Submitted by मामी on 3 June, 2020 - 02:59
आज अलिबाग, मुंबई आणि पश्चिम किनारपट्टीवरील इतर ठिकाणी येऊ घातलेल्या 'निसर्ग' वादळासंबंधी चर्चा आणि माहितीची देवाणघेवाण
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गुड. नेटवर्क आहे का
गुड. नेटवर्क आहे का तुमच्याकडे?
मी सध्या मिरजेत आहे. पण तिकडे
मी सध्या मिरजेत आहे. पण तिकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम नसावा. फोन लागत आहेत.
खालील फोटो आमच्या घराचे छप्पर
खालील फोटो आमच्या घराचे छप्पर उडालेला आहे.
Submitted by बोकलत on 3 June, 2020 - 17:20 >>>
ह्या घराच्या छप्पर उडण्याचा वीडियो व्हाट्सअप वरुन फिरत फिरत सगळीकडे दुपार पर्यन्त पोचला होता त्याची मूळ बातमी ही अशी दिसली --

--------------------
खखोदेजा
बापरे! लोणेरेचा फोटो ! माझ्या
बापरे! लोणेरेचा फोटो ! माझ्या चुलत आजोळची मंडळी गोरेगावात आहेत.
गुड. नेटवर्क आहे का
गुड. नेटवर्क आहे का तुमच्याकडे?>>>>आठवडाभर वीज नाही येणार म्हणून सांगितलंय.
श्रीवर्धन परिसरात बरंच नुकसान
श्रीवर्धन परिसरात बरंच नुकसान झालंय असं कळतंय. पण कुठेही फोन लागत नाहीत. रायगडच्या हेल्पलाईन नंबरवर फोन केला तर तेही नंबर्स लागत नाहीत. टीव्हीवरच्या बातम्यांंमध्येही फारशी माहिती कळत नाहीये.
करोना साठी लिफ्ट आधीच बंद
करोना साठी लिफ्ट आधीच बंद आहेत
आठवडाभर सगळं बंद राहणार आहे.
आठवडाभर सगळं बंद राहणार आहे. संपर्क होण्याची शक्यता कमी आहे.
अजून फोन सुरळीत चालू झालेलेच
अजून फोन सुरळीत चालू झालेलेच नाहीत, पण फेसबुकवर तिकडचे काही गावांचे फोटो अपलोड झालेत. फारच नुकसान झालंय
Pages