झब्बू- तुझी माझी जोडी जमली रे- (सी ग्रीन- ऑरेंज)

Submitted by संयोजक on 29 August, 2020 - 05:53

झब्बू अतिशय सोपा आहे. संयोजक दर दिवशी रंगांची एक जोडी देतील. त्या जोडीमधले दोन्ही रंग असलेले कुठलेही प्रकाशचित्र टाकावे. रंगांची छटा थोडीफार बदलती असली तरी चालेल पण शक्यतो मूळ रंगाशी प्रामाणिक राहा.

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे. रंगांची जी जोडी दिली आहे त्या रंगाच्या सर्व छटा चालतील. उदा. लाल-हिरवा मध्ये लाल आणि हिरव्या रंगांच्या गडद- फिकट सर्व छटा चालतील.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा- https://www.maayboli.com/node/47635?page=4

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>सी ग्रीन म्हणजे एक्झाटली कसा???<<<

हे दोन आणि मधल्या छटा.. (थोडक्यात समुद्राच्या पाण्याच्या छटा.. पण निळाशार समुद्र नाही..) अधिक दुसरा रंग : ऑरेंज.

beach2.jpg
मायामी, फ्लोरिडा

मस्त फोटो.
मला काही सापडेना या रंगजोडीचे.

सिटी पॅलेस, उदयपूर.

DSC06131.jpg

yy.jpg
ऑरेन्ज आणि सी ग्रीन म्हटल्यावर हा फोटो यायलाच हवा. ग्रँड प्रिज्मॅटिक क्रेटर , यलोस्टोन पार्क. हा तसा बेस्ट शॉट नाहीये, प्रत्यक्ष बघायला जास्त अनबिलिवेबल, अदर वर्ल्डली व्ह्यू आहे हा. अजून सापडले तर टाकेन इथले फोटो.

yy_0.jpg
हा तिथलाच पुन्हा. साधना, हो नेट वर फार भारी फोटो आहेत याचे.

सुंदर फोटो.
साधना पहिला फोटो खूप आवडला कुठला आहे.
मी चिन्मयी फोटो छान.
इतरही फोटो सुरेख.
आता माझ्या photo gallery मध्ये खणून बघते !

beach2_0.jpg
ग्रँड रिओ मार बीच, पोर्टो रिको

beach2_1.jpg
हा पण पोर्टो रिको.

Pages