Submitted by च्रप्स on 3 February, 2022 - 07:55
नमस्कार - मदत हवी आहे...
पुण्याहून रात्री 8 वाजता दिल्ली फ्लाईट आहे आणि दिल्लीहून रात्री 3 ला अमेरिकेला... या कनेक्टिंग फ्लाईट्स आहेत...
RTpcr टेस्ट दिल्ली च्या फ्लाईट च्या 24 तास आधी लागेल कि पुण्याच्या 24 तास आधी?
Rtpcr टेस्ट ला 12 तास लागेल म्हणतायत पुण्यातील एक लॅब- यापेक्षा लवकर कुठे मिळेल..
पुणे एअरपोर्ट वर टेस्ट करून मिळते का?
दिल्ली एयरपोर्ट ला जाऊन टेस्ट करता येईल का?
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद सीमा, लंपन आणि अजबराव
धन्यवाद सीमा, लंपन आणि अजबराव,
मीही युनायटेडनेच जातेय , SA-Houston-Newark-Mumbai एवढा बंडल रूट आहे. पण बबल झोन म्हणून घेतला आधी एक कँसल झाली जी फ्रांसहून जात होती.
२४ तासाच्या आतली पीसीआर इज बेस्ट! >>>आमच्याकडे चोवीस तासात रिझल्ट येत नाहीत म्हणून ती विंडो कठीण आहे. मगं सुविधा वर अपलोड कधी करणार.
CVS, Walgreen pharmacy अचानक घोळ घालून ठेवतात. मैत्रिणीचे आईवडील पोचल्यावर त्यांचे रिझल्ट आले. पण त्यांनी हा अंदाज ओळखून प्रायव्हेटली तीनशे डॉलर देऊन एक तासात रिझल्ट देणारी सर्व्हिस घेतली होती.
अमेरिकेत लोकेशन शोधण्यासाठी RtPCR with www.curative.com.
अस्मिता, भारतात जाताना ७२ तास
अस्मिता, भारतात जाताना ७२ तास आहे ना?
हो नं, येताना २४ तासाची.. पण
हो नं, येताना २४ तासाची.. पण appt शिवाय नाही, आणि इतक्या आधी घेऊ देत नाहीयेत . मी प्रयत्न केला. मी दोन तीन ठिकाणी घेऊन ठेवणारे. स्टाफ नाही म्हणून ते अचानक कँसल करतात असे ऐकलंय.
हो अंजली , खूपच स्ट्रेसफुल आहे.
माझी ऑफिस मैत्रीण रविवारी जात
माझी ऑफिस मैत्रीण रविवारी जात आहे. ती ७२ तासाची आरसीपीटीआर $६० मधे शोधून काढलीये कुठून माहित नाही.
ती पोचल्यावर तिच्याकडून डिटेल्स कळाले अजून काही की इथे लिहिते. तिची डायरेक्ट आहे. नेवार्क मुंबई
हैदराबाद मध्ये टेस्ट न करता
Sampadit
ओ.. हे बोलू नका कुठे! देसी
ओ.. हे बोलू नका कुठे! देसी लोकांनी हे असं ब्रॅग केलं आणि कॅनडाने फक्त दिल्लीला जाऊन टेस्ट करा नियम केला. तो आत्ताच काढून परत कुठल्याही अप्रुव्ह्ड लॅबची चालेल केलाय. हे पसरवलंत तर परत कॅन्सल करतील.
अंजली_१२, ट्रव्हलसाठीची RTPCR
अंजली_१२, ट्रव्हलसाठीची RTPCR टेस्ट मोस्ट मेजर इंशुरंन्स कंपनीज पार्शली कव्हर करतात. इंशुरंस कंपनी कव्हर करत नसेल तरी जास्तीत जास्त १९०$ -२०० $ पर्यंत ही टेस्ट व्हायला हवी. मी ER facility मध्ये करूनही व्यवस्थित कव्हर झाली.
ट्रॅव्हलसाठी टेस्ट नसेल तर मेजर इंशुरन्स कंपन्या ही टेस्ट प्लॅन नुसार (को पे /डिडक्टेबल) कव्हर करतात.
अस्मिता युनाईटेड च्या Newark-Mumbai flight चांगली आहे.
मुंबई एअर पोर्टवरचा हृदय अनुभव तर ह्यावेळचा मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. इथे विषयाला धरून नाही पण तरीही लिहिते थोड्यावेळात. जे लोक काही फॅमिली सिचुएशनमुळं जात असतील तर त्यांना धीर मिळेल म्हणुन.
