हस्तलेखन स्पर्धा - मोठा गट - मैत्रेयी

Submitted by maitreyee on 4 September, 2022 - 22:07

गेल्या वर्षी या उपक्रमात भाग घ्यायचा राहूनच गेला होता. यावेळी घ्यायचाच असे ठरवले.
एके काळी खरंच वळण दार , सुंदर अक्षर होतं, आता लिहायची सवय मोडल्यापासून कोंबडीचे पाय सदृश अक्षर येतं कधीतरी क्वचित काही लिहिलेच तर Happy
आता किती तरी वर्षांनी केलेला वळणदार अक्षर काढण्याचा प्रयत्न Happy
hastaxar1_0.jpg

Group content visibility: 
Use group defaults

छान

एके काळी खरंच वळण दार , सुंदर अक्षर होतं, आता लिहायची सवय मोडल्यापासून कोंबडीचे पाय सदृश अक्षर येतं कधीतरी क्वचित काही लिहिलेच तर>>> +100

छान आहे अक्षर.