Submitted by Priya ruju on 17 August, 2020 - 14:35
घरात प्रचंड प्रमाणात काळ्या मुंग्या झाल्या आहेत. खात्रीशीर घरगुती ऊपाय आहे का ?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बेकिंग सोडा टाका.
बेकिंग सोडा टाका.
लेमनग्रास तेल आणा. ते पाण्यात
लेमनग्रास तेल आणा. ते पाण्यात मिसळून फवारा मारा मग कोरड्या फडक्याने पुसा.
सगळे पदार्थ बंद डब्यात ठेवा. किचन कॅबीनेट स्वच्छ करून २-४ थेंब टिश्यूपेपरवर टाकून त्याने एक-एक कप्पा पुसून घ्या.
प्रत्येक कप्प्याच्या कोपऱ्यात लेग्रा तेलात भिजवलेला कापसाचा गोळा ठेवा. मुंग्या घरात शिरतात ती जागा शोधून तिथेही ठेवा.
रोज रात्री सगळे आवरल्यावर ओट्यावर फवारा मारून पुसून घ्या.
दर वर्षी उन्हाळा सुरू व्हायच्या आधी जेव्हा मुंग्या घरात शिरतात तेव्हा मी हा उपाय करते. १ आठवड्याने त्या परत येत नाहीत.
याने झुरळं पण जातील का???
याने झुरळं पण जातील का???
काळ्या बिनचावऱ्यांना हाकलत
काळ्या बिनचावऱ्यांना हाकलत नाही. त्रास आम्हाला तरी नसतो.
बिनचावर्या
बिनचावर्या
मुंग्यांची पावडर वापरा. हाय
मुंग्यांची पावडर वापरा. हाय काय, नाय काय!
माझ्याकडे पण सध्या काळ्या
माझ्याकडे पण सध्या काळ्या मुंग्या प्रचंड झाल्यात . कुठून आत येतात तेच कळत नाहीये .
पावडर , खडू , हिट असे उपाय चालू आहेत . पण रोज तेच ,
सध्या तरी पाऊस कमी झाला कि कमी होतील याची अपेक्षा करतीये
याने झुरळं पण जातील का???>>
याने झुरळं पण जातील का???>> माहीत नाही.
काळ्या बिनचावऱ्यांना हाकलत
काळ्या बिनचावऱ्यांना हाकलत नाही. त्रास आम्हाला तरी नसतो.
>>>
आमच्याकडे काळ्या मुंग्यांना देवाच्या मुंग्या बोलतात.
हाकलायला हरकत नही. मारायला जीववर येते.