RTPCR सर्व राज्यात फ्री दिसत
RTPCR सर्व राज्यात फ्री दिसत नाही. नॉर्थ कॅरोलीना मधे आहे (इन्श्युरन्स डीटेल्सही लागत नाहीत). अॅन्टिजेनला चार्ज करत आहेत. भारतात जाण्यासाठीची प्रोसेस तरी सुटसुटीत आहे. टेस्ट चे रिझल्ट्स आणि ते एअर-सुविधा चे डिक्लेरेशन हे दोनच मुख्य लागते.
लंपन धन्यवाद. .
लंपन धन्यवाद. .
पुढच्या आठवड्यात RCPTR टेस्ट करायची आहे आणि २४ तासात रिझल्ट पाहिजे आहे. २ ठिकाणी टेस्ट करायचा विचार आहे. तेवढ्या साठी फ्लाईट चुकायला नको.
<< माझी फ्लाईट व्हाया म्युनिक
<< माझी फ्लाईट व्हाया म्युनिक आहे. १.१५ तासाचा च लेओव्हर आहे. >>
कनेक्टिंग फ्लाईट मिळेल इतक्या कमी वेळात? आणि सामान पोहचेल का वेळेवर? RTPCR पेक्षा त्याची काळजी जास्त वाटतेय.
च्रप्स, RT PCR की RC PTR? या
च्रप्स, RT PCR की RC PTR? या दोन्ही टेस्ट वेगळ्या आहेत का?
नाही टायपो दिसतोय.
नाही टायपो दिसतोय.
भारतातून अमेरीकेत येताना
भारतातून अमेरीकेत येताना RTPCR करावी लागते. मी पुण्यात केली. गोवीलकर लॅबचा माणूस घरी येतो. दोन टेस्ट केल्या. एक आदले दिवशी दुपारी केली, रिझल्ट रात्री १२:१० वाजता आला. दुसरे दिवशी सकाळी ७:३० ला परत एक टेस्ट केली. रिझल्ट संध्याकाळी आला. दोन्ही रिझल्ट ईमेल ने आले. दुसऱ्या टेस्ट चा रिझल्ट आला त्या वेळे पर्यंत चेकीन झालं होत. यूनाईटेड ची फ्लाईट होती. मुंबई ते शिकागो. चेकीन करताना रिझल्ट पाहिला. जो मी पहिल्या टेस्ट चा दाखवला. दुसरी टेस्ट या साठीकेली की अमेरीकेत पोहचे पर्यंत २४ तास होवून जातात. सॅम्पल्स दिल्या पासून तास काऊंटीग सुरु होतो. शिकागोत पोहचल्या वर काही रिझल्ट वगैरे पाहिले नाहीत. नोव्हेंबर २०२१ अमेरीकेत आले.
.
उपाशी बोका माझी शिकागो हून सीयाटलला फ्लाईट होती कनेक्टींग. मी आधी पोहचले. सामान दुसऱ्या दिवशी पोहचल.
अमेरिकेतून भारतात येताना
अमेरिकेतून भारतात येताना आम्हाला डेनवरला rtpcr टेस्ट रिपोर्ट रात्री 1.30 वाजता मिळाला, 3 दिवस आधी करून, सकाळी 5 वाजता निघायच होतं, पण तिथे पैसे घेऊन एक तासात रिपोर्ट देणाऱ्या पण सोयी आहेत, मात्र आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागते, आयत्यावेळी सर्व फुल दाखवत होते
ही जानेवारी मधली गोष्ट आहे
ही जानेवारी मधली गोष्ट आहे
Chraps, टेस्ट करताना लॅबवाले
Chraps, टेस्ट करताना लॅबवाले विचारतात international travel का म्हणून. ८००रु घेतले होते. एका टेस्टींगचे. सॅंपल कलेक्ट केल्या पासून तास काऊंटीग सुरू. १० ते १२ तासात रिझल्ट येतो. लॅबवाले सांगतात तसं.
भारतातुन अमेरिकेत जाताना वर
भारतातुन अमेरिकेत जाताना वर सुचवलं तसं २ RTPCR टेस्ट करनं जास्त सेफ आहे. मेट्रोपोलिस कडुन करणार असाल तर त्यांचा माणुस अॅव्हेलेबल आहे की नाही फोन करुन चेक करा ( तसा मेसेज येतो सॅम्पल घ्यायला माणुस कधी येणार आहे). लॅब मध्ये गेलात तर ५०० आणि होम विजिट असेल तर ७०० रु. घेतात ( पुणे).
पुणे एअरपोर्ट वर टेस्ट करून मिळते का? >>> नाही.
भारतात परत आल्यावर एअरपोर्टवर टेस्ट करतात रिपोर्ट मिळायला २-३ तास लागतात.
