क्रोशे पणत्या

Submitted by मीसाक्षी on 10 October, 2021 - 04:21

दिवाळी साठी खास रंगीत आणि सोनेरी, चंदेरी क्रोशे टीलाईट होल्डर.. मेटल वाटी आणि व्हाईट वॅक्स कँडल/गुलाब कँडल सहित उपलब्ध.. यात रेडिमेड लाईट्सही ठेवता येतात. मेटल वाटी काढता येते त्यामुळे सुशोभित वाटी सारखा उपयोग ही करता येतो. दिवाळी व्यतिरिक्त इतरवेळी देवासमोर सुका नैवेद्य किंवा फुलं ठेवायला उपयोग होतो. शिवाय हळदीकुंकू वाण म्हणून ही देता येतं. पूर्णपणे एकसंध आणि हाताने वीणलेले आहेत.

https://www.facebook.com/saarascrafts

IMG-20211010-WA0000.jpgIMG-20211010-WA0004.jpgIMG-20211010-WA0005.jpgIMG-20211010-WA0006.jpgIMG-20211010-WA0003.jpgIMG-20211010-WA0001.jpgIMG-20211010-WA0002.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

wow

थॅंक्यु सगळ्याना. मामी नक्की..
अश्विनी11 दोऱ्याच्या आहेत, त्यामुळे आकार व्यवस्थित राहतो.
मनीमोहोर थँक्स... बघते विपु

नाही आलेय अजून साक्षी>>> उप्स माझ्याच विपुत पोस्ट झाला प्रतिसाद... आता केलीय पहा प्लिज.
तरी इथेही देते या व्हॉट्सप लिंक वर कॉन्टॅक्ट करा डिटेल्स देते..
https://wa.me/message/2OS5BDGR7NBWG1

छानच आहेत. नाविन्यपूर्ण कल्पना. मी ह्यांची उत्पादने वापरली आहेत. केक स्लाइस सारख्या दोन बॉक्सेस घेतल्या आहेत. सफाइदार काम व वाजवी दर.

साक्षी सुंदर tea light holders.
साक्षी च्या केकबॉक्स ची मी पण फॅन आहे. ज्यांना ज्यांना दिले आहेत त्या सगळ्यांना आवडले आहेत.

केक बॉक्स, बॅग्स, 15 ऑगस्ट चे तिरंगी कानातले, राख्या. साक्षी चे काम अतिशय देखणे सुबक असते.
अजून ऑफिस चालू न झाल्याने वस्तू घ्यायचा योग आला नाही, पण घेणे लिस्ट मध्ये आहे.

अमुपरी, फेसबुकवर Saara's Crafts नावाचं पेज आहे साक्षीच्या प्रॉडक्ट्सचं. तिथे आहेत केकबॉक्सेस. मी देखिल गिफ्टकरता ते घेतलेत. मस्त असतात. साक्षीची सर्वच प्रॉडक्ट्स सुंदर आणि सुबक आहेत.

मोदक, मोगर्याचा गजरा, राख्या, फ्रुट पर्सेस... फार मस्त मस्त वस्तू आहेत तिच्या फेबु पेजवर.

सामी, मी अनु, मामी थॅंक्यु ऑल... कसलं भारी वाटतंय कौतुक ऐकून Blush Blush
मामी पेज लिंक शेअर केल्याबद्दल सुद्धा थँक्स...

अमुपरी वरती व्हाट्सप लिंक ही दिली आहे, त्यात कॅटलॉग आहे किंवा मामीने दिलेल्या फेसबुक पेज लिंक वरही फोटो पाहू शकता.

मी चिन्मयी थॅंक्यु

Pages