बळी
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो....
तो आलायं... चांडाळ ..!! वैरी बनलायं माझा... त्याचा राक्षसी आवाज माझ्या कानावर येतोयं... धमकी देतोयं ...??
कुणाला देतोयं धमकी..?
' थाड्' ' थाड्'... !!
__मग तोंडात पदर खूपसून दिलेले दबके हुंदके... !!
त्या हुदक्यांनी शेवाळलेल्या, ओल्या भिंतीही शहारून उठल्यात..!
अरे, काय आहे तिच्या हातात ??
काठी...??
फट्....!
किंकाळीचा आवाज , रक्ताचा सडा...??
देवा..!
काय घडतयं ह्या अंधार खोलीत..??
" पाप्या, माझ्या तिसऱ्या लेकीचा बळी देतोस..? कशासाठी..?? घराण्याच्या वंशासाठी..?? हे कालिका माते... हा घे तुझा बळी..!! "
तो खाली निपचित पडलायं...
__आणि हातात आयुधं घेतलेली देवी तारवटलेल्या डोळ्यांनी हे सारं पाहतेयं...!
छान लिहिली आहे.
छान लिहिली आहे.
क्या बात है!!!
क्या बात है!!!
मस्त !
मस्त !
धन्यवाद मृणाली, सामो, अस्मिता
धन्यवाद मृणाली, सामो, अस्मिता..!!
एकदम जमली आहे
एकदम जमली आहे
छान!
छान!
छान.
छान.
छान !
छान !
आवडली गोष्ट
आवडली गोष्ट
छान! बरेच दिवसात तुझे काही
छान! बरेच दिवसात तुझे काही वाचले नव्हते... गणेशोत्सवाच्या निमित्ताने योग आला... बाप्पा मोरया!!
धनवन्ती, देवकी, मानवजी, साधा
धनवन्ती, देवकी, मानवजी, साधा माणूस, धनुडी, सीमंतिनी .... धन्यवाद..!
सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा..!!
बरेच दिवसात तुझे काही वाचले नव्हते... गणेशोत्सवाच्या निमित्ताने योग आला... >> हो सीमंतिनी.. फार दिवस झाले काही लिहिलं नाहीये मी.... गणेशोत्सवानंतर सुरुवात करेन लिहायला..!
छान.
छान.
मस्त
मस्त
मस्त.. आपल्या नेहमीच्या
मस्त.. आपल्या नेहमीच्या कथांसारखे काहीतरी सामाजिक प्रश्नावर भाष्य करणारे
धन्यवाद .. वीरुजी, लावण्या,
धन्यवाद .. वीरुजी, लावण्या, ऋन्मेष.!!
वीरुजी.. तुमची पण येऊ द्या शशक...
छान आहे . सामाजिक संदेश
छान आहे . सामाजिक संदेश प्रभावी आहे
धन्यवाद जाई....!
धन्यवाद जाई....!
तुमची पण येऊ द्या शशक...>
तुमची पण येऊ द्या शशक...>>धन्यवाद रुपालीताई. एक मोडकातोडका प्रयत्न केला आहे.
आपल्या नेहमीच्या कथांसारखे
आपल्या नेहमीच्या कथांसारखे काहीतरी सामाजिक प्रश्नावर भाष्य करणारे>>>>>+१०००००
आवडली.
>>>>>>आपल्या नेहमीच्या
>>>>>>आपल्या नेहमीच्या कथांसारखे काहीतरी सामाजिक प्रश्नावर भाष्य करणारे
+१०००१
आपल्या कथा नेहमी खूप आवडतात.
एक मोडकातोडका प्रयत्न केला
एक मोडकातोडका प्रयत्न केला आहे.>>> वीरुजी, मोडकातोडका प्रयत्न नाहीये... जमलीये कथा...!
साधनाताई , सामो... धन्यवाद.... गणेशोत्सवाच्या निमित्ताने तुमचे अनुभव, छान विचार तुमच्या लेखनातून वाचायला मिळत आहेत..
सामाजिक प्रश्नाला स्पर्श
सामाजिक प्रश्नाला स्पर्श करणारी कथा आवडली .
बिपिनजी... धन्यवाद..!!
बिपिनजी... धन्यवाद..!!
तुमच्या कथेच्या प्रतिक्षेत... लिहा लवकर..!!
मस्तच!
मस्तच!
सामाजिक प्रश्नाला स्पर्श करणारी कथा आवडली .>>+1
जबरी!
जबरी!
धन्यवाद वर्णिता, अवल..!!
धन्यवाद वर्णिता, अवल..!!
छान
छान
Sad reality ..
Sad reality ..
सामाजिक प्रश्नाला स्पर्श करणारी कथा आवडली .>>+1111111
धन्यवाद भक्ती, पिकू..!!
धन्यवाद भक्ती, पिकू..!!
छान लिहिली आहे.
छान लिहिली आहे.
Pages