Submitted by च्रप्स on 3 February, 2022 - 07:55
नमस्कार - मदत हवी आहे...
पुण्याहून रात्री 8 वाजता दिल्ली फ्लाईट आहे आणि दिल्लीहून रात्री 3 ला अमेरिकेला... या कनेक्टिंग फ्लाईट्स आहेत...
RTpcr टेस्ट दिल्ली च्या फ्लाईट च्या 24 तास आधी लागेल कि पुण्याच्या 24 तास आधी?
Rtpcr टेस्ट ला 12 तास लागेल म्हणतायत पुण्यातील एक लॅब- यापेक्षा लवकर कुठे मिळेल..
पुणे एअरपोर्ट वर टेस्ट करून मिळते का?
दिल्ली एयरपोर्ट ला जाऊन टेस्ट करता येईल का?
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रेव्हयू >> हो. पण बरेच जण 1
रेव्हयू >> हो. पण बरेच जण 1 day before the flight म्हणजे २४ तास असे समजतात. cdc च्या वेबसाईटवर 1 day before का आणि २४ तास का म्हटले नाही हे explicitly समजावून सांगितले आहे.
धनि >>हा खुप उपयुक्त धागा आहे. >> पण इथे प्रतिसादात दिलेली माहिती जशीच्या तशी घेताना काळजी घ्या. नियम सतत बदलत असतात. त्यामुळे वेबसाईट वर जाऊन प्रत्यक्ष अपडेटेड माहिती घेऊन निर्णय घेतलेले बरे.
हा खुप उपयुक्त धागा आहे. मला
हा खुप उपयुक्त धागा आहे. मला एक शंका होती - अमेरिकेतून भारतात येताना टेस्ट रिझल्टवर QR Code असणे आवश्यक आहे का? इथे एअरपोर्ट वर रॅपिड RTPCR करत आहेत आणि रिझल्ट १ -२ तासांत मिळतो पण ते QR Code नाही असे म्हणत होते. तर मग दुसरीकडे शोधू का? >>>>>
हो. मॅडेटोरी आहे. ऑगस्ट पासून India Govt ने रुल केला आहे.
सी व्ही एस / वॉलग्रीन ला अपाँटमेंट्स च दिसत नाहीत. >>Urgent care/ER Care मध्ये ट्रॅव्हलिंग साठी टेस्ट आहे म्हणुन सांगा. वेगळे स्लॉट ठेवलेले असतात सिम्प्ट्म्स नसलेल्या पेशंट्स साठी. आणि ते अव्हाईलबेल असतात (च.)
पैसे. Insurance कंपनी ,symptoms असतील तर प्लॅन नुसार ही टेस्ट कव्हर करते. परंतु हिच टेस्ट Non Recreational purposes साठी (जसं ट्रॅव्हल/स्कुल्/ऑफिस) करत असाल तर मर्जीनुसार फीज आकारता येते. क्लेम इंशुरंस कडे पाठवायची गरज नाही. आणि वर अर्जंसीच्या नावाखाली जास्त पैसे.
Reason : You might have already guessed it!!
कोव्हिड/वॅक्सिनेशन पैशाची खाण झाले आहेत दुर्दैवाने. असो.
हा खुप उपयुक्त धागा आहे. मला
हा खुप उपयुक्त धागा आहे. मला एक शंका होती - अमेरिकेतून भारतात येताना टेस्ट रिझल्टवर QR Code असणे आवश्यक आहे का? इथे एअरपोर्ट वर रॅपिड RTPCR करत आहेत आणि रिझल्ट १ -२ तासांत मिळतो पण ते QR Code नाही असे म्हणत होते. तर मग दुसरीकडे शोधू का? >>>>>
हो. मॅडेटोरी आहे. ऑगस्ट पासून India Govt ने रुल केला आहे. >>>> रुल आहे पण QR Code चेक करत नाहीत. आणि तसही On Arrival Rapid Testing करतात.
