इंग्रजी जागतिक भाषा का बनली?

Submitted by केअशु on 22 August, 2020 - 10:15

इंग्रजी ही जागतिक भाषा कशी बनली? पूर्वी फ्रेंच आणि जर्मन या भाषांना इंग्रजीपेक्षाही मानाचं स्थान होतं म्हणे.मग या भाषांना मागं टाकून इंग्रजीला जगभर पसरवून ती जागतिक भाषा बनवणं इंग्रजांना कसं शक्य झालं? इतकी की ती आज विज्ञान/तंत्रज्ञानाचीसुद्धा सर्वात महत्त्वाची भाषा बनली आहे.
इंग्रजांनी नेमकं असं काय केलं की ती इतकी पसरली? स्पॅनिश सारखी दुसरी मोठी युरोपियन भाषा बोलणारे लोक याबाबत नक्की कुठे कमी पडले? वसाहतींमुळे इंग्रजी पसरली असेल तर स्पॅनिश लोकांनीही बर्‍याच वसाहती केल्या होत्या व्यापार्‍याच्या निमित्याने.मग तरी इंग्रजी स्पॅनिशपेक्षा जास्त का पसरली? सर्व युरोपातून जर लोक आजच्या USA मधे येत होते तर मग अमेरिकेने इंग्रजी हीच भाषा का स्विकारली?
याबद्दल मराठीत फारसे काही वाचायला मिळाले नाही म्हणून इथे विचारतो आहे. लिहिताना काही चुकले असल्यास क्षमस्व! प्रतिसादकर्त्यांचे आधीच आभार मानतो. _/\_

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

थोडक्यात उतर: ब्रिटीशांच्या व्यवस्थापकीय वर्चस्वामुळे

दीर्ष उत्तर: स्पॅनिश वा अन्य लोकांच्या इंग्रजांच्या इतक्या वसाहती नव्हत्या. ब्रिटीशांच्या राज्यावर सूर्य मावळत नसे असे म्हणत कारण जगात सर्वाधिक ठिकाणी त्यांच्या वसाहती होत्या. इंग्रज जिथे जिथे गेले तिथे त्यांनी व्यवस्थापन पहायला सुरु केले. इंग्रजांची हि कार्यालयीन भाषा राहिली. त्यामुळे लोकांची स्थानिक भाषा कोणती का असेना, सरकारी कार्यालयीन कामासाठी इंग्रजी येणे त्यांना अनिवार्य झाले. अमेरिकेत आजही इग्रजी हि अधिकृतरीत्या राष्ट्रीय भाषा नाही. पण सुरवाती पासून सरकारी कारभारावर इंग्रजांचे वर्चस्व राहिल्याने स्पॅनिश व इतर लोकांना इंग्रजी येणे हे नकळत अनिवार्य होत गेले. तीच गत जगात इतर देशांत (जिथे जिथे ब्रिटीश गेले) झाली. हे सगळे होता होता झाले असे कि दोन भिन्न भाषिक एकमेकांशी बोलताना इंग्लिश हीच सामयिक भाषा झाली. त्यामुळे इंग्लिश येणे लोकांना सोयीचे सुद्धा वाटू लागले.

दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेचे जगावर वर्चस्व निर्माण झाले. तोवर अमेरिकेत इंग्रजीचा प्रभाव वाढला होता. तरीही अनेक देशांत (खुद्द युरोपात फ्रांस, स्पेन व इतर जगात रशिया, चीन इत्यादी) इंग्रजीला कोणी विचारत नव्हते. (अजूनही युरोपात फ्रांस आदी देशात लोकांना इंग्लिश सफाईदार बोलता येत नाही). पण जागतिकीकरणाच्या रेट्यात जगावर अमेरिकेचे वर्चस्व निर्माण झाल्याने इंग्लिश हीच जगाची सामायिक भाषा झाली व या देशांनी सुद्धा हळूहळू इंग्रजी स्वीकारायला सुरवात केली. आज जगातील भिन्न देशांतील लोक एकमेकांची भाषा येत नसेल तर बोलताना प्रथम इंग्रजीचा आधार घेतात.

मग बिघडले कुठे ?

शर्ट , बर्म्युडा , पेन , वही , मोबाईल , विमान कुणी शोधले , कोणत्या धर्माचा , देशाचा वगैरे थोडेच बघत बसतो

तसेच भाषेचेही

मग बिघडले कुठे ?
>>>>

बिघडले ईतकेच की मातृभाषेव्यतीरीक्त आणखी एक भाषा फुकटच्या फुकट शिकावी लागते.
नुसती भाषाच नाही तर बाकीचेही सारे झक मारत त्याच भाषेत शिकावे लागते.
त्यामुळे का बनलीपेक्षा कश्याला बनली असा प्रश्न जास्त पडतो.
शाळेत असताना घडाघडा संस्कृत श्लोक बोलणारा मी, पण कॉन्वेंटच्या फाडफाड ईंग्लिश बोलणारया मुलींसमोर न्यूनगंड यायचा.

