मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि पहिला विषय आहे
हास्य
मायबोली प्रशासन हे कायमच प्रताधिकार आणि त्याची अंमलबजावणी यांबाबत आग्रही राहिलं आहे. अनेक मायबोली किंवा मायबोलीबाह्य उपक्रम यांमध्ये वापरायला आपल्या सगळ्यांनाच प्रकाशचित्रं लागतात. यासाठी स्टॉक इमेजेस् अर्थात प्रताधिकारमुक्त चित्रं उपलब्ध करून देणारी संकेतस्थळं खूपच उपयोगाची ठरतात. मायबोलीवर अनेक उत्तमोत्तम प्रकाशचित्रं कायम प्रदर्शित होत असतात. आपण विषयावर आधारित झब्बू दरवर्षी ठेवतो, पण मग पुढे या चित्रांचं काय होतं?
आपण जशी इतरांनी उपलब्ध करून दिलेली चित्रं वापरतो, त्याच सागरात आपल्याला काही थेंब टाकता आले, काही खारीचा वाटा उचलता आला तर, असा विचार करून पहिला झब्बू हा देवाला, अर्थात आंतरजाल वापरणाऱ्या समुदायाला अर्पण करायचं आम्ही ठरवलं आहे.
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -
सगळे फोटो मस्तच.
सगळे फोटो मस्तच.
(No subject)
किती गोड!
किती गोड!
मीच आहे ही ५वर्षे जुना फोटो
मीच आहे ही
५वर्षे जुना फोटो
किल्ली मस्त फोटो.क्युट स्माईल
किल्ली मस्त फोटो.क्युट स्माईल.
धन्यवाद मृ
धन्यवाद मृ
ओहो किल्ली किती गोड
ओहो किल्ली किती गोड
छान फोटो किल्ली.
छान फोटो किल्ली.
हे बघून मलाही माझा हसतानाचा फोटो टाकायची ईच्छा झाली
पण लग्नाआधीचे जुने फोटो सापडले नाहीत ..
कित्ती गोड फोटो सगळे.
कित्ती गोड फोटो सगळे.
माझं लेकरू पहिल्या वाढदिवसाला
माझं लेकरू पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी फोटो काढताना स्माईल देताना, डोळ्यात आश्चर्यमिश्रित भाव आहेत, अस मला वाटतं. आम्हा सर्वाचा हा फार लाडका फोटो आहे.
किल्ली, अन्जु सुंदर फोटो.
किल्ली, अन्जु, मन्जुताई, माउमैय्या सुंदर फोटो.
देखनेमे भोला है दिलका सलोना
देखनेमे भोला है दिलका सलोना
बंबईसे आया है बाबु चिन्नन्ना!
किती गोड हास्य
धन्यवाद
धन्यवाद
मस्त फोटो
पणजी आणि पणती : खालचा फोटो
मैत्रिणीची मुलगी आहे
सुपरकुल फोटो किल्ली.
सुपरकुल फोटो किल्ली.
काय गोड आहे, पणजी पणती दोघीही
काय गोड आहे, पणजी पणती दोघीही. अन्जुताई, माऊमैया, मंजुताई गोड गोड बाळं. किल्ली..गोड फोटो.
सर्वच फोटो गोड आहेत.
सर्वच फोटो मस्त..
सर्वच फोटो मस्त..
पणजी आणि पणतीकडे बघून पटते की गोड आणि निर्मळ हसण्यासाठी कोलगेट व्हाईट दात असणे, किंबहुना दातही असणे गरजेचे नाही
मी आणि धाकटी बहीण
मी आणि धाकटी बहीण
तिचा पहिला वाढदिवस होता
मस्त फोटो आलेत इथे.पाहूनच
मस्त फोटो आलेत इथे.पाहूनच चेहऱ्यावर हसू उमटतं.
पणजी आणि पणतीचा फोटो विशेष गोडू आहे.
हा फिरायला जाणार असल्याचा आनंद.(हे फिरणं म्हणजे सोसायटी गेट बाहेरच्या दुकानापर्यंत बरं का)
अय्या किती गोड
अय्या किती गोड
Stylish आहे कन्या
अनु- ज्युनिअर एकदम स्मार्ट
अनु- ज्युनिअर एकदम स्मार्ट
धन्यवाद
धन्यवाद
फोटो जुना आहे.आजीने काढलेला.या फोटोत घातलेल्या हेअरबँड सोडून बाकी सर्व वस्तू तिच्या कझीन च्या आहेत.
आत्मविश्वास आणि हास्य नक्की
आत्मविश्वास आणि हास्य नक्की तुझ्याकडुन आलय
कसल्या गोड छोट्या हसणार्या
कसल्या गोड छोट्या हसणार्या मुली आहेत.
किल्ली जुना फोटो छान.
अनुची छोटी क्युटी.
स्मित हास्य
स्मित हास्य
हे कसे?
हे कसे?
इथली सगळी लहान मुलं गोड आहेत
इथली सगळी लहान मुलं गोड आहेत.मुख्य म्हणजे खरेखुरे कँडीड फोटो आहेत.'अहो कँडीड पोझ द्या' म्हणून काढलेले नव्हे
अनु ह्यांना big मम
अनु ह्यांना big मम
Positivity इथूनच घ्यावी
गोड गोड फोटोज
गोड गोड फोटोज
पणजी आणि पणतीकडे बघून पटते की गोड आणि निर्मळ हसण्यासाठी कोलगेट व्हाईट दात असणे, किंबहुना दातही असणे गरजेचे नाही Happy >>>>> हाहाहा. एकदम सत्यवचन
मुलगी
मुलगी
------------------------
मी (कँडीड वगैरे काही नाही अर्थात सेल्फी आहे)
छाने दोन्ही फोटोतलं हास्य.
छाने दोन्ही फोटोतलं हास्य.
Pages