दोन ठिकाणी टेस्ट केली आणि एक
दोन ठिकाणी टेस्ट केली आणि एक पॉजिटीव्ह आली तर फ्लाय करायला अडचण येऊ शकेल का? कि दुसरी निगेटिव्ह वाली दाखवता येईल एअरपोर्ट वर? पॉझिटिव्ह आली तर गव्हर्नमेंट ला इन्फॉर्म करतात का लगेच??
विपु बघ चरप्स
विपु बघ चरप्स
धन्यवाद लंपन..
धन्यवाद लंपन..
If you are positive the lab
If you are positive the lab will inform authorities first before informing you. If both tests are RT-PCR then it is very remote scenario that one will be positive and another will be negative
अजबराव, रेव्यू - धन्यवाद. २४
अजबराव, रेव्यू - धन्यवाद. २४ तासांचा नियम नसून १ दिवस आधी चा आहे हे चांगले आहे.
>>>The 1-day period is 1 day
>>>The 1-day period is 1 day before the flight’s departure. The Order uses a 1-day time frame instead of 24 hours to provide more flexibility to the air passenger and aircraft operator. By using a 1-day window, test acceptability does not depend on the time of the flight or the time of day that the test sample was taken.
For example, if your flight is at 1pm on a Friday, you could board with a negative test that was taken any time on the prior Thursday.>>>
फारएंड
>>अजबराव, रेव्यू - धन्यवाद. २४ तासांचा नियम नसून १ दिवस आधी चा आहे हे चांगले आहे>>
याचा भारतातून जाणार्या विमानाना फारसा फायदा नाही कारण त्या कोणत्याही दिवसाच्या अगदी पहाटे निघतात
बरेच प्रतिसाद वाचले नाहीत पण
बरेच प्रतिसाद वाचले नाहीत पण सीमा माझी नणंद 31 डिसेंबर ला भारतातून अमेरिकेत गेली रॅपिड टेस्टच केली होती, united वाल्याना चालली.
आज पण आम्ही फोन करून कन्फर्म विचारलं तर ते म्हणाले रॅपिड (एअर पोर्ट वर करून घेतलेली)चालणार आहे. उद्या निघेल नवरा. काय होतंय ते सांगेनच.
नवरा कोविड positive होता 15 दिवसांपूर्वी त्यामुळे त्याला टेस्ट केली नाही तरी चालणार आहे म्हणे. Positive रिपोर्ट्स आणि डॉक्टर चं प्रिस्क्रिप्शन आणि एक लेटर 'या व्यक्तीने इतके इतके दिवस माझ्याकडे ट्रीटमेंट घेतली आणि इतके इतके दिवस तो घरात विलागीकरणात होता' असं डॉक्टर ने लिहिलेलं. एवढं सुद्धा बास म्हणे.
डॉक्टर 5 दिवसांचं औषध आणि 7 दिवस विलगीकरण बास म्हणाले होते तरी पुन्हा 16 व्या दिवशी नवऱ्याचे रिपोर्ट्स positive च आलेले म्हणून आम्ही गप्प घरात बसलो. उद्या पुन्हा positive आले तर मात्र काय करावं हा प्रश्नच आहे.
पॉझिटिव्ह आली तर गव्हर्नमेंट
पॉझिटिव्ह आली तर गव्हर्नमेंट ला इन्फॉर्म करतात का लगेच??
>>>
हो लगेच कळवतात. आम्हाला बरेच फोन आले सारखे सारखे.
पुणे एअरपोर्ट ला टेस्ट होते आणि ती acceptable आहे सगळीकडे. तिकडेच करतोय नवरा उद्या.
रीया - covid होऊन दोन महिने
रीया - covid होऊन दोन महिने देखील रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊ शकतो म्हणूनच एकदा covid झाला असेल तर टेस्ट मागत नाहीत...