निजामाने इंग्रजी इंजिनियरिंग पुस्तके उर्दूत भाषणतरीत करून उर्दू इंजिनियर तयार केले होते म्हणे

बाकी राजा महाराजाना तमाशा, बाया नाचवणे , दारू पिणे , जेवणावळी उठवणे ह्यातून वेळ नसेल मिळाला

इंग्रजीला ठराविक समुदायाने जखडून न ठेवल्याने अन् ते इंग्रज कर्मकांडात बुडाले नसल्याने त्यांनी साती समुद्रापार झेंडे रोवले अन् आपली भाषा मरणप्राय होऊ न देता जिथं जिथं गेले तिथं तिथं रुजवली. म्हणून आज इंग्रजी भाषेचं प्रभुत्त्व आहे.

निजामाने इंग्रजी इंजिनियरिंग पुस्तके उर्दूत भाषणतरीत करून उर्दू इंजिनियर तयार केले होते म्हणे>>>>>

कुराणात सगळे ज्ञान असताना निजामाला इंग्रजी ज्ञानाच्या आहारी जायचे रिकामपणाचे उद्योग का सुचले

Korea,japan,chin,France, Russia,Spain, Germany, असे किती तरी देश आहेत तिथे त्यांचीच भाषा वापरली जाते.

ज्या ज्या देशावर ब्रिटिश चे राज्य होते तिथे इंग्लिश भाषा ही राज भाषा होती.

त्या मुळे ती वाढली ह्या मध्ये नवल नाही.

Black cat
निजामाची परंपरा तुम्ही चालू ठेवली पाहिजे होती.
मेडिकल,इंजिनिअर आणि बाकी सर्व शिक्षण उद्रू मध्ये उपलब्ध करून दिले पाहिजे होते.

इंग्रजी भाषा ज्ञान, माहिती यांचा प्रसार करणारी आहे.
ती कोणी शिकू नये म्हणून बंधने नाहीत. ज्ञान वाटण्याबाबत स्पृश्यास्पृश्यता नाही.

निजाम मूर्खच होता.

इंग्रजीतले सगळे ज्ञान आमच्या भाषेत आधीच आहे, असे दावे करण्याचा सोपा पर्याय उपलब्ध असताना भाषांतरकारांना उगाच कामाला लावले.

निजाम ची दिव्य परंपरे पुढे नत मस्तक होनर्या आणि दीर्घ काळ सत्त्येवर असणाऱ्या काँग्रेस नी हे काम केले पाहिजे होते.
की
त्यांना फक्त निवडणूक आली कीच निझाम महान वाटू लागतो.
! उघडा डोळे बघा नीट!

इंग्रजी राज्यभाषा का बनली ?

अशा आयतेखाऊ राज्यकर्त्यांमुळे : बोगस पुस्तके छापली !! Proud

मेरठ। एनसीईआरटी किताबों की अवैध तरीके से छपाई के मामले में राजनैतिक तूल पकड़ने के बाद भाजपा ने अब अपने पदाधिकारी से पल्ला झाड़ते हुए संजय गुप्ता को पार्टी के सभी दायित्वों से तत्काल प्रभाव से निलंबित कर दिया गया है।

दरअसल, एनसीईआरटी की अवैध तरीके से छपाई के मामले में संज्ञान लेते हुए महानगर अध्यक्ष मुकेश सिंघल ने पत्र जारी कर संजय गुप्ता (महानगर उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी मेरठ) को पार्टी के समस्त दायित्वों से तत्काल प्रभाव से निलंबित किया है।

https://m.patrika.com/meerut-news/bjp-suspended-mahanagar-upadhyaksh-in-...

आपण सगळ्यानी एक मोठा ग्रुप तयार करायचा. रोज वेगवेगळ्या भाषेच्या साईटवर जाऊन मराठी बोलायचं. हळूहळू सगळी सोशल मीडियाची भाषा मराठी झाली पाहिजे. नन्तर वेगवेगळ्या देशात जाऊन मराठी बोलायचं. त्यामुळे सगळ्यांना मराठीची सवय होऊन मराठी ही जागतिक भाषा बनेल.

भारता पुरता विचार केला तर इंग्लिश भाषा च सर्वमान्य होईल देश पातळीवर.
हजारो भाषा असलेल्या देशात कोणती ही एक भारतीय भाषा स्वीकारली जाणार नाही.
इथे भाषा भाषा मध्ये लढाई आहे.

