पात्रांची नावं असलेली गाणी

Submitted by मोरोबा on 3 February, 2022 - 17:36

श्रीवल्ली वरून आठवलं.

हिंदी चित्रपटांमध्ये समोरच्या पात्राला उद्देशून 'जानेमन', 'दिलरुबा', 'ओ हसीना' वगैरे विशेषणं लावून गायलेली शेकडो गाणी आहेत. पण जिच्याबद्दल/जिला गायचे तिचे स्वच्छ नाव घेऊन म्हटलेली त्या मानाने तुरळक आहेत.

इंग्लिश मध्ये याउलट अशी चिक्कार गाणी आहेत.

तुम्हाला आठवतायत का अशी गाणी?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<आर्या, ग्रेट पीपल् थिंक ... << Happy
मीना, अरे मीना
आ गया तेरा दीवाना
बता, बता, अरे कहाँ है तेरा ठिकाना?

हम बन्दे हैं प्यार के मांगें सबकी खैर
अपनी सबसे दोस्ती, नहीं किसी से बैर
दे दे प्यार दे
*****

मेरा नाम है चमेली
मैं हु मलन अलबेली
चली आयी मैं अकेली बीकानेर से

चौधरी का चांद हो तुम
या नवाब हो
जो भी हो तुम खुदा कि कसम
भावसार हो

https://www.youtube.com/watch?v=z3wSqdXRIYw
गरिब के लाल (१९३९)
तुझे बिब्बो कहु के सुलोचना!

बिब्बो कहुं के सलोचना
हाँ तुझे बिब्बो कहूं के सलोचना
उमा शशि कहुं के जमुना
उमा शशि कहुं के जमुना
हाँ तुझे बिब्बो कहूं के सलोचना जी
हाँ तुझे मोति कहूं के बिल्लीमोरिअ
हाँ तुझे मोति कहूं के बिल्लीमोरिअ
तुझे सैगल कहूं या के बरुआ
तुझे सैगल कहूं या के बरुआ
तुझे कज्जन कहूं या के शान्ता
हाँ तुझे कज्जन कहूं या के शान्ता
तुझे बिब्बो कहूं या सलोचना

रतनबाई कहुं महताब कह दूँ
या कि माधुरी मेरी बिमला
मेरी कण्णन मेरी जद्दान मेरी रोसिए
तुझे गौहर कहुं के साबिता
जी हाँ जी तुझे गौहर कहुं के साबिता
देविका रानी कहुं के ललिता
देविका रानी कहुं के ललिता
हाँ दुर्गा खोटे कहुं के ज़ुबैदा
हाँ दुर्गा खोटे कहुं की ज़ुबैदा
तुझे बिब्बो कहूं के सलोचना

तुझे घोरी कहूं दीक्षित कहूं
या चार्ली कह दूँ
कहुं मिर्ज़ा मुशर्रफ
या तुझे में काबिली कह दूँ
तुझे सुरेन्दर कहूं या के वास्ति
तुझे सुरेन्दर कहूं या के वास्ति
में कुमार कहुं या के ग़ज़नवी
में कुमार कहुं या के ग़ज़नवी

काय नावे आहेत. Biggrin

ओ आ शा बिपाशा!
रब ने है फुरसत से तराशा.

स्वतःच्याच तोंडाने स्वतः ची लाल केली बाई ने.. Lol

यावरून मला एक विदारक जोक सुचला आहे.
काही दिवसांपुर्वी randomly जुनी व नवी गाणी ऐकत होतो. त्यात दोन गाणी एकाच सदाशिव नावाच्या माणसाला उद्देशून असावीत असे वाटले.

अभि ना जाओ छोडकर, के दिल अभि भरा नही..
आणि
वो तो है अलबेला, हजारोंमें अकेला..

कारण ह्या दोन्ही गाण्यात नायिका सदाला उद्देशून असे म्हणते..

यही कहोगे तुम सदा , के दिल अभि नही भरा...

