Submitted by कानसेन पुने on 25 April, 2020 - 13:13
पश्चिम महाराष्ट्रात व पुण्यात पुरण जरा कोरडे असते तर मराठवाडा व विदर्भात त्या मानाने ओलसर असते
त्यामुळे पोळीतुन डाळ बाहेर येत नाही
जाणकारांनी कृपया मदत करावी की पुरण ओलसर होण्यासाठी काय करावे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
गुळाऐवजी साखर घाला...
गुळाऐवजी साखर घाला...
हो साखर घालून केले की त्याचा
हो साखर घालून केले की त्याचा पाक होऊन पुरण मऊ आणि ओलसर होते आणि खाताना गळत नाही.
गुळ घालून केले की कोरडे होते.
वरची दोन्ही मते मी केलेल्या पाककृतीतून आणि स्व निरीक्षणातून बनवली आहेत. त्यावर इतरांनी सहमत नसलं तरी चालेल आणि वाद घालत बसायचं असेल तर बसा. तसाही लॉकडाऊन मध्ये लोकांना भरपूर वेळ आहे त्यामुळे करण नसेल तरी वाद घालतात.....
साखर घालून केले की त्याचा पाक
साखर घालून केले की त्याचा पाक होऊन पुरण मऊ आणि ओलसर होते +१११
विदर्भात आम्ही साखर घालूच पुरण करतो.