'निसर्ग' वादळ

Submitted by मामी on 3 June, 2020 - 02:59

आज अलिबाग, मुंबई आणि पश्चिम किनारपट्टीवरील इतर ठिकाणी येऊ घातलेल्या 'निसर्ग' वादळासंबंधी चर्चा आणि माहितीची देवाणघेवाण

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खालील फोटो आमच्या घराचे छप्पर उडालेला आहे.
Submitted by बोकलत on 3 June, 2020 - 17:20 >>>

ह्या घराच्या छप्पर उडण्याचा वीडियो व्हाट्सअप वरुन फिरत फिरत सगळीकडे दुपार पर्यन्त पोचला होता त्याची मूळ बातमी ही अशी दिसली --
IMG-20200603-WA0006.jpg

--------------------

IMG-20200603-WA0005.jpg

खखोदेजा

गुड. नेटवर्क आहे का तुमच्याकडे?>>>>आठवडाभर वीज नाही येणार म्हणून सांगितलंय.

श्रीवर्धन परिसरात बरंच नुकसान झालंय असं कळतंय. पण कुठेही फोन लागत नाहीत. रायगडच्या हेल्पलाईन नंबरवर फोन केला तर तेही नंबर्स लागत नाहीत. टीव्हीवरच्या बातम्यांंमध्येही फारशी माहिती कळत नाहीये.

अजून फोन सुरळीत चालू झालेलेच नाहीत, पण फेसबुकवर तिकडचे काही गावांचे फोटो अपलोड झालेत. फारच नुकसान झालंय Sad

Pages