सदा तुमने ऐब देखा, हुनर को ना देखा...

बरोबर की नाही??

मुझ से प्यार करना है
ईतना तू समझ ले
अच्छा लगू आजा
नही तो बच के तू निकल ले
जय माता के भक्त है
हम वादों के सख्त है
मरती है हम पे लडकीया
बुढे और बच्चे
ना हम अमिताभ
ना दिलीप कुमार
ना हम किसी हिरो के
बच्चे बच्चे..
हम है सीधे साधे..
XXX .. XXX ..

(XXX - हिरोचे स्वतःचे ओरिजिनल टोपन नाव)

सुर्य उगवला प्रकाश पडला...
तुमसा कोई प्यारा कोई मासुम नही है...
बहोत प्यार करते है, तुमको सनम
सनम बेवफा

कोई माने या ना माने

मृगनयना रसिक मोहिनी
कामिनी होती ती
मंजुळ मधुरा....

घेई छंद मकरंद
प्रिय हा मिलिंद
मधुसेवनानंद (आनंद) ....

मिटता कमलदल
होई बंदी भृंग
परी सोडी ना ध्यास
गुंजनात हा दंग

बाई मी पतंग उडवीत होते (पतंगरावांचं नाव आलंय ह्यात)

जॉनी जॉनी
जुली का दिल तुमपे आया जॉनी
तुमको बनाया
हमने अपना हनी

तू है मेरी किरन

ओ कामिनी

ओ जुलिया तुमसे प्यार हो गया

मेरा नाम है चमेली

जॉन जानी जनार्दन....

अनहोनी को होनी कर दे.... अमर अकबर अँथनी

भूल गया सब कुछ याद नहीं अब कुछ बस यही बात न भूली .. ज्यूली.....

गरिब के लाल (१९३९)>> Happy
निर्मात्याने 'ताबडतोब गाणं लिहून दे' म्हणून सांगितलं असणार आणि गीतकाराला काही सुचलं नसणार!

नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे
मला लहानपणी 'नाना' नावाचे कुणी गृहस्थ आहेत आणि ते तुमच्या प्रेमात पडलेयत असं कुणीतरी कुणालातरी सांगतंय असं वाटायचं.
आणि 'गोमू संगतीनं' मध्ये हिरोचा फिरतीचा जॉब आहे म्हणून 'माझ्या फिरतीची राणी तू होशील का' असं विचारतोय असा अर्थ लावला होता Lol

मेरा नाम है चमेली
कौन ये आया महफिल में... (हाये ओ दिलरुबा.. मेरी मीता)
बार बार दिन ये आये... (हॅपी बर्थडे टु सुनीता)
तूही मेरी ल्क्ष्मी, तूही मेरी छाया, दुनियामें आया तो तेरे लिये आया, ओ लक्ष्मीछाया

- काय गं सखू बोला दाजीबा
- मोर्‍हं हो गंगूबाई, मी मागून येतो, जमायचं न्हाय गंगाराम
- गंगू तारूण्य तुझं बेफाम
- आला महाराजा, सोबर बेंडबाजा
- अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान
- राया मला पावसात नेऊ नका
- माळ्याच्या माळ्यामंदी कोण गं उभी, राखण करते मी रावजी... रावजी , हात नगा सोडू..
- हे शिवशंकरा
- इंद्राची कामिनी
- ये गं ये गं साळु
- आली आली रंभा
- सांग मुकुंद हा कुणी पाहिला
- न्हार न्हवेली, रसरसलेली

>>>>>>>>>नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे
मला लहानपणी 'नाना' नावाचे कुणी गृहस्थ आहेत आणि ते तुमच्या प्रेमात पडलेयत असं कुणीतरी कुणालातरी सांगतंय असं वाटायचं.

डिट्टू!!!

आजा आजा आजा, दुल्हे राजा... (जुडवा)... मायकल की सायकल के आयेगा निचे.. (यात मायकल आणि सायकल दिसली नाही... पण नाव आहे).

Pages