लेकीने केलेल्या (वय ४ वर्षे ८ महिने) पिटुकल्या पुष्परचना

Submitted by मनिम्याऊ_मृण्मयी on 12 June, 2021 - 12:14

माझ्या मुलीने केलेल्या काही फुलांच्या रचना इथे दाखवते.
या रचना अगदी चिमुकल्या असून तिच्या भातुकलीच्या पॉट्स मध्ये केल्या आहेत. रोज मी ऑफिस मधून घरी आले की एक सुंदर (सरप्राइज) रचना तयार असते. Happy
१.
IMG_20210612_190825.JPG
२.
IMG_20210612_190917.JPG
३.
IMG_20210612_190936.JPG
४.
IMG_20210612_191737.JPG
५.
IMG_20210612_191800.JPG
६.
IMG_20210612_191934.JPG
७.
IMG_20210612_192001.JPG
८.
IMG_20210612_191535.JPG
९.
IMG_20210612_192231.JPG
१०.
IMG_20210612_192253.JPG
ही आजची
IMG_20210613_193342.JPG
माझी मदत म्हणजे काट्यांना फुले खोचून देणे.

आणि ही करणारी
IMG_20210613_193300.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह किती गोड! करणारी पण तितकीच गोड‌. हे असे छोटे छोटे आनंद माबोवर हमखास मिळतात आणि मन ताजेतवाने करून जातात Happy .

Cute

किती सुंदर! इतक्या लहान वयात किती क्रिएटिव्ह रचना केलीय!! पुढची छोटीशी बाटली म्हणजे ' चेरी ऑन द केक ' आहे. वर तिचं वय लिहिलंय म्हणून नाहीतर विश्वास बसणार नाही.

Pages