पुणे एअरपोर्ट ला टेस्ट होते
पुणे एअरपोर्ट ला टेस्ट होते आणि ती acceptable आहे सगळीकडे. तिकडेच करतोय नवरा उद्या.
>> मस्त... अनुभव कळवा इथे.. सर्वांना फायदा होईल...
पण मला हे कळत नाही आहे की
पण मला हे कळत नाही आहे की reports positive येत असेल तर तो मनुष्य स्प्रेड नाही का करणार कोविड? अशा माणसाला कशाला विमानात परवानगी देत आहेत हे लोकं
बघू आता उद्या पण positive आला तर अवघड आहे मग मात्र. काही तरी करावं लागणार आम्हाला
सकाळी 8 वाजता त्यांचं सेंटर उघडतं आणि रिपोर्ट्स 11-12 पर्यंत येतात.
नाही... पॉझिटिव्ह आहे म्हणजे
नाही... पॉझिटिव्ह आहे म्हणजे स्प्रेड करेल असे नाही.. इथे डॉक्टर म्हणतात कि फक्त पाच दिवस स्प्रेड होऊ शकतो नंतर नाही..
Reports negative आले. आता
Reports negative आले. आता ट्रॅव्हल झाल्यावर सांगते काय झालं ते.
सुरुवातीच्या काळात पेशंट बरा
सुरुवातीच्या काळात पेशंट बरा झालाय का हे पहायला आठ दहा दिवसांनी पुन्हा टेस्ट करीत. ती निगेटिव्ह आली की पेशंट बरा झाला असे समजत. मग बहुतेक टेस्ट किट्स वाचवायला आणि कोव्हिडबद्दल अधिक माहिती मिळाल्यावर अमुक इतके दिवस लक्षणे दिसली नाहीत, ताप नाहीत, म्हणजे बरा झाला असे समजत.
तेव्हा या वरच्या विधानाला काही आधार असेल असे वाटत नाही. लाँग कोव्हिड अशी एक टर्म आहे. पण ते वेगळे प्रकरण.
< पॉझिटिव्ह आहे म्हणजे स्प्रेड करेल असे नाही.. इथे डॉक्टर म्हणतात कि फक्त पाच दिवस स्प्रेड होऊ शकतो नंतर नाही..>
या विधानाच्या सत्यतेबद्दलही दाट शंका आहे.
ग्रेट... एअरपोर्ट वर केली ना
ग्रेट... एअरपोर्ट वर केली ना अँटीजेन?? किती वेळात रिपोर्ट मिळाला?
या विधानाच्या सत्यतेबद्दलही
या विधानाच्या सत्यतेबद्दलही दाट शंका आहे.
>>> CDC
The change is motivated by science demonstrating that the majority of SARS-CoV-2 transmission occurs early in the course of illness, generally in the 1-2 days prior to onset of symptoms and the 2-3 days after.
ग्रेट... एअरपोर्ट वर केली ना
ग्रेट... एअरपोर्ट वर केली ना अँटीजेन?? किती वेळात रिपोर्ट मिळाला?
>>>
हो पुणे एअरपोर्ट ला. एक तासात मिळाला रिपोर्ट.
रीया - ज्यांच्याकडे rtpcr
रीया - ज्यांच्याकडे rtpcr रिपोर्ट आहे त्यांना परत अँटीजेन करायला लावली का- हा प्रश्न प्लिज विचारून उत्तर सांगता का इथे... कारण एअर इंडिया फक्त rtpcr रिपोर्ट आणा म्हणतेय...
RCPTR वाल्याना नाही वेगळं
RCPTR वाल्याना नाही वेगळं काही करायला लागलं. ती तर चालतेच चालते.
आम्ही united वाले आहोत त्यामुळे air india चे नियम नाही सांगता येणार. त्यांचं नेहमी काही तरी दुसरं च असतं.
