
मराठी भाषा गौरव दिन २०२३
खेळ शब्दांचा - ५ - प्रसिद्ध मराठी व्यक्तींची नावे.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आखलेल्या अनेक खेळांपैकी हा खेळ आहे शब्दांचा. उन्हाळ्याच्या सुट्टीत आपण सगळ्यांनी तासनतास पत्ते झोडले असतीलच. त्यातल्या त्यात बराच वेळ चालणारा आणि आवडीचा खेळ म्हणजे झब्बू. आता आपण खेळणार आहेत शब्दांचा झब्बू.
शब्दांच्या या खेळात आपल्याला गायक, खेळाडू, सामाजिक कार्यकर्ते, वैज्ञानिक, प्रशासक अशा प्रसिद्ध मराठी व्यक्ती ओळखावयाच्या आहेत.
महत्त्वाची सूचना - याआधी मायबोलीवर अशाच प्रकारचा खेळ साहित्यिकांच्या नावांवरून आपण खेळलो आहोत. त्यामुळे या वर्षी साहित्यिकांव्यतिरिक्त अन्य प्रसिद्ध व्यक्तींवरच कोडी घालावीत.
सूचना नाही, पण जमले तर - अभिनेते, क्रिकेटपटू यांच्याबद्दल नेहमीच बोलले जाते. या क्षेत्रांशिवाय अन्य क्षेत्रांतल्या मराठी कर्तबगार व्यक्तींना आठवण्याचा प्रयत्न करूया.
नियम :
१) संयोजक पहिले कोडे देतील.
२) कोड्याचे रूप - व्यक्तीच्या नावातील अक्षरांची संख्या दर्शवणार्या रेषा किंवा फुल्या , नावातील एक अक्षर त्याच्या जागी आणि व्यक्तीबद्दलची काही माहिती देणारा संकेत.
३) ही माहिती वापरून आपल्याला कोडे सोडवायचे आहे.
४) कोडे विचारणार्याने आपल्या कोड्याचे बरोबर उत्तर आले की तसे लगेच सांगावे.
५) जो सभासद सगळ्यांत आधी बरोबर उत्तर लिहील त्याने पुढचे कोडे द्यावे.
अशा प्रकारे हा खेळ साखळी पद्धतीने चालेल.
उदाहरण म्हणून सुरुवात एका सोप्या संकेतापासून करू.
पहिले कोडे:
सात अक्षरे - _ _ _ _ _ क _ : भारताची गानकोकिळा
चला तर मग, या खेळायला!
बरोबर.
बरोबर.
नोव्हेंबर २६, इ. स. २००८
नोव्हेंबर २६, इ. स. २००८
XXत XXकX
हेमंत करकरे
हेमंत करकरे
बरोबर
बरोबर
या त्यांच्या नृत्याइतक्याच
या त्यांच्या नृत्याइतक्याच नृत्यशिक्षण आणि नृत्यावरील संशोधन या कामांसाठी ओळखल्या जातात. बाजूस पडत चाललेल्या एका नृत्यप्रकाराला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्यातही त्यांचा वाटा आहे.
**क ** (पाच अक्षरी)
कनक रेळे आठवतंय (ओडिसी
कनक रेळे आठवतंय (ओडिसी नृत्यांगना)
पण पाच अक्षरं एकत्र नाहीत त्यात नाव आणि आडनाव मिळून पाच आहे.
बरोबर आहे. नृत्यप्रकार
बरोबर आहे. नृत्यप्रकार मोहिनीअट्टम.
ओहह सो सॉरी.
ओहह सो सॉरी.
ओडिसीही कोणी मराठी आहे बहुतेक त्यामुळे confused
अन्जू, तुमचं उत्तर कनक रेळे
अन्जू, तुमचं उत्तर कनक रेळे बरोबर आहे. पुढचा प्रश्न विचारा.
राजकारणात पुर्वी सर्वोच्च
राजकारणात पुर्वी सर्वोच्च पदावर असलेली एक महिला
- ति - - - पा - -
पाच अक्षरी पहिलं नाव, तीन अक्षरी आडनाव. सोपं आहे.
प्रतिभा पाटील
प्रतिभा पाटील
बरोबर.
बरोबर.
त्यांना प्रतिभाताई म्हणतात म्हणून पाच अक्षरी लिहीलेलं. आता तुम्ही पुढचं कोडं द्या.
खगोलशास्त्राशी संबंधित एका
आजच्या विज्ञान दिनानिमित्त हे.:
खगोलशास्त्राशी संबंधित एका प्रख्यात संस्थेचे माजी संचालक
(* * त) ( * * *)
अजित केंभावि
अजित केंभावि
बरोबर
बरोबर
पुढचं कोडं द्या कुणीही.
पुढचं कोडं द्या कुणीही.
ओळखायचे नाव दोन व्यक्तींचे
ओळखायचे नाव दोन व्यक्तींचे समान आहे. त्यापैकी एक भूजल वापरतज्ञ तर दुसरे प्रख्यात शल्यचिकित्सक आहेत.
(**श) ( * * * कर)
३, ५.
सई परांजप्यांचे मावसभाऊ की
सई परांजप्यांचे मावसभाऊ की मामेभाऊ भूजलतज्ज्ञ आहेत तेच का? नाव नेमकं आठवत नाही.
तो नातेसंबंध माहित नाही परंतु
तो नातेसंबंध माहित नाही परंतु...
भूजलतज्ञ हे एका महत्त्वाच्या विकास समितीचे सदस्य आहेत
ते आडनाव शोधण्यासाठी चला एका
ते आडनाव शोधण्यासाठी चला एका तालुक्याला.. सातारा जिल्ह्यात
मंगेश पाटणकर
मंगेश पाटणकर
फक्त पाटणकर बरोबर.
फक्त पाटणकर बरोबर.
मंगेश मला तरी माहित नाहीत. खात्रीची माहिती आहे का ?
शल्यचिकित्सक हे संशोधक सुद्धा आहेत
सुरेश पाटणकर द्या कोणी
सुरेश पाटणकर
द्या कोणी
चौसष्ट घरांची राणी ? छे छे!
चौसष्ट घरांची राणी ? छे छे! एका घरातल्या तीन- तीन राण्या!
प्रत्येक नाव ३ +५ = ८ अक्षरी
८ पैकी पाचवे अक्षर डि.
हो सुरेश पाटणकर च. माझं
हो सुरेश पाटणकर च. माझं confusion झालं होतं
हो सुरेश पाटणकर च. माझं
हो सुरेश पाटणकर च. माझं confusion झालं होतं
चौसष्ट घरांची राणी ? छे छे!
चौसष्ट घरांची राणी ? छे छे! एका घरातल्या तीन- तीन राण्या!
प्रत्येक नाव ३ +५ = ८ अक्षरी
८ पैकी पाचवे अक्षर डि
खाडिलकर भगिनी रोहिणी,जयश्री,वासन्ती
कन्हैय्याची गोपिका
कन्हैय्याची गोपिका
* ना * / * * * * र
प्रतिभा आणी प्रतिमा?
प्रतिभा आणी प्रतिमा?
सु*** मु*****
प्रतिभा आणी प्रतिमा?
प्रतिभा आणी प्रतिमा?
सु*** मु*****
>>> सुहासिनी मुळगावकर
Pages