Submitted by मोरोबा on 3 February, 2022 - 17:36
श्रीवल्ली वरून आठवलं.
हिंदी चित्रपटांमध्ये समोरच्या पात्राला उद्देशून 'जानेमन', 'दिलरुबा', 'ओ हसीना' वगैरे विशेषणं लावून गायलेली शेकडो गाणी आहेत. पण जिच्याबद्दल/जिला गायचे तिचे स्वच्छ नाव घेऊन म्हटलेली त्या मानाने तुरळक आहेत.
इंग्लिश मध्ये याउलट अशी चिक्कार गाणी आहेत.
तुम्हाला आठवतायत का अशी गाणी?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मेरा नाम रीटा क्रिस्तीना.
मेरा नाम रीटा क्रिस्तीना.
अश्विनी ये ना.
काला चष्मा कभी कभी अदितीदिल
काला चष्मा
कभी कभी अदिती
दिल क्या करे
आजा रे दिलबर जानिया
सोणी चिनाब दे किनारे
तेरे नैंनोंके भूल भूलैय्या में बॉबी झूल जाय
शीला की जवानी
मुन्नी बदनाम हुई
ठाणा में बैठे ऑन ड्यूटी बजाए पांडेजी सिटी... (हापिस-सेफ लिंका नाहीत म्हणून देत नाही).
फूलवती का गजरा ना पेहना हो
फूलवती का गजरा ना पेहना हो ऐसा तो कोई शहर मे नही
मेरा नाम है शबनम
मोरा ला उद्देशून नाच रे मोरा
मोरा ला उद्देशून नाच रे मोरा आहे पण ते मोरोबांना चालेल का माहिती नाही....
आयी है बहारें मिटे जुल्मो
आयी है बहारें मिटे जुल्मो सितम
प्यार का जमाना आया दूर हुए गम
राम की लीला रंग लायी
शामने बन्सी बजायी
मोरा ला उद्देशून नाच रे मोरा
मोरा ला उद्देशून नाच रे मोरा आहे पण ते मोरोबांना चालेल का माहिती नाही.... >>
कहते है मुझको हवाहवाई
कहते है मुझको हवाहवाई
नाच रे मोरा>>>
नाच रे मोरा>>>
'ये दिल मांगे मोर' असं एखाद्या हिरॉईनने गायलेलं जास्त आवडेल.
>>>>>>नाच रे मोरा
>>>>>>नाच रे मोरा
>>>>'ये दिल मांगे मोर' असं एखाद्या हिरॉईनने गायलेलं जास्त आवडेल.
दोन्ही कोट्या खतरनाक!!!

:हा :हा my name is sheela
हा हा मोर....
my name is sheela
>>तुम्हाला आठवतायत का अशी
>>तुम्हाला आठवतायत का अशी गाणी?<<
हे एक आमचं त्या वयातलं आवडतं गाणं...
गोमू संगतीनं
गोमू संगतीनं
मोनिकाआआआ... ओ माय डार्लिंग
नुसतंच नाव नाही तर व्यवस्थित पोष्टल अॅड्रेस सकट - माय नेम इज अॅन्थनी गोन्साल्वीस
हॅप्पी बर्थडे सुनीता
हॅप्पी बर्थडे सुनीता
पारू ग पारू वेसाव ची पारू
पारू ग पारू वेसाव ची पारू
मेरा नाम चींचिंचू
गोमू माहेर ला जाते ओ नाखवा
चांदनी ओ मेरी चांदनी
लैला मैं लैला
सुनिता
सुनिता
डॉन
राम लखन
राम बलराम
किशन कन्हैय्या
करण अर्जुन
राधा
शाम
मीरा
कम्मो
निम्मो
नूरी
ही नावे आहेत गाण्यात
गीता गाता चल / राम तेरी गंगा मैली या दोन्हीत राधा मीरा शाम आहेत. बाकीची गाणी शोधून घ्यावीत.
कोंडीबा, धोंडीबा तसा खातुबा
कोंडीबा, धोंडीबा तसा खातुबा असेल तर हे नाव पण आहे.
