झब्बू अतिशय सोपा आहे. संयोजक दर दिवशी रंगांची एक जोडी देतील. त्या जोडीमधले दोन्ही रंग असलेले कुठलेही प्रकाशचित्र टाकावे. रंगांची छटा थोडीफार बदलती असली तरी चालेल पण शक्यतो मूळ रंगाशी प्रामाणिक राहा.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे. रंगांची जी जोडी दिली आहे त्या रंगाच्या सर्व छटा चालतील. उदा. लाल-हिरवा मध्ये लाल आणि हिरव्या रंगांच्या गडद- फिकट सर्व छटा चालतील.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा- https://www.maayboli.com/node/47635?page=4
मारा नदीच्या काठावर..
मारा नदीच्या काठावर..
अबोलीचा पण फोटो होता पण शेवटी
अबोलीचा पण फोटो होता पण शेवटी क्रेप आणि सॅलडचं पारडं जड झालं...
(No subject)
पोपटी रंगाशी प्रामाणिक नाहीये हा फोटो. जरा सुर्यप्रकाशात काढला असता तर पोपटी रंग आला असता. नसेल चालत तर काढेन.
सोसायटी गार्डन..
सोसायटी गार्डन..
हा खरं तर हिरवा रंग आहे.. पोपटी म्हणून चालणार का..?
निरु तुमच्या फोटोत दिसतेय
निरु तुमच्या फोटोत दिसतेय पोपटी छटा. मधला देठ पोपटी रंगाचा दिसतोय. सर्वात वरच्या पानावर पण पोपटी छटा दिसतेय.
माझ्याच फोटोत औषधालापण दिसत नाहीये पोपटी छटा.
दुसरे आहेत पोपटी अबोली, ते पोस्ट करते नंतर.
(No subject)
मी ह्याचाच फोटो पोस्ट करणार
मी ह्याचाच फोटो पोस्ट करणार होते, आता तुम्हाला झब्बु देईन. जरा वेगळा देते. अबोली रंगाची लिली आणि मधे पोपटी छटा.
मस्त फोटो सर्वांचे
मस्त फोटो सर्वांचे
(No subject)
(No subject)
.
फार अगदी अचूक रंग नाहीयेत पण
फार अगदी अचूक रंग नाहीयेत पण मिळत्याजुळत्या छटा म्हणून चालावा हा फोटो!
सर्वांचे फोटो मस्त आहेत.
सर्वांचे फोटो मस्त आहेत. माझे नाहीयेत एवढे पण उपक्रमात भाग घेण्याची हौस.
(No subject)
(No subject)
अंतरा, श्रवु सही फोटो आहेत.
अंतरा, श्रवु सही फोटो आहेत.
(No subject)
निरू पहिला फोटो सुरेख!
निरू पहिला फोटो सुरेख!
(No subject)
@ आरण्यक..
घरची बाग.. (बाल्कनी)
अरेच्चा... हा खरा झब्बू
अरेच्चा... हा खरा झब्बू निघाला....
खरंच की जुळे फोटो आहेत
खरंच की जुळे फोटो आहेत
धनुडी अप्रतिम आहेत ग्रिटींग्ज
धनुडी अप्रतिम आहेत ग्रिटींग्ज.
लतांकुर, निरु झकास झब्बु.
थँक्यू अन्जू, लिफाफे आहेत
थँक्यू अन्जू, लिफाफे आहेत दिवाळीसाठी केलेले.
(No subject)
मार्टिन्स कम्फर्ट... Dining
मार्टिन्स कम्फर्ट... Dining Area..
गोवा..
(No subject)
घंटाळी मंदिराच्या आवारातील
घंटाळी मंदिराच्या आवारातील कैलासपती, नागलिंग, Canonball Tree...
(No subject)
(No subject)
मी आज प्रथमच मायबोली वर फोटो
मी आज प्रथमच मायबोली वर फोटो टाकला आहे. फोटो आडवा दिसतो आहे. सरळ कसा करायचा? कोणी मदत करु शकेल का?
Pages