झब्बू- तुझी माझी जोडी जमली रे- (सी ग्रीन- ऑरेंज)

Submitted by संयोजक on 29 August, 2020 - 05:53

झब्बू अतिशय सोपा आहे. संयोजक दर दिवशी रंगांची एक जोडी देतील. त्या जोडीमधले दोन्ही रंग असलेले कुठलेही प्रकाशचित्र टाकावे. रंगांची छटा थोडीफार बदलती असली तरी चालेल पण शक्यतो मूळ रंगाशी प्रामाणिक राहा.

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे. रंगांची जी जोडी दिली आहे त्या रंगाच्या सर्व छटा चालतील. उदा. लाल-हिरवा मध्ये लाल आणि हिरव्या रंगांच्या गडद- फिकट सर्व छटा चालतील.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा- https://www.maayboli.com/node/47635?page=4

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम एकसे एक फोटो.

IMG_20200829_215838.jpg

जुना फोटो आहे. केशरी रंग कमी दिसत असला तरी केशर घालून केलेला नारळीभात होता म्हणून फोटो पोस्ट केला इथे.

IMG_20200829_223903.JPG
इतकेच जमले आज Happy

धन्यवाद.

मस्त आहे परफेक्ट रंग मृणाली.

खूप काढलेत पण एकही स्पष्ट दिसत नाहीये. नवरा आत्ता बिझी आहे, त्याच्या फोनने चांगला येईल बहुतेक. त्याला सांगेन, चांगला आला तर पोस्ट करेन परत.

IMG_20200829_223921.JPG
मागे कोपर्यात थोडा थोडा सी ग्रीन दिसतोय ??

On the Way to Sweet Water Fall @ Ile Des Deux Cocos...
Looking for Monkeys.. Happy


Happy mrunali

सगळेच फोटो अप्रतिम ! गणेशोत्सव झाल्यावर पुन्हा हे धागे निवांत बघणारे मी.
Mrunali तुझ्या वरच्या साडीवर अन्जुताईचे कानातले matching आहेत एकदम :).
खूप आवडले दोन्ही. भारीच कलेक्शन आहे साड्यांचे.

Pages