Submitted by तेजो on 29 August, 2020 - 05:35
ब गट
गणपती चित्र
साहित्य- साधा कोरा कागद, पेन्सिल, खोडरबर, काळा बॉल पेन, स्पार्कलपेन( सोनेरी आणि शेंदरी)
पेन्सिल ने साधारण आकार,रेषा काढून घेतल्या,त्यावर आधी सोनेरी स्पार्कल ने रंगवून मग काळ्या बॉल पेन ने नक्षीकाम केलं
हात, पोट,मांडी या ठिकाणी साधारण ओंकार चा मोठा आकार दिला
आणि मग नाजूक नक्षी आणि छोटे छोटे ओंकार लिहीत पूर्ण झाला , १०१ ओंकाराने सजलेला * ओंकारस्वरूप *
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मोजक्या रेषांतून सुंदर
मोजक्या रेषांतून सुंदर निर्मिती!
फारच सुरेख.
फारच सुरेख.
सुरेख आणि सुबक
सुरेख आणि सुबक
मोजक्या रेषांतून सुंदर
मोजक्या रेषांतून सुंदर निर्मिती!"+ 1 , छानच
खूप आभारी आहे सर्वांची
खूप आभारी आहे सर्वांची
Pages