संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 March, 2020 - 15:52

Latest update
२५ मार्चपासून,
संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

.________

२२ मार्चला पंतप्रधनांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. आधी जेव्हा माझ्या कानावर ही बातमी आली तेव्हा वाटले सरकार काही औषधांची फवारणी करणार असेल. नंतर बायकोने एक व्हॉट्सप न्यूज आणली त्यानुसार त्या दिवशी देशभर ओम नामाचा जप केला जाणार आहे. मला हसायला आले. मग मी स्वत:च थोडी शोधाशोध केली आणि खालील माहिती हाती लागली.

जर यातून कोरोनाबद्दल जनजागृतीचा उद्देश असेल तर मला ही आयडीया चांगली वाटतेय. कारण आज आपला देश दोन गटात विभागला आहे. एक मास्क आणि सॅनिटायझर वापरणारे. दुसरे हे न वापरणारे. आणि दोन्हीकडचे लोक एकमेकांना मुर्ख समजत आहेत. काही लोकं खूप पॅनिक होत आहेत तर काही लोक जराही सिरीअस नाहीयेत. कुठेतरी सारा देश एक विचारांचा होणे गरजेचे आहे.

तर काय आहे श्री. नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेला जनता कर्फ्यू याची गूगाळलेली माहिती थोडक्यत

मैं आज से जनता कर्फ्यू की मांग करता हूं। यानि जनता के लिए, जनता द्वारा लगाया गया कर्फ्यू। 22 मार्च रविवार को सुबह 7 से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना है। जनता कर्फ्यू हमें आने वाली चुनौती से भी तैयार करेगी।
हमें 22 मार्च को शाम 5 बजे ताली या थाली बजाकर, सायरन बजाकर सेवाभावियों का धन्यवाद करना चाहिए।

इस दिन कोई भी नागरिक घर से बाहर न निकले, न सड़क पर जाए, न मोहल्ले में जाए। लेकिन जो जरूरी काम में लगे हैं वो अपना कर्तव्य निभाएं। जनता कर्फ्यू आने वाली चुनौती से भी हमें तैयार करेगा। राज्य सरकारों से आग्रह करूंगा कि वो जनता कर्फ्यू पालन कराएं।

22 मार्च को शाम पांच बजे हम दरवाजे, बालकनी से हम काम करने वालों के लिए आभार प्रदर्शित करें। कैसे? ताली बजाकर, घंटी बजाकर। मैं स्थानीय प्रशासन से आग्रह करता हूं कि वे सायरन बजाकर सभी को इसके बारे में बताएं।

मैं एक और गुजारिश करना चाहता हूं। लाखों लोग अस्पताल, एयरपोर्ट, दफ्तरों में व्यस्त हैं। लोगों ने दूसरों की खातिर काम किया है। उन्होंने खतरे के बावजूद लगातार काम किया है। ये लोग वायरस और देश के बीच एक सुरक्षा की तरह हैं। पूरा देश इन्हें सैल्यूट करता है।

ये जनता कर्फ्यू दुनिया को दिखाएगा कि हम इस वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

पीएम मोदी ने कहा कि एक व्यक्ति अन्य दस लोगों को जनता कर्फ्यू की जरूरत के बारे में बताए।

एनसीसी, एनएसएस व धार्मिक संस्थाएं से निवेदन करता हूं कि वो जनता कर्फ्यू के बारे में ज्यादा से ज्यादा लोगों को बताएं।

22 मार्च का दिन हमारे लिए टेस्ट का दिन होगा कि हम वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

PM Relief Fund हा पाकिस्तानातील हिंदु निर्वासितां करता बनवलेला होता. ह्या फंड चे सारे कंट्रोल कॉंग्रेसच्या अध्यक्षांकडे सुपुर्द केलेले होते. फंड असतानाही हिंदु निर्वासीतांना कसे दुर्लक्ष केले हे सर्व विदीत आहे.

पण सरकार लॉक डाऊनचे कायदे पाळणारे नागरीक सोडून इतर सर्वांनाच खुश करण्याच्या भूमिकेत दिसतंय.
स्वतः आधीच उत्तरं देताय आणि नंतर तो प्रश्नही टाकताय?
Submitted by मी-माझा on 10 April, 2020 - 20:08

म्हणून तो प्रश्न तुम्हाला विचारलाय.

उत्तराखंडला १८०० गुजराती प्रवासी जड झाले होते की फक्त त्यांना nationwide lockdown चे नियम लागू नव्हते?