पांडीबा, कोंडीबा, कर्नेलसिंग,
पांडीबा, कोंडीबा, दाजीबा, कर्नेलसिंग, जर्नेलिसिंग, आमडो, शामडो ही नावे एकाच गाण्यात आहेत.
गब्बरसिंग हे नाव पण अन्य एका गाण्यात आहे.
ओ मारिया ओ मारिया ओ मारिया ओ
ओ मारिया ओ मारिया ओ मारिया ओ हो हो हो
आना मेरे प्यार को ना तुम झुठा
आना मेरे प्यार को ना तुम झुठा समझो जाना
अमिताभ, दिलीपकुमार, अक्षय ही
अमिताभ, दिलीपकुमार, अक्षय ही नावे एका गाण्यात तर
अमिताभ, रेखा, हेमा, झीनत आणि मंजू ही नावे दुसर्या गाण्यात आहेत.
रोजा जानेमनरुक्मिणी रूक्मिणी
रोजा जानेमन
रुक्मिणी रूक्मिणी (हापिस-सेफ लिंक न्हाई पर बॉसच्या घरात काय बाळ न्हाई व्हत व्हयं)
अंजली अंजली (हिंदी सापडेना)
मुन्नाभाई एमबीबीएस
प्रेमलीला
राम चाहे लीला चाहे
दिवानी मस्तानी
होसाना... उडती हुई तितली की रंगीन परछाई... (ये फेवरिट है!)
शंकर शंभू प्रोफेसर प्यारेलाल
शंकर शंभू
प्रोफेसर प्यारेलाल
अग हेमा माझ्या प्रेमा ,
अग हेमा माझ्या प्रेमा ,
तुझी माझी जोडी जमली ग अशी झकास पोरगी पटली.
पन्ना की तमन्ना है के हीरा
पन्ना की तमन्ना है के हीरा मुझे मिल जाए
दोनो ने किया था प्यार मगर......ओ मेरी महुआ
सुनाएगी ये दास्तां शमा मेरे मजार की
खिजा में भी खिली रही ये कली अनार की
नाम अब्दुल है मेरा सबकी खबर रखता हू
मेरा नाम अब्दुल रहमान पिस्ता वाला मैं हूं पठाण
इस दुनिया में जीना हो तो सुन लो मेरी बात
ग़म छोड़ के मना लो रंग रेली
और मान लो जो कहे किट्टी केली
देवाची नावं असलेली गाणी लिहीत नाही. तो वेगळाच विषय होईल.
https://youtu.be/lkZss7qE3bM
https://youtu.be/lkZss7qE3bM
हे गाणं ऐकून मान्यवरांनी विचार मांडले तर बरं होईल
मै कहीं कवि ना बन जाऊ तेरे
मै कहीं कवि ना बन जाऊ तेरे प्यार मे ऐ कविता.
लीना ओ लीना दिल तूने छीना
लीना ओ लीना दिल तूने छीना
हे लिना ओ लीना दिल तूने छीना
सारे शहर में नहीं तुझ सी कोई हसीना
असही गाणे आहे एक.
थोड़ी सी जो पी ली है
चोरी तो नहीं की है
ओ जूली, ओ शीला, ओ रानो, जमालो
कोई हमको रोको, कोई तो संभालो
कहीं हम गिर न पड़ें
आर्या, ग्रेट पीपल् थिंक अलाईक
आर्या, ग्रेट पीपल् थिंक अलाईक
हेच कोडं घालायला आलेलो.
मीना हे नाव.
पप्पी दे पप्पी दे पप्पी दे
पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे.......
पारूला
रेखा ओ रेखा
रेखा ओ रेखा
जब से तुम्हे देखा
तुमपे मरता हू
प्यार करता हू..
ईथे नंतर रेखाच्या जागी हवे त्या मुलीचे नाव टाकून हिरो त्या मुलीला चुटकीसरशी पटवत होता.
अर्थात सर्वांनाच नाही जमणार हे. तो राहुल रॉय होता.
Pages