आजोबांचा नागोबा बिळात रुसुन बसला

Submitted by सिद्धेश्वर विला... on 4 March, 2020 - 03:28

आजोबांचा नागोबा बिळात रुसुन बसला

गर्दी वाढली बसमंदी, तरी बाहेर नाही आला

त्यांना वाटलं असेल काहीतरी संन्याश्याचं वारं

चारपाच कपारी भेटल्यावरी नीट व्हईल सारं

पोरीबाया सर्व उतरल्या, बस रिकामी झाली

नागोबा अजून बाह्येर न्हाई , नक्कीच गडबड असेल खाली

शोधू लागले रस्त्याने ते जडीबुटीची दुकाने

बघू बांबूमंदी फरक पडतो का ? तंबूतल्या झाडपाल्याने

जडीबुटीवाला बसला होता दाखवत त्याचे गाजर

टिचकी मारताक्षणी टाकला डायरेक्ट लास्ट गियर

आजोबा मनोमन भारावले

बघुनी जडीबुटीवाल्याचे ते ट्रेलर

मला बी बाबा असंच बनवायचंय

माझ्या नागोबाला लेडीकिलर

भरून बाटली दिली त्याने मग

सांगितली सकाळदुपार घ्यायला

तीन थेम्ब टाकुनी दुधामध्ये

लगेच हवी गटकायला

सुरु झाले औषधप्राशन

सकाळ आणि दुपारी

संध्याकाळी मारत सुटले

गर्दीच्या बसमधुनी फेरी

नागोबा हळूहळू जागृत होऊन

काढत सुटला बाहेर फणा

खुंटीवरती जणू विजार अडकली

आत शांत काही राहेना

येताजाता सर्व प्रवाशी

अचंबित बघत होते

या वयातही यांचे इतके

मोठे कसे ओ राहते

साऱ्या कपारी घेऊनि बाया

दूर उभ्या राहती

भीतीयुक्त नजरेने साऱ्या

त्यांच्याकडे पाहती

आजोबा भारी ओशाळुनी

पुन्हा गेले त्या तंबूत

शिव्या घालुनी बुकललला त्याला

सांगितले आणण्या काबूत

त्याने दिली मग एक पुरचुंडी

सांगितली घेण्यास एकदा रात्री

नागोबा पुन्हा होईल पहिल्यावाणी

याची दिली मग खात्री

आजी भारी खुश होती

हे आजोबाना नव्हते ठाऊक

पुन्हा तरुण होऊनि नटुनी बैसे

भारी वाटे त्यांचे कौतुक

फणा पुन्हा तो ओसरत गेला

गेली रया ती गेली

नागोबाच आधी ठीक होता

आता कोळंबी त्याची झाली

=====================

सिद्धेश्वर विलास पाटणकर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

शृंगाररस आणि अश्लीलता यात फरक असतो महाशय. तुम्ही शृंगारिक लिहा, पण हे असलं अश्लील खरंच नका प्रसिद्ध करू. माझ्या लहान भावाला कविता आवडतात म्हणून कविता ग्रुप ची लिंक देणार होतो, पण त्यात तुमच्या कविता फार आहेत, ज्या एक मोठा भाऊ या नात्याने मी त्याला स्वतःहुन वाचू देणार नाही. बघा, जमलं तर तुमच्या या विकृतीला जरा आवर घाला.. बाकी तुमची मर्जी.

पुढं नक्की प्रयत्न करेन. मला पटतंय तुमचं म्हणणं .. माफ करा .. शक्यतो आवरायचं बघेन .. जे तुम्हाला वाटत ते इतरांबरोबरही घडू शकतं. निदान संख्या मर्यादित नक्कीच ठेवेन .. हे आश्वासन देतो .. पुन्हा एकदा माफी असावी ..