उत्तराखंडला १८०० गुजराती प्रवासी जड झाले होते की फक्त त्यांना nationwide lockdown चे नियम लागू नव्हते?
--
इथे विषयांतर करण्याऐवजी हे तुम्ही उत्तराखंड सरकारला का विचारत नाही?

पण सरकार लॉक डाऊनचे कायदे पाळणारे नागरीक सोडून इतर सर्वांनाच खुश करण्याच्या भूमिकेत दिसतंय. >>

कायदे पाळणारे नागरीक सोडले तर आणखी कोण उरत? याच उत्तर तुम्हाला माहीत नसेल तर माझा नाईलाज आहे.

मी लिहिलेला प्रतिसाद पुन्हा वाचा.. त्याआधी थोडे चिंतन मनन करा, जेणेकरून बुद्धी आणखी धारदार होईल. ते झालं की तुम्हाला मी काय म्हणालो ते कळेल.

" भाजीसाठी लोक गर्दी करतात" या विषयावर हा माझा शेवटचा प्रतिसाद.

सरकार काही प्रयत्न करत नाही असा आरोप करता. सरकारने काय काय प्रयत्न केले ते लोकांनी कसे हाणून पाडले हे सांगितले तर म्हणता सरकार कोणाला तरी पाठीशी घालतंय. उत्तर देऊच नका. हेतू समजतोय तुमचा.

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी, जगातील असे एकमेव पंतप्रधान आहेत ज्यांना American White house Follow करते.

हे खरे आहे का?

Rofl

PM Relief Fund हा पाकिस्तानातील हिंदु निर्वासितां करता बनवलेला होता. ह्या फंड चे सारे कंट्रोल कॉंग्रेसच्या अध्यक्षांकडे सुपुर्द केलेले होते. फंड असतानाही हिंदु निर्वासीतांना कसे दुर्लक्ष केले हे सर्व विदीत आहे. >> याच्या काही लिंक्स? मी शोधल्या पण मिळाल्या नाहीत.

PMNRF च्या साइटवरची माहिती - https://pmnrf.gov.in/en/faqs/pmnrf

Q.1 Who heads the Prime Ministers National Relief Fund?
The Prime Minister heads the Prime Minister's National Relief Fund.

Q.2 How is the Prime Minister's National Relief Fund (PMNRF) administered?
The fund is administered on an Honorary basis by Joint Secretary to the Prime Minister as Secretary of the fund. He is assisted on Honorary basis by an Officer of the rank of Director.

अजून काही अधिक माहिती -
Disbursements are made with the approval of the Prime Minister. PMNRF has not been constituted by the Parliament. The fund is recognized as a Trust under the Income Tax Act and the same is managed by Prime Minister or multiple delegates for national causes. PMNRF operates from the Prime Minister’s Office, South Block, New Delhi-110011 and does not pays any license fee. PMNRF is exempt under Income Tax Act, 1961 under Section 10 and 139 for return purposes. Contributions towards PMNRF are notified for 100% deduction from taxable income under section 80(G) of the Income Tax Act, 1961. Prime Minister is the Chairman of PMNRF and is assisted by Officers/ Staff on honorary basis.

काल किरण येऊन india today वर बोलून गेली की सरकार पुरेश्या टेस्ट करत नाहीये हे काही बरोबर नाही. भरपूर टेस्टिंग करा. आज माननीय supreme कोर्टनी आदेश दिला की private labs नी free टेस्ट करा . ते पण काही तिला आवडेल असं वाटतं नाही Happy

ठाकरेनी उत्तर द्यायची,

मग मोदिनी गडकरी अन जावडेकरना पाठवले आहे , ते क़ाय करताहेत ?

बंधू आणि भगिनींनो, वरील इंडियनकानून वेबसाईट ची लिंक नक्की पूर्ण वाचून काढा. आणि तुमचे मत नोंदवा...

आत्ताच वाचलेल्या बातमीनुसार ठाणे जिल्हा प्रशासनाने भाजी /फळे वगैरे सर्व विक्रीची ठिकाणे / मंडया वगैरे 14 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामागील कारण गर्दी व सोशल distancing नसणे हे आहे असे बातमीत लिहिले आहे !

ठाणे जिल्हा प्रशासनाने ठोस पावले उचलल्याबद्धल अभिनंदन

https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/coronavi...

