पात्रांची नावं असलेली गाणी

Submitted by मोरोबा on 3 February, 2022 - 17:36

श्रीवल्ली वरून आठवलं.

हिंदी चित्रपटांमध्ये समोरच्या पात्राला उद्देशून 'जानेमन', 'दिलरुबा', 'ओ हसीना' वगैरे विशेषणं लावून गायलेली शेकडो गाणी आहेत. पण जिच्याबद्दल/जिला गायचे तिचे स्वच्छ नाव घेऊन म्हटलेली त्या मानाने तुरळक आहेत.

इंग्लिश मध्ये याउलट अशी चिक्कार गाणी आहेत.

तुम्हाला आठवतायत का अशी गाणी?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>यात 'धन्नो' घोडी होती का व्यक्ती माहीत नाही.<<
घोडी नसावी, अ‍ॅटलिस्ट दाखवलेली नाहि. Proud गाण्यात दिसते ती किट्टि - करमचंदची असिस्टंट (तिचं खरं नांव आठवत नाहि). तिलाच सुरमा लावल्यावर चुम्मा मिळण्याची शक्यता जास्त आहे... Wink

लैला मैं लैला
कौन है जो सपनो में आया - ओ प्रिया
अनहोनी को होनी कर दे - अमर अकबर अँथनी
ओ मीना आ गया तेरा दिवाना (गाणं - दे दे प्यार दे)
ओ मेरी प्यारी बिंदू ( सिनेमा - पडोसन)
जॉनी को मैंने जाना है आज - सिनेमा - जिनी और जॉनी
तेरे चेहरे में वो जादू है. ( गाण्यात सुरुवातीला 'रेश्मा' अशी हाक आहे)

प्राची, "मैं कटरिना तो सोणी वे" असं आहे!! अर्थ नको विचारू...

सुरैय्या जान लेगी क्या
बंटी और बबली
नील और निक्की (आपल्या जबाबदारीवर क्लिक करणे)
पप्पू कान्ट डान्स सा* (दोन पैकी नक्की पप्पू कोण?)
लाजवाब हो आएशा
रंग उडता है अकिरा.. जिया रे

होठोंपे ऐसी बात मै दबा के चली आई............ ( ओ शालू)
धन्नो वालं अजून एक गाणं - ऑंख लडी हमसे, जो ऑंख लडी तो, धन्नो तेरी नानी मर जायेगी

>>धन्नो वालं अजून एक गाणं <<
मस्त! आणि धनुडि या आय्डीने सुचवलं, हे विशेष... Happy

सुनयना, आज इन नझारोंको.. हे एक सुंदर गाणं, येसुदासने गायलेलं. यात रामेश्वरी "सुनयना" आहे का, हा मात्र वादाचा विषय...

सुनयना फार सुंदर गाणे आहे. येसुदास म्हणजे प्रसन्न गाणी.
>>>>>>>आणि धनुडि या आय्डीने सुचवलं, हे विशेष... Happy
लोल!!

दिल के टुकडे, टुकडे करके मुस्कराके चल दिए

ए गाणं मटणवाला आणि ग्राहक यांच्यात आहे का ?

(सीमंतिनी यांचे सगळेच प्रतिसाद)>> असा व्यासंग करण्याची इच्छा आहे माझी _/\_
- मोरोबा गटणे

ए गाणं मटणवाला आणि ग्राहक यांच्यात आहे का ?>> आणि मटणाची पिशवी रस्त्यात सांडल्यावर -
इक दिल के टुकडे हजार हुवे
कोई यहाँ हिरा कोई वहॉं गिरा

धन्नो वालं अजून एक गाणं <<
मस्त! आणि धनुडि या आय्डीने सुचवलं, हे विशेष... Happy>>> Lol कारण शाळा कॉलेज मध्ये या गाण्यांनी बरीच चिडवाचिडवी झाली आहे, धन्नो कि ऑंखोमे,
चल धन्नो ( त्या पुढे "भाग यहासें " म्हणायचे) Lol हा डायलॉग तर मी नेहमी च ऐकत आले आहे.

वो पहली बार जब हम मिलें,
हाथोमें हाथ जब चलें,
हो गया ये दिल दीवाना
होता है प्यार क्या किसने जाना,

तेरी आँखों में जन्नत बसा के चला
तेरी ज़ुल्फो की छावमें चलता चला
तेरे नैनो में चैन, तेरे लब पे खुशी
तुझको ही मैं मोहोब्बत बना के चला

ह्या गाण्यात प्रत्येक कडव्याच्या शेवटच्या ओळीत " खुशी" आहे, हिरोॉईनचं नाव खुशी असतं.

अजून एक आठवलं
सात अजूबे इस दुनिया मे ऑंठवी अपनी जोडी
तोडेसेभी टूटेना ये धरमवीर की जोडी ओहोहो

Pages