Submitted by म्हाळसा on 2 July, 2020 - 07:58
आमिर खान ‘कयामत से कयामत तक ‘ मधे विवाहीत असल्याचं कळाल्यावर तुमच्यापैकी किती जणांच्या ह्रदयाचा ठोका चुकला होता?( जसं कि विवाहीत नसता तर तुमच्या बरोबरच संसार थाटणार होता)
.
आणि किती जणांना तेव्हा हे माहिती होतं की पाप केहते है मधे ती लाल कपडे घातलेली त्याची बायको आहे ते..
.
लहानपणी अशा सगळ्या माहितीचा प्रसार मी टेडटाॅक मधे बोलल्या प्रमाणे करायचे...
.
देवा काय दिवस होते ते.. लहानपणी ह्या सगळ्या गोष्टींकडे जरा कमी लक्श देऊन जरा जास्त आभ्यास केला असता तर आज नक्कीच कुठे तरी टेडटाॅक देत असते..
.
तुम्ही पण असे टेडटाॅक दिलेत का अथवा अजूनही देता का? तुमच्या आवडत्या नट अथव नटीच्या लग्नाची बातमी कानावर पडता हळहळ व्यक्त करता का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
१- मीनाक्षी शेषाद्रि - हिन्दी
१- मीनाक्षी शेषाद्रि - हिन्दी
२-प्रार्थना बेहेरे - मराठी
३- कैथ्रीन झिटा जोन्स - इन्ग्रजी
जिद्दू
जिद्दू
न जाणे का, आमच्या चेहऱ्यात
न जाणे का, आमच्या चेहऱ्यात प्रचंड साम्य आहे, असं लोक म्हणतात. पण हीचे डोळे प्रचंड सुंदर आहेत.>>>>
बाकी तुम्ही स्त्री असून तुमच्या क्रशमध्ये लेडीज सेलिब्रिटीची नावं कशी?
Just waiting for मुक्ता बर्वे
Just waiting for मुक्ता बर्वे, मराठी सिनेसृष्टित तीच फक्त राहीली आहे लग्नाची
आणि हिन्दी मध्ये कुणीच नाही कारण Glamour चा अतिरेक असल्याने कलेचा विनाश कधीच केला आहे & Holly मध्ये Scarlett Johansson ची अनाउन्समेंट जरा चरेपाडू होती एवढच
परमब्रत चटर्जी, प्रभास, जीशु
परमब्रत चटर्जी, प्रभास, जीशु सेनगुप्ता, राहुल देब अजून आहेत.
कुठल्याही हिरोपेक्षा राहूल
कुठल्याही हिरोपेक्षा राहूल द्रविड जाम cute वाटायचा.,,>>>>>अगदी अगदी...
६. अजितकुमार - सॉल्ट पेपर लूक
६. अजितकुमार - सॉल्ट पेपर लूक प्रचंड आवडतो.
७. महेश बाबू - पर्सनालिटी आणि वावर सुद्धा.
>>>>>
नॉन बॉलीवूड कलाकार आहेत का हे?
Submitted by ऋन्मेऽऽष on 5 July, 2020 -
>>> तुम्हाला अजित कुमार माहीत नाही?? सारा शहर मुझे लॉयन के नाम से जाणता है...
महेश बाबू मांजक्रेकर - दबंग मधला सलमान चा सासरा.
ही लोकं पण क्रश असू शकतात .. सही आहे...
तुम्हाला अजित कुमार माहीत
तुम्हाला अजित कुमार माहीत नाही?? सारा शहर मुझे लॉयन के नाम से जाणता है...
>>>
अच्छा अजित.... पुढे ते कुमार जोडल्याने कन्फ्यूज झालो
बाकी दाक्षिणात्य हिरोंना कधी फॉलो केले नाही.. शाहरूखचा चाहता असल्याने त्याची कधी गरजही पडली नाही
शंभर पयला माझा नंबर
शंभर पयला माझा नंबर
दाक्षिणात्य हिरोंना कधी फॉलो
.
एकशे दोन, अँब्युलन्सला लावा
एकशे दोन, अँब्युलन्सला लावा फोन.
अजिथकुमार मला पण आवडतो. याचं
अजिथकुमार मला पण आवडतो. याचं नाव माहित नव्हतं
टिव्हीवर पिक्चर चालू होता त्या पिक्चर चं नाव वाचून याचं नाव शोधलं.
अजित हा शाहरूख खानच्या
अजित हा शाहरूख खानच्या अशोका चित्रपटात होता. त्याचा सावत्र भाऊ सुषेम म्हणून.
बाकी साल्ट अँड पेपर लूक हा फक्त जॉर्ज क्लुनीला छान दिसतो.
(फोटो टाका अनोळखी
(फोटो टाका अनोळखी सेलेब्रिटीजचे)
बंगाली टीव्ही वरचा प्रतिक सेन. बॉडीगार्ड मध्ये होता हा.
(फोटो टाका अनोळखी
(फोटो टाका अनोळखी सेलेब्रिटीजचे)
बंगाली टीव्ही वरचा प्रतिक सेन. बॉडीगार्ड मध्ये होता हा.
Pages