आता हे पुणे / मुंबईत कधी होणार?

http://www.khabaradda.in/archives/5037?fbclid=IwAR1Q94rA2fAif2autWMtP0Fq...

: इस वक्त की एक बड़ी खबर यह है कि जी न्यूज ने देश से माफी माँगी है ज़ी न्यूज़ ने जमात के खिलाफ गलत खबर चलाया था। ज़ी न्यूज़ ने खबर चलाया था कि अरुणाचल प्रदेश में 11 लोग कोरोना पॉजिटिव पाए गए हैं और वह सभी जमात से ताल्लुक रखते है। लेकिन अरुणाचल प्रदेश की पुलिस ने ज़ी न्यूज़ के झूठ की पोल खोल कर रख दी। अरुणाचल प्रदेश की पुलिस ने जी न्यूज को लताड़ते हुए कहा कि ज़ी न्यूज़ फेक और गलत खबर चला रहा है जबकि सच यह है कि अरुणाचल प्रदेश में केवल 1 व्यक्ति कोरोना पॉजिटिव पाए गए हैं और उसका संबंध जमात से नहीं है।

लॉकडाउनच्या काळात राष्ट्रवादी काँग्रसेच्या आमदाराच्या कुटुंबाचा पुणे-मुंबई प्रवास

संग्रहित
लॉकडाउनच्या काळातही वाधवान कुटुंबाने रितसर परवानगी घेत प्रवास केल्याने आधीच वाद निर्माण झाला असताना असाच अजून एक प्रकार समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदाराच्या भावाने लॉकडाउनच्या काळात पुणे-मुंबई प्रवास केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार अनिल भोसले यांचा भाऊ नितीन भोसले यांनी हा प्रवास केला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, नितीन भोसले यांच्याकडे प्रवासासाठी प्राताधिकाऱ्यांकडून पत्र मिळवलं होतं. हे पत्र दाखवूनच त्यांनी हा सगळा प्रवास केला. पण प्रांताधिकाऱ्यांनी आपण असं कोणतंही पत्र दिलं नव्हतं असं सांगितलं आहे.

अनिल भोसले यांचा भाऊ नितीन भोसले यांनी ८ एप्रिल रोजी पुणे-मुंबई असा प्रवास केला होता. आपल्या एका नातेवाईकाला पुण्यातील शिवाजीनगर ते मुंबईमधील वांद्रे पूर्व इथपर्यत हा प्रवास करण्यात आला. महत्त्वाचं म्हणजे हा प्रवास करण्यासाठी मावळचे प्रांताधिकारी संदेश शिर्के यांचं पत्र उपलब्ध होतं असा दावा त्यांनी केला आहे. या पत्रात चौघेजण प्रवास करत असून गरज लागल्यास त्यांना पेट्रोल, डिझेल पुरवण्यात यावं अशी स्पष्ट माहिती लिहिण्यात आली होती. तसंच गाडीचा क्रमांकही देण्यात आला होता. पण संदेश शिर्के यांनी आपण असं पत्र दिलं नसल्याचं म्हटल्याने प्रकरण तापण्याची शक्यता आहे.

“आपण हे पत्र दिलेले नाही. मी केलेल्या स्वाक्षरीचा स्कॅन करुन गैरवापर करण्यात आला आहे. जो कर्मचारी जबाबदार असेल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल,” असं संदेश शिर्के यांनी सांगितलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रसचे विधानपरिषदेचे आमदार अनिल भोसले सध्या येरवडा जेलमध्ये आहेत. शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत ७१ कोटी ७८ लाखांचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनिल भोसले यांच्यासह त्याचं पत्नी आणि इतर १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

https://www.loksatta.com/maharashtra-news/ncp-mla-anil-bhosale-brother-n...

दुकाने उघडी ठेऊन प्रत्येक घरातील एका व्यक्तीला तिथे जाऊन वस्तू विकत घेणे यामुळे दुकानांत गर्दी होऊ शकते आणि संसर्गाची शक्यता वाढते. अनेकजणांना अनेक कारणांनी बाहेर पडणे शक्य होईलच असे नाही. शिवाय एकाच दुकानात सर्व मिळत नाही त्यामुळे अनेक दुकानांना भेटी द्याव्या लागतील. रांगा असतील तर रांगेत उभे रहावे लागेल जे प्रत्येकाला शक्य होणार नाही.