मेट्रोपोलिस कडुन करणार असाल
मेट्रोपोलिस कडुन करणार असाल तर त्यांचा माणुस अॅव्हेलेबल आहे की नाही फोन करुन चेक करा
>>> वेबसाईट पाहिली... इंटरनॅशनल ट्रॅव्हल ला देतात का? तसा उल्लेख दिसला नाही...
होम विजिटच्या नंबरवर फोन करा
होम विजिटच्या नंबरवर फोन करा व पीन कोड द्या.
9982782555
9321272715
वेबसाईट पाहिली... इंटरनॅशनल ट्रॅव्हल ला देतात का? तसा उल्लेख दिसला नाही... >>> काय ? माणुस पण येतो आणि टेस्ट रिपोर्ट पण येतो , पाहिजे असेल तर पासपोर्ट नंबर नमुद करा आणि ते विचारतात International Travel आहे का ? नाही विचारलं तरी सांगा.
धन्यवाद श्री..
धन्यवाद श्री..
Chraps, here is number for a
Chraps, here is number for a person in Pune who does home visits for RC PTR testing.
Rupesh Chavan , Suburban Lab,
Cell : + 91 88886 87252
Hope it helps.
Delhi airport has a center to
Delhi airport has a center to do RC PTR test. But in case they are staying in hotel for one day , hotel also provide information and helps with arrangements.
My sister travelled via Delhi and she decided to do testing in Delhi instead of Pune . She stayed in hotel for one day while waiting for results.
Sorry for English.
पुण्यात सह्याद्री लॅबचे लोक
पुण्यात सह्याद्री लॅबचे लोक पण घरी येऊन RTPCR Test साठी स्वॅब घेऊन जातात. सकाळी १० वाजता स्वॅब घेतला तर संध्याकाळी ७ वाजेपर्यंत रिपोर्ट मिळतो असा अनुभव आहे. गेल्या वर्षी आम्ही मे, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यात टेस्ट्स केल्या. प्रत्येकवेळी चांगली सर्व्हिस मिळाली.
सीमा, पुण्यात करुन घेणं जास्त
सीमा, पुण्यात करुन घेणं जास्त सोयिस्कर आहे.
जर रिपोर्ट पॉझिटीव आला तर Home Isolation किंवा Hotel Isolation परवडतं , दिल्ली मध्ये Hotel Isolation थोडं महाग पडतं आणि लवकर Hotel पण देत नाहीत .
मी नाशिकला असतो.आर टी पी सी
मी नाशिकला असतो.आर टी पी सी आर
येथील लॅब्स सकाळी ६ वाजता सँपल घेतात आणि १२ वाजेपर्यंत सॉफ्ट आणि हार्ड असे दोन्ही रिपोर्ट देतात.
मी २८ फेब्रु ला अमेरिकेस जात आहे.
टाय अप झाले आहे. माणूस घरी येईल. २८ ला सकाली.
५०० रु घेतात. होम सॅम्पल
ट est and Documentation
ट est and Documentation Requirements
You must be tested with a viral test to look for current infection – these include an antigen test or a nucleic acid amplification test (NAAT).
Phrases indicating a test is an antigen test could include, but not are not limited to:
Rapid antigen test
Viral antigen test
Also, could be noted as Antigen Chromatographic Digital Immunoassay, Antigen Chemiluminescence Immunoassay, or Antigen Lateral Flow Fluorescence
Examples of available NAATs for SARS-CoV-2 include but are not restricted to:
Reverse transcription polymerase chain reaction (RT-PCR)
Isothermal amplification including:
Nicking endonuclease amplification reaction (NEAR)
Transcription mediated amplification (TMA)
Loop-mediated isothermal amplification (LAMP)
Helicase-dependent amplification (HDA)
Clustered regularly interspaced short palindromic repeats (CRISPR)
Strand displacement amplification (SDA)
: Rapid tests are acceptable if they are a viral test that meet the requirements under the Order.
A test result must be in the form of written documentation (paper or digital copy). The documentation must include:
Type of test (indicating it is a NAAT or antigen test)
Entity issuing the result (e.g., laboratory, healthcare entity, or telehealth service)
Sample collection date
A negative test result must show the sample was taken no more than 1 day before the flight.
Information that identifies the person (full name plus at least one other identifier such as date of birth or passport number)
Test result
Before boarding a flight to the U.S., you will need to show a paper or digital copy of your test result for review by the airline and may be requested to show to public health officials after you arrive in the U.S.
[
https://www.cdc.gov/coronavirus/2019-ncov/travelers/testing-internationa...