निजामाच्या दिव्य परंपरेपुढे मोदीजीही नतमस्तक झाले होते , म्हणून तर ओबामांच्या मुलीला त्यांनी हॉटेल फलकनुमा मध्ये नेले होते , जे निजामाचेच आहे

प्रतिसाद बघता शीर्षक चुकलंच म्हणायचं.
संस्कृत जागतिक भाषा का नाही असं करा म्हणजे ते प्रतिसादांना सुसंगत होईल.

संस्कृत च नाही
तर पाली,पारशी, मोडी,आणि किती तरी जुन्या भाषा काही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत काही नष्ट झाल्या.
काही वर्षा नंतर फक्त इंग्लिश च भाषा राहील की भाषा हा प्रकार च नष्ट होवून वेगळीच नवीन संवाद साधण्याची पद्धत उधायला येईल.
काही सांगता येत नाही.

Language is just for communication, which language is good for growth and personal gain that will b accepted by majority.

Hello Mrunali. Thanks for sharing such a valuable knowledge with us.

If language is "JUST" for communication,
1. may I get a job in IT without knowing English? because as per your information, its not important right? I can communicate very well in Marathi and you are telling me that, that's enough. What is important is my programming knowledge, right? Waiting for you to share names of companies who agree with you on this.
2. may I start my grocery shop in Germany without knowing German? What? Germans don't agree with you? but I thought it was "JUST" a tool to communicate? how can someone deny me right to start business in Germany without knowing German? Can you please help me talk to German people on this subject?
3. ...

which language is good for growth and personal gain that will b accepted by majority.

So in Germany is German is good for growth and personal gain, accept that language and learn it.

If in IT English is good for growth and personal gain accept it, and learn English.

oh is that how it is done?
I was not aware about this. I thought we have to read full sentence and comment on that.
Will you people please add a note next time on wards saying that - feel free to break this sentence in part and only take the part which suits your narrative? Thanks.

Actually you took part of the sentence and commented on that. So I reposted the remaining part of the sentence.

If you take both part together as full sentence it means same as I have interpreted.

These two parts contradict each other. Hence I took the foundational part on which her claim stands. As per her claim, language is nothing but a tool and is insignificant. I wanted to know more about this foundation first. I planned to move to second part, after receiving this clarification.

Why did YOU start with second part which changes the meaning without the context of the first part? What was your motive, apart from being a hypocrite?

So tell me, is language important for financial gains and healthy economical state of a community, which in turn gives us lot of other things including freedom, or not important and mere a tool?

Then we can talk about , on what basis majority of people accept any language as theirs.

Unless you are in a business which needs hold and fluency in languag, like a language teacher, a writer, it is a communication tool. Take example of grocery shop you mentioned. There one doesn't need to discuss literature, able to properly communicate to the customer will suffice. Same for job in IT.

able to properly communicate to the customer will suffice. Same for job in IT.
नवीन Submitted by मानव पृथ्वीकर on 4 September, 2020 - 18:44
>>
Part A
1. if someone learns only numbers and counting, then can we call it as "learning a language"?
2. if a person learns greater than OR equal to one percent of a language, for the purpose of communicating, can this be termed as "learning that language"
3. will it be logical to say that, this grocery shop owner "is learning German", however less in quantity as long as its greater than zero, for the purpose of "properly communicating with customer"?

Part B
1. If grocery shop owner learns exactly equal to zero percent of German, can he/she "properly communicate" with his/her customers?
2. if shop owner knows absolutely no German at all, will people find it convinient to shop at this store?
3. If majority native German customers of that locality don't find it convenient and hence are not purchasing anything from this store, is it safe to say that this store owner is in loss and not making any money?
5. will it be safe to put these findings together and say that, "Yes If you want to be financially healthy, you need to learn German in Germany", or not?

Part C
1. Why is it expected to know reasonably well English for getting a job in IT when in reality no one in IT is discussing literature in their daily job, but as per your information people need to be fluent in English only if they need do discuss literature or be a writer or be a teacher?
2. If English is just a tool in IT, why can't I communicate with Marathi and join an IT company with exactly zero knowledge of English?
3. from the deductions of the shop owner example, can we say that a person can earn money in IT industry only if he/she knows reasonable amount of English?
4. does that make English a major key in financial health of a person if he is working in IT?

Hammer is just an insignificant tool in the grand scheme of a Architecture Design. We can easily replace one hammer with another.

If, as per your opinion, language is just a tool and is insignificant like a hammer, then why can't we replace one language with another? Why does it take tens of years for a community to change from a language and adapt a new language?

Can we now say that language is not just a insignificant tool like a hammer is to architecture, but a major key factor in financial well being of a individual and a his community? Can we replace this tool from English to Marathi in IT if which tool we are using does not matter? Can we replace this mere tool from German to Russian, in Germany? after all, as per your claim, isn't it "insignificant" tool?

Pages