यावर उपाय म्हणून जर विविध विभागांसाठी डिलिवरी टीम्स तयार केल्या तर सामान खरेदीतील अनिश्चितता आणि त्रास टाळता येऊ शकतो. तरूण मुलं मुली (साधारण ३० पेक्षा कमी वयाचे) आपापल्या दुचाकींचा उपयोग करून सामान घरपोच देण्यास तयार होऊ शकतात. त्यासाठी त्यांना योग्य तो मोबदला देता येईल. आता जसे स्विगी अथवा झोमॅटो काम करतात त्याप्रमाणे प्रत्येक विभागातील दुकानदारांकडे त्या त्या विभागातील डिलिवरी पर्सन्सची यादी देऊन ठेवता येईल आणि दुकानांनी फोनवर ऑर्डर घेतल्यावर हे लोक जाऊन डिलिवरी करू शकतील.

या डिलिवरी टीम्सच्या कुटुंबियांना अथवा शेजार्‍यांना यांच्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता दूर ठेवण्यासाठी त्यांना या काळासाठी रहाण्याची वेगळी सोय करून द्यावी. जसे डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर काही जणं वेगळे राहून अत्यावश्यक सेवा करत आहेत त्याप्रमाणेच या डिलिवरी पर्सन्सनाही तशी सोय करून द्यावी.

यामुळे लोकं घरातच राहतील आणि पोलिसांवरचा ताणही कमी होईल. शिवाय तरूणांना या काळातही रोजगार कमवण्याची संधी उपलब्ध होईल. दुकानांत गर्दी होणार नाही पण सर्व मालाची खरेदी विक्री होत राहील.

शक्य नाही, पिझझा पार्सल , जेवण पार्सल लहान असते, कुटुंबाचा किराणा माल पैकेट मोठे होईल
एक दुचाकी वाला जास्तीत जास्त 3-4 कुटुंबाचा माल अणु शकेल ,
ह्याला कसलेही आय कार्ड नसेल , पेट्रोल कोण देणार ?
शिवाय वाहन व मनुष्य हे प्रमाण ठरलेले आहे.
रिक्शा - एक पैसेंजर
टेक्सी - दोन पैसेंजर
बसमध्ये लोक लांब बसवतात
दुचकिला किती आहे ? 1 ? दूसरा मागे बसु देतात का?

पासेस देता येतील. पेट्रोलचा खर्चही देता येइल. सेवेकरता ग्राहकांकडून शुल्क आकारता येइल.

क दुचाकी वाला जास्तीत जास्त 3-4 कुटुंबाचा माल अणु शकेल >> ठीक आहे की. दिवसाभरात जास्त फेर्या होतील फार तर.

शक्य नाही असं नाहीये. लहान सहान काही इश्शू असतात त्यावर उपाय योजता येतील.

तब्लिघी जमातचे लोकच करौना वायरस पसरवत होते ह्यात शंकाच नाही. तामिळनाडु मध्ये आता पर्यत मिळालेल्या ८५० केसेस पैकी ७८० केसेस ह्या तब्लिघी जमातचे लोकांशी निगडीत आहे.
How Tablighi Jamaat event became India's worst coronavirus vector
With nearly a third of cases linked to its New Delhi gathering, Muslim missionary movement comes under intense scrutiny.
New Delhi, India - On any given day, the headquarters of Muslim missionary movement, the Tablighi Jamaat, in the narrow lanes of capital New Delhi's Nizamuddin area, is full of activity, with hundreds of worshippers streaming in and out of the five-storey building.
But, on March 22, authorities shut its doors - with about 2,500 worshippers still inside - after it emerged that a religious gathering organised by the group on March 13-15 caused the biggest coronavirus spike in India.

More:
India tracks attendees after Muslim event linked to virus cases
Pakistan quarantines 20,000 following Tabligh gathering in Lahore
Made in Malaysia: How mosque event spread virus to SE Asia
Of about 4,400 COVID-19 positive cases in India, nearly a third are related to the religious gathering at the Markaz, as the Jamaat headquarters is known. The government claimed more than 8,000 people, including foreigners, visited the headquarters in early March.

While accusing the Jamaat leadership of "carelessness" during a global pandemic, experts and civil society members also blamed the central government for its delayed response and allowing foreigners, particularly those coming from COVID-19 hotspot nations such as Malaysia and Indonesia, into India.
https://www.google.ae/amp/s/www.aljazeera.com/amp/news/2020/04/tablighi-...

Pages