पुरण

Submitted by कानसेन पुने on 25 April, 2020 - 13:13

पश्चिम महाराष्ट्रात व पुण्यात पुरण जरा कोरडे असते तर मराठवाडा व विदर्भात त्या मानाने ओलसर असते
त्यामुळे पोळीतुन डाळ बाहेर येत नाही
जाणकारांनी कृपया मदत करावी की पुरण ओलसर होण्यासाठी काय करावे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हो साखर घालून केले की त्याचा पाक होऊन पुरण मऊ आणि ओलसर होते आणि खाताना गळत नाही.
गुळ घालून केले की कोरडे होते.
वरची दोन्ही मते मी केलेल्या पाककृतीतून आणि स्व निरीक्षणातून बनवली आहेत. त्यावर इतरांनी सहमत नसलं तरी चालेल आणि वाद घालत बसायचं असेल तर बसा. तसाही लॉकडाऊन मध्ये लोकांना भरपूर वेळ आहे त्यामुळे करण नसेल तरी वाद घालतात.....