लेकीने केलेल्या (वय ४ वर्षे ८ महिने) पिटुकल्या पुष्परचना

Submitted by मनिम्याऊ on 12 June, 2021 - 12:14

माझ्या मुलीने केलेल्या काही फुलांच्या रचना इथे दाखवते.
या रचना अगदी चिमुकल्या असून तिच्या भातुकलीच्या पॉट्स मध्ये केल्या आहेत. रोज मी ऑफिस मधून घरी आले की एक सुंदर (सरप्राइज) रचना तयार असते. Happy
१.
IMG_20210612_190825.JPG
२.
IMG_20210612_190917.JPG
३.
IMG_20210612_190936.JPG
४.
IMG_20210612_191737.JPG
५.
IMG_20210612_191800.JPG
६.
IMG_20210612_191934.JPG
७.
IMG_20210612_192001.JPG
८.
IMG_20210612_191535.JPG
९.
IMG_20210612_192231.JPG
१०.
IMG_20210612_192253.JPG
ही आजची
IMG_20210613_193342.JPG
माझी मदत म्हणजे काट्यांना फुले खोचून देणे.

आणि ही करणारी
IMG_20210613_193300.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान आहेत पुष्परचना... खरंच कौतुकास्पद... Actually तिचं वय लक्षात घेता इतके सुंदर सुंदर Surprises बघून एक आई म्हणून तुम्हाला कित्ती छान वाटत असेल ना.... मस्तच....

अरे बाप्रे! कित्ती गोड!!

एक गोड गोड पापा द्या शोनुलीला. आणि माझ्याकडून खूपखूप आशीर्वाद!

सुंदर ! इतक्या लहान वयात रंगसंगती, आकार आणि अवकाशाची चांगली जाण आहे लेकीला !तिला अनेक आशीर्वाद !!
(ऑफिसच्या रुक्ष कामात break म्हणून नुसते प्र चि बघूनसुद्धा एकदम ताजंतवान वाटलं Happy )

खूपच सुंदर रचना. इतक्या लहान वयात रंगसंगती, आकार, composition, juxtaposition ,सभोवताल ह्याची खूप सूक्ष्म जाण आहे तिला. सृजनशील मन आहे तिचं. माझ्या वतीने तिची पाठ थोपटून तिला शाबासकी द्या.
पुष्परचना खूपच आवडल्या म्हणून हा दुसरा प्रतिसाद कौतुकाचा!

धन्यवाद स्वस्ति, मृणाली, अमुपरी, हीरा.
<<
रंगसंगती, आकार, composition, juxtapisition ,सभोवताल ह्याची खूप सूक्ष्म जाण आहे तिला>>

हे मात्र आहे. तिच्या खेळण्यातल्या blocks ची जी काही घरे बनवते ना, एक से एक अफलातून designs असतात. प्रत्येक घर वेगळ्या प्रकारचे. अगदी खरीखुरी models

IMG_20220325_193915.JPG
.
IMG_20220325_193951.JPG

Pages