माझा नवरा पोहचला Newark ला
माझा नवरा पोहचला Newark ला आणि इमिग्रेशन वगैरे होऊन आता पुढच्या डोमेस्टिक फ्लाईट ला पोहचला.
युनाईटेड ची फ्लाईट होती मुंबई ते नेवर्क रात्री 12.10 ला निघणारी.
रविवारी सकाळी माझा नवरा पुणे एअर पोर्ट ला गेला आणि antigen टेस्ट करून आला. रिपोर्ट्स 1 ते 2 तासात मिळतात. ते united च्या site वर अपलोड केले.
रविवारी रात्री 8.30 पर्यंत तो मुंबई एअरपोर्ट ला पोहचला पण त्याला एकूण सगळी प्रोसेस होईला 3 तास लागलेच. त्यामुळे एअरपोर्ट ला काहीही झालं तरी लवकर पोहचा.
तिकडे टेस्ट results पाहिले, टेम्प्रेचर चेक केलं आणि बोर्डिंग झालं. तो एक कुठलासा फॉर्म पण भरायला सांगितला होता त्याला united वाल्यांनी तो फॉर्म आणि रिपोर्ट्स ची printout त्यांनी जवळ ठेवून घेतली.
अमेरिकेत उतरल्यावर काहीही विचारलं नाही. निगेटिव्ह रिपोर्ट्स सुद्धा मागितले नाहीत.
सगळ्या प्रतिसाद देणार्यांना
सगळ्या प्रतिसाद देणार्यांना धन्यवाद. रीया चे उत्तर वाचून युनाईटेड पहावे असे वाटते आहे.
रीया , युनाइटेड वर अपलोड केले
रीया , युनाइटेड वर अपलोड केले तेव्हा सुविधा एअर वरही केले का ?
सगळ्या प्रतिसाद देणार्यांना धन्यवाद.>>+१
धनि, trust me united एअर
धनि, trust me united एअर इंडिया पेक्षा कितीही पटीने चांगलं आहे.
फक्त जेवण सोडता सगळ्याच गोष्टी त्यांच्याच चांगल्या आहेत. एअर इंडिया मध्ये माझे आणि माझ्या 5 महिन्याच्या मुलाचे (तेंव्हा) झालेले हाल अवर्णनीय आहेत. सांगेन कधी तरी.
हो अस्मिता, united च्या साईट आणि एअर सुविधा वर येताना अपलोड केले.
जाताना बहुदा एअर सुविधा चं काही नव्हतं. विचारून सांगेन.
थँक्यू रीया
थँक्यू रीया
आणि antigen टेस्ट करून आला.>>
आणि antigen टेस्ट करून आला.>> Great !! Thanks for update Riya.
RTPCR न करता ही टेस्ट करण्यात काय अॅडवांटेज आहे ? कमी वेळेत म्हणुन का ?
>>फक्त जेवण सोडता सगळ्याच गोष्टी त्यांच्याच चांगल्या आहेत. एअर इंडिया मध्ये माझे आणि माझ्या 5 महिन्याच्या मुलाचे (तेंव्हा) झालेले हाल अवर्णनीय आहेत. सांगेन कधी तरी.>>>
united ने पुर्वी कधी गेले नव्हते. नेहमी एमीरेंट्स /लुफ्थान्साची ची सवय. पण आता या सगळ्या ट्रिप्स नंतर आवडली युनाईटेड. जुन मध्ये परत जाईन तेव्हा बघु कसा अनुभव येईल. जेवण चांगल होत.
RTPCR न करता ही टेस्ट करण्यात
RTPCR न करता ही टेस्ट करण्यात काय अॅडवांटेज आहे ? कमी वेळेत म्हणुन का ?
>>>
हो फक्त तेवढाच. बाकी काहीच कारण नाही
युनायटेडची नेवार्क - मुंबई
युनायटेडची नेवार्क - मुंबई फ्लाइट चांगली आहे. मी गेली ३-४ वर्षे वापरतोय.
Pages