झब्बू अतिशय सोपा आहे. संयोजक दर दिवशी रंगांची एक जोडी देतील. त्या जोडीमधले दोन्ही रंग असलेले कुठलेही प्रकाशचित्र टाकावे. रंगांची छटा थोडीफार बदलती असली तरी चालेल पण शक्यतो मूळ रंगाशी प्रामाणिक राहा.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे. रंगांची जी जोडी दिली आहे त्या रंगाच्या सर्व छटा चालतील. उदा. लाल-हिरवा मध्ये लाल आणि हिरव्या रंगांच्या गडद- फिकट सर्व छटा चालतील.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा- https://www.maayboli.com/node/47635?page=4
(No subject)
(No subject)
मनोमन रिसाइझ करा किंवा
मनोमन रिसाइझ करा किंवा whatsapp करून रोटेट करून पुन्हा टाका. घरातच कुणाला whatsapp करून तुम्हाला परत पाठवायला सांगा व रोटेट करा.
बहुतेक जमेल.
धन्यवाद मी-अस्मिता. प्रयत्न
धन्यवाद मी-अस्मिता. जमलं.
अरे वा , येऊद्या आता झब्बूज्
अरे वा
, येऊद्या आता झब्बूज् !
(No subject)
हा घ्या
(No subject)
(No subject)
(No subject)
जयू सुरेख फोटो
जयू सुरेख फोटो
Thank you Dhanudi.
Thank you Dhanudi.
सुरेख फोटो जयु.
सुरेख फोटो जयु.
मनोमन, निरु मस्त फोटो. इतर
मनोमन, निरु मस्त फोटो. इतर सर्व फोटो ही सुंदर!
अप्रतिम सर्वच फोटो.
अप्रतिम सर्वच फोटो.
सुंदर.
सुंदर.
(No subject)
वाह !
वाह !
मनोमन, निरु, जयु मस्त फोटो. इतर सर्व फोटो ही सुंदर!
(No subject)
Pages