Submitted by आभा on 30 March, 2020 - 22:13
नमस्कार मंडळी,
लॉकडाऊन मध्ये वाचण्यासाठी मायबोलीवरच्या तुम्हाला आवडलेल्या कुठल्याही विषयांवरच्या धाग्याची लिंक इथे द्या.
आपल्याला सगळ्यांना तर परत वाचता येतीलच पण भारतात एकटे असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा त्या लिंक्स पाठवता येतील. त्यांना नेहमीच्या बातम्या आणि भीतीदायक कायप्पा मेसेजेस पासुन तेव्हढाच विरंगुळा.
सर्व विषय / कथा चालतील....
चला तर मग, वाट बघते आहे.
धन्यवाद!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Admin team ne लॉकडाऊन केलेले
Admin team ne लॉकडाऊन केलेले धागे वाचनमात्र मोड मध्ये चालू करावे. पूर्वीच्या शाब्दिक हाणामाऱ्या वाचायला मज्जा यील. नॅशनल आर्का ईव्ह ऑफ मायबोली यु नो!
Anna wai pranah special
Anna wai pranah special series pl read
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/13195
धुंद रवी ची लुंगी खरेदी
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/2550
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/24545
धमाल धागा आहे हा
>>Admin team ne लॉकडाऊन
>>Admin team ne लॉकडाऊन केलेले धागे वाचनमात्र मोड मध्ये चालू करावे. पूर्वीच्या शाब्दिक हाणामाऱ्या वाचायला मज्जा यील. नॅशनल आर्का ईव्ह ऑफ मायबोली यु नो!
+११११ जुनं हितगुज पाहिजे वाचायला
मायबोलीवरचे धम्माल धागे असा
मायबोलीवरचे धम्माल धागे असा धागा आहे ना आधीच?
असो. तरी पण - कुत्रा सार्वजनिक गाडीने गावी कसा न्यावा - https://www.maayboli.com/node/51614 फनी धागे म्हटले की हा आठवतोच
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/35527
धुंद रवी ह्यांचा मला सर्वात जास्त आवडलेला विनोदी लेख..
कुत्रा सार्वजनिक गाडीने गावी
कुत्रा सार्वजनिक गाडीने गावी कसा नेता येईल हा धमाल विनोदी धागा आहे. अजून एकच पान वाचलंय त्यावरून हा निष्कर्ष.
धन्यवाद लोक्स. अजून येउद्यात.
धन्यवाद लोक्स. अजून येउद्यात.
कुत्रा सार्वजनिक गाडीने गावी
कुत्रा सार्वजनिक गाडीने गावी कसा नेता येईल हा धमाल विनोदी धागा आहे. >>>> अगदी अगदी. कितीही वेळा वाचला तरी हसू येते.
पुढील १४ दिवसाच्या
पुढील १४ दिवसाच्या करमणुकीसाठी
मायबोलीवरील सर्वात जुना धागा
कुत्रा धागा मस्त धमाल विनोदी
कुत्रा धागा मस्त धमाल विनोदी आहे. लिंकबद्दल धन्स.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/33374
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/43117
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/15408
अन्नं वै प्राणा: - चिनूक्स
अमानविय चा पहिला भाग छान आहे.
अमानविय चा पहिला भाग छान आहे. भन्नाट किस्से
धन्यवाद लोकहो, जुन्या
धन्यवाद लोकहो, जुन्या कथानच्या लिन्क्स पण द्या इथे.