नावे.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आखलेल्या अनेक खेळांपैकी हा खेळ आहे शब्दांचा. उन्हाळ्याच्या सुट्टीत आपण सगळ्यांनी तासनतास पत्ते झोडले असतीलच. त्यातल्या त्यात बराच वेळ चालणारा आणि आवडीचा खेळ म्हणजे झब्बू. आता आपण खेळणार आहेत शब्दांचा झब्बू.
शब्दांच्या या खेळात आपल्याला गायक, खेळाडू, सामाजिक कार्यकर्ते, वैज्ञानिक, प्रशासक अशा प्रसिद्ध मराठी व्यक्ती ओळखावयाच्या आहेत.
महत्त्वाची सूचना - याआधी मायबोलीवर अशाच प्रकारचा खेळ साहित्यिकांच्या नावांवरून आपण खेळलो आहोत. त्यामुळे या वर्षी साहित्यिकांव्यतिरिक्त अन्य प्रसिद्ध व्यक्तींवरच कोडी घालावीत.
सूचना नाही, पण जमले तर - अभिनेते, क्रिकेटपटू यांच्याबद्दल नेहमीच बोलले जाते. या क्षेत्रांशिवाय अन्य क्षेत्रांतल्या मराठी कर्तबगार व्यक्तींना आठवण्याचा प्रयत्न करूया.
नियम :
१) संयोजक पहिले कोडे देतील.
२) कोड्याचे रूप - व्यक्तीच्या नावातील अक्षरांची संख्या दर्शवणार्या रेषा किंवा फुल्या , नावातील एक अक्षर त्याच्या जागी आणि व्यक्तीबद्दलची काही माहिती देणारा संकेत.
३) ही माहिती वापरून आपल्याला कोडे सोडवायचे आहे.
४) कोडे विचारणार्याने आपल्या कोड्याचे बरोबर उत्तर आले की तसे लगेच सांगावे.
५) जो सभासद सगळ्यांत आधी बरोबर उत्तर लिहील त्याने पुढचे कोडे द्यावे.
अशा प्रकारे हा खेळ साखळी पद्धतीने चालेल.
उदाहरण म्हणून सुरुवात एका सोप्या संकेतापासून करू.
पहिले कोडे:
सात अक्षरे - _ _ _ _ _ क _ : भारताची गानकोकिळा
चला तर मग, या खेळायला!
कन्हैय्याची गोपिका
कन्हैय्याची गोपिका
* ना * / * * * * र
>>>> हे सांगा ना.
मीनाक्षी * * * कर ?
मीनाक्षी
शिरोडकर ?
शिरोडकर
शिरोडकर
हो बरोबर.
हो बरोबर.
विदर्भात जन्मलेले आशयप्रधान
नावात महाभारत, आशयप्रधान गायकी, विदर्भात जन्म
(4, 3)
( * * * व ) ( * * *
महाभारतातील शक्तिशाली नाव
महाभारतातील शक्तिशाली नाव घेऊन पहिले नाव तयार करा
भीमराव पांचाळे?
भीमराव पांचाळे?
बरोब्बर !
बरोब्बर !
अर्धवटराव XXदाX XX
अर्धवटराव
XXदाX XX
रामदास पाध्ये.
रामदास पाध्ये.
बरोबर
बरोबर
संत परंपरा ज्यांच्यापासून
संत परंपरा ज्यांच्यापासून सुरू झाली ते संत
संत - ने -- मा--
चार अक्षरी नाव, नंतरचे विशेषण तीन अक्षरी.
ज्ञानेश्वर माऊली
ज्ञानेश्वर माऊली
बरोबर
बरोबर
लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी
लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी एका स्तंभातील अत्यंत महत्त्वाचे पद भूषवलेली व्यक्ती
३, ३
(* द *) ( * * त )
मी आता निघतोय. कोणाला उत्तर
.
निवृत्त सरन्यायाधीश उदय ललित
निवृत्त सरन्यायाधीश उदय ललित
बरोब्बर ल ळी त
बरोब्बर
ल ळी त
मी आधी ज्यांचं नाव विचारलं
मी आधी ज्यांचं नाव विचारलं त्या नृत्य शिक्षिकेची विद्यार्थिनी. नृत्यप्रकार ही तोच. पण आपल्याला त्या झाडू नृत्यासाठी अधिक माहीत आहेत.
४+३
**** सा**
चारूशीला साबळे
चारूशीला साबळे
बरोबर
बरोबर
आर बी आयचे आर्थिक सल्लागार,
आर बी आयचे आर्थिक सल्लागार, लेखक . हसतमुख माणूस.
--द्र --व. (3, 3)
नरेंद्र जाधव
नरेंद्र जाधव
बरोबर
बरोबर
शास्त्रज्ञ की लेखक? ३+ ५
प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ. विज्ञान प्रसारासाठी कार्य.
३ +५
* *त *****
जयंत नारळीकर
जयंत नारळीकर
बरोबर.
.
बरोबर.
बरोबर.
महिला बॅडमिंटनमधील भारताची
महिला बॅडमिंटनमधील भारताची नवी आशा . दिग्गजांना हरवले.
४,४
* * वि * ) ( * * * ड )
मालविका बनसोड
मालविका बनसोड
Pages