भारतातून अमेरिकेत येण्यासाठी
भारतातून अमेरिकेत येण्यासाठी २४ तासांचीअट नाही. प्रवासाच्या आदल्या दिवशी (१ calendar day before ) सॅम्पल घेतलं असेल तरी चालतं. हे cdc वेबसाईटवर (https://www.cdc.gov/coronavirus/2019-ncov/travelers/testing-internationa...) उदाहरण देऊन व्यवस्थित क्लिअर केलेले आहे. माझं विमान रात्री ८ वाजता होतं. मी आदल्या दिवशी सकाळी १० वाजता (म्हणजे फ्लाईटच्या ३४ तास आधी) AG Diagnostics (गोळविलकरांची ) https://agdiagnostics.com/ भांडारकर रोड पुणे येथे जाऊन सॅम्पल दिले. घरी येऊन सॅम्पल घेणारा कधी येईल, तो लॅबमध्ये सॅम्पल कधी देईल, त्यानंतर रिझल्ट यायला किती वेळ लागेल ह्याची खात्री नसल्याने प्रत्यक्ष जाऊन सॅम्पल देणे मला सेफ वाटले. त्याच दिवशी (म्हणजे प्रवासाच्या आदल्या दिवशी ) संध्याकाळी पाच वाजता ई-मेल वर रिझल्ट्स मिळाले. ते मुंबईला विमानतळावर ANA airline ने विनतक्रार accept केले. जास्तीची खबरदारी म्हणून मी पुण्यातल्या मेट्रोपोलीस लॅब मध्ये सुद्धा प्रवासाच्या आदल्या दिवशी सकाळी साडेअकरा वाजता सॅम्पल दिले. त्यांचा रिझल्ट त्याच दिवशी संध्याकाळी साडेसहा वाजता ईमेल वर आला.
एक महत्त्वाचा मुद्दा: अमेरिकेला प्रवास करायचा असेल तर टेस्ट रिझल्टवर प्रवाश्याच्या नावाशिवाय आणखी एक identification लागते. जन्मतारीख किंवा पासपोर्ट नंबर हे उदाहरणादाखल cdc च्या वेबसाईट वर acceptable म्हणून सांगितले आहेत. AG Diagnostics च्या रिझल्ट document वर पासपोर्ट नंबरसाठी proper एन्ट्री होती. त्यांच्या फॉर्ममधेय ते भरूनच घेतात. मेट्रोपोलिसवाल्यांना सांगितल्यावर त्यांनी नावापुढेच पासपोर्ट नंबर ऍड केला (फॉर्म भरून घेतानाच). त्याप्रमाणेच तो रिझल्ट document वर सुद्धा आला. पण हे म्हणजे "नाव मधले नाव आडनाव १२३४५६" असे झाले. तो नंबर पासपोर्ट नंबरच आहे हे आपण आपला पासपोर्ट दाखवून match होतो आहे असे दाखवावे लागत असेल. मी AG Diagnostics चा रिझल्ट विमानतळावर दाखवल्यामुळे तो प्रश्न आला नाही. पण कुठूनही टेस्ट करून घेत असाल तर रिझल्टवर पासपोर्ट नंबर असेल हे नक्की करून घ्या.
अजबराव , >>भारतातून अमेरिकेत
अजबराव , >>भारतातून अमेरिकेत येण्यासाठी २४ तासांचीअट नाही. प्रवासाच्या आदल्या दिवशी (१ calendar day before ) सॅम्पल घेतलं असेल तरी चालतं. हे cdc वेबसाईटवर (https://www.cdc.gov/coronavirus/2019-ncov/travelers/testing-internationa...) उदाहरण दे>>माझ्या वरच्या पोस्ट मध्ये मी हेच क्लियर केले आहे
हा खुप उपयुक्त धागा आहे. मला
हा खुप उपयुक्त धागा आहे. मला एक शंका होती - अमेरिकेतून भारतात येताना टेस्ट रिझल्टवर QR Code असणे आवश्यक आहे का? इथे एअरपोर्ट वर रॅपिड RTPCR करत आहेत आणि रिझल्ट १ -२ तासांत मिळतो पण ते QR Code नाही असे म्हणत होते. तर मग दुसरीकडे शोधू का? सी व्ही एस / वॉलग्रीन ला अपाँटमेंट्स च दिसत नाहीत.
कनेक्टिंग फ्लाईट मिळेल इतक्या
कनेक्टिंग फ्लाईट मिळेल इतक्या कमी वेळात?>>>>>>>>>>>> मलाही आहेच धाकधुक जरा.
आणि होपफुली सामान डायरेक्ट मुंबईला घेता येईल.
ऐकलं आहे की फ्लाईट थांबवून ठेवतात कनेक्टींग चे पॅसेंजर येईपर्यंत
हा खुप उपयुक्त धागा आहे. >>>>>>> ++++१११ परत एकदा निवांत वाचेन जायच्या आधी.
Pages