Submitted by अमृताक्षर on 27 August, 2020 - 12:06
आज माझी रूम आवरताना माझ्या जुन्या काही पेंटिंग्ज सापडल्या.
इतक्या दिवसात मी हे विसरूनच गेली होती. मंडला आर्ट ही एक थेरेपी आहे अस ऐकलं होत. स्वतः करून पाहिलं तेव्हा मन खरचं खूप एकाग्रचित्त झालं होत. थोडा वेळ जास्त लागला पण एकंदरीत ही आर्ट थेरेपी आवडली.
तुम्हाला सुद्धा आवडेल अशी आशा करते.
मंडला वापरून डेकोरेट केलेली पेंटिंग.
इथे कॅनव्हास वापरलाय.
काळा जेल पेन वापरून केलेलं मंडला आर्ट -
हे कलर पेपर वर केलंय.
ही आपली विठू माऊली.
वारी च्या दिवशी सहज पेंट करून पाहिलं होत.
हे मंडला नाहीये.
कॅनव्हास वर केलेलं पेंटिंग आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद नादिशा..चिरंजीवांच्या
धन्यवाद नादिशा..चिरंजीवांच्या टीचर ने बरोबर सांगितले.. ही इंडियन स्टाइलच आहे ..तुम्ही केलेले ड्रॉइंग पण पाहायला आवडेल.
धन्यवाद भाग्यश्री१२३..!
धन्यवाद भाग्यश्री१२३..!
धन्यवाद रूपाली विशे - पाटील..
धन्यवाद रूपाली विशे - पाटील..!
धन्यवाद गजानन.. पेंटिंग
धन्यवाद गजानन.. पेंटिंग करताना वाटले नव्हते चांगलं जमेल पण पूर्ण झाल्यावर खरचं आवडली.
धन्यवाद सामो..!
धन्यवाद सामो..!
धन्यवाद म्हाळसा..!
धन्यवाद म्हाळसा..!
धन्यवाद मीरा..तुमचा प्रतिसाद
धन्यवाद मीरा..तुमचा प्रतिसाद वाचून मला ती पेंटिंग फ्रेम करून घ्यावीशी वाटतं आहे. पापण्या मी आज परत पाहिल्या. मी पण इतकं बारकाईने पाहील नव्हत. उद्या टाकतेय फ्रेम करायला.
धन्यवाद तेजो..!
धन्यवाद तेजो..!
एपिक!! मस्त
एपिक!! मस्त
धन्यवाद तेजो..!
धन्यवाद तेजो..!
Pages