नवे रंगकामः पक्षी, फुले , प्राणी, गोधडी.

Submitted by अश्विनीमामी on 28 September, 2021 - 10:38

गणे शोत्सव दणक्यात पार पडला . श्रमपरिहारार्थ वनभोजन करू ह्या बागेत. फुले पाने , पक्षी , एक उंट , व एक बसायला गोधडी.

१) रंगीत गोधडी
PICTURE 1.jpg

२) जादूचे पक्षी तळ्यात व विहरताना:

PICTURE2.jpg

३) मध चोख णारे पक्षी व लाल केशरी फुले. ढगाळ आकाश
PICTURE 3.jpg

४) पाना फुलांची रांगोळी : वनदेवीच्या आग मनार्थ
PICTURE 4.jpg

५) बागडणारा उं टः कच्च्या बच्च्यांना फिरवून आणा
PICTURE 5.jpg

६) हे झाड किती छान दिसते आहे गोधडी वर पडून बघत राहावे.

PICTURE 6.jpg

७) छान किती दिसते फुलपाखरू.

PICTURE 7.jpg

८) निळी हिरवी पाने वनश्री
picture 8.jpg
९) राघु मैनेची जोडी

picture 9.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद गणेशो त्सव संपल्यावर टाका यला ठेवली होती पण स्पर्धा लांबल्या. म्हणून आता टाकली. काही चित्रे दोनदा आली होती ती संपादन करून एकेक ठेवली आहेत. तळ्यातले पक्षी चित्र आहे ते खरेतर ग्लिटर पेन ने रंगवले आहे.

सो सो आहे. मला रंगसंगती कळत नाही. Happy गोड मानून घ्यावे

https://lh3.googleusercontent.com/pw/AM-JKLV-Q73UGMJWsjQlAJ-gHKtA7OHMdTsg_zEFcLtKJA4KED1oEguvpAaX325f6F3kyjnmODkaBCU_4as-SLpl9L1IrQeLyeRaJtLcmQ-cWtJYODthEWayctuJ8B6pS1XDljcgniXXWkmj-x4ALF2ciAxzOQ=w662-h882-no?authuser=0

Surekh aahe.

फोटो अपलोड करायला.: फोन वरून लाँग शॉ ट घ्या. म्हणजे क्रॉप करायला माया मिळते. मग तो स्वतःलाच इमेल करायचा फोन वरून.
तो लॅपटोप वरून उघडून डाउन लोड करायचा. मग माबो ची लिमिट आहे पर फोटो २ एम बी. च्या आत. त्या अनुसार क्रॉप करायचा. म्हणजे व्यवस्थित अपलोड होतो.

सामो वरील फोटो मध्ये रंगसंगती सुरेखच आहे. अजून करा आणि पोस्टा. पेने वापरली का वॉटर कलर?