मंडला आर्ट

Submitted by अमृताक्षर on 27 August, 2020 - 12:06

आज माझी रूम आवरताना माझ्या जुन्या काही पेंटिंग्ज सापडल्या.
इतक्या दिवसात मी हे विसरूनच गेली होती. मंडला आर्ट ही एक थेरेपी आहे अस ऐकलं होत. स्वतः करून पाहिलं तेव्हा मन खरचं खूप एकाग्रचित्त झालं होत. थोडा वेळ जास्त लागला पण एकंदरीत ही आर्ट थेरेपी आवडली.
तुम्हाला सुद्धा आवडेल अशी आशा करते.

मंडला वापरून डेकोरेट केलेली पेंटिंग.
इथे कॅनव्हास वापरलाय.
IMG_20200827_212058.jpg

काळा जेल पेन वापरून केलेलं मंडला आर्ट -
हे कलर पेपर वर केलंय.
IMG_20200827_212840.jpg

ही आपली विठू माऊली.
वारी च्या दिवशी सहज पेंट करून पाहिलं होत.
हे मंडला नाहीये.
कॅनव्हास वर केलेलं पेंटिंग आहे.
IMG_20200827_212859.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद नादिशा..चिरंजीवांच्या टीचर ने बरोबर सांगितले.. ही इंडियन स्टाइलच आहे ..तुम्ही केलेले ड्रॉइंग पण पाहायला आवडेल.

धन्यवाद गजानन.. पेंटिंग करताना वाटले नव्हते चांगलं जमेल पण पूर्ण झाल्यावर खरचं आवडली.

धन्यवाद मीरा..तुमचा प्रतिसाद वाचून मला ती पेंटिंग फ्रेम करून घ्यावीशी वाटतं आहे. पापण्या मी आज परत पाहिल्या. मी पण इतकं बारकाईने पाहील नव्हत. उद्या टाकतेय फ्रेम करायला.

Pages