>>पुढं नक्की प्रयत्न करेन. मला पटतंय तुमचं म्हणणं .. माफ करा .. शक्यतो आवरायचं बघेन .. जे तुम्हाला वाटत ते इतरांबरोबरही घडू शकतं. निदान संख्या मर्यादित नक्कीच ठेवेन .. हे आश्वासन देतो .. पुन्हा एकदा माफी असावी ..<< उत्तम निर्णय पाटणकर साहेब !! अन्यथा मा बो प्रशासनाला एक खास पुरस्कार ठेवावा लागेल : अश्लिल साहित्य मार्तंड वगैरे

अहो याचे नातेवाईक म्हशीसंगं झोपतात. या विकृत मनोवृत्ती असलेल्या हलकट मनुष्याला कोण कवी म्हणेल. डीजेसारखे हलकट फॅन आहेत याचे. माझ्या विपूत याने धमक्या दिल्या आहेत कारण मी याच्या अश्लील कवितांना विरोध केला म्हणून.

या कल्पनेत मी जे घडतयं तेच मांडलय. एक मान्यवर नेता अकाली गेला कारण दीलं अपघाती म्रुत्यु . तो अपघात नव्हता तर वीरयवर्धक औषधाचा ओव्हरडोस होता. २) मी एकदा बसने प्रवास करत होतो. दोन मुली ऊभ्या राहुन गप्पा मारत होत्या. एक आजोबा ऊठले आणि थेट त्या मुलीच्या मागे ऊभे राहीले. मुली ओशाळुन पुढच्या थांब्यावर ऊतरल्या. आजोबा परत जागेवर.३) हल्ली मागे व्रुत्तपत्रात काळबादेवीत एका जागेवर रेड मारली. सिल्डेनाफील कच्चा माल टनामधे जप्त केला. काय करायचा तो पटेल नामक माणुस तर तो माल जडीबुटीच मिसळुन पॅक करुन विकायचा. कसलीही मान्यता नाही तरी करोडोचे ऊत्पन्न. बरेच हार्ट अटक आले काही वर गेले तेव्हा हा मामला समोर आला. ४) मित्र मैत्रीणी शिवाजी पार्कात फीरत होते. तेव्हा एकाचे आजोबा नको ते चाळे करताना आढळले. अजुनही बर्याच गोष्टी हैत ज्या म्हातारचळाशी निगडीत हैत. आजकाल तर ही प्रकरणे कमी होण्याऐवजी वाढत चाललेली हैत. मी त्यावर प्रकाश टाकला एव्हढच. पण मी जेपण केलं त्याचा त्रास झाला असेल पुन्हा दीलगीर है..

बूंदसे गयी वो हौद से नही आती.
म्हणायला बुंद तरी कुठे होती. याच्या कविता म्हणजे नंगानाच. असले फालतू लोक का भेटतात काही कळत नाही.

चालु देत. भौ तु असाच कुंथत बैस. मै चला... ह्ही ह्ही ह्ही. तसाही हा खुलासा मान्यवरांसाठी होता, जनावरांसाठी नव्हे... ह्ही हही ह्ही

तू काय माणसांत मोडतो? म्हशीसंगं झोपणारे तूझे नातेवाईक आहेत हे लक्षात आहे ना?

फालतू डिजेनं कवतिक केले तर पार शेफारुनच गेलं हे बेणं. म्हणे मी छत्रपतींचा मराठा आहे. छत्रपतींनी तूझी चामडी सोलायला लावली असती. विकृत कुटचं.

या कल्पनेत मी जे घडतयं तेच मांडलय. एक मान्यवर नेता अकाली गेला कारण दीलं अपघाती म्रुत्यु . तो अपघात नव्हता तर वीरयवर्धक औषधाचा ओव्हरडोस होता. >>> नाव सांग तूला एवढी खात्री लायक माहिती आहे तर. मग बघ तूझी हालत काय होतेय.

डॉ.विक्रांत प्र...
4 March, 2020 - 07:53
सर या सिद्धेश्वर विलास पाटणकर ला आवरा ,हि विनंति
अजिंक्यराव पाटील
4 March, 2020 - 04:18
https://www.maayboli.com/node/73599
अतिशय अश्लील लिखाण असूनदेखील या आयडीवर कार्यवाही का होत नाही? शृंगाररस आणि अश्लीलता यात फरक असतो.. मायबोलीच्या कोणत्याही लिखाणाची लिंक देखील कुणाला देणं कठीण करुन ठेवलंय या आयडीने, कारण होमपेजवर आल्याबरोबर या असल्या विकृत कविता.
>>> बघ रे. दत्तभक्त डॉ साहेब सुध्दा तक्रार करत आहेत. किती सज्जनांनी आतापर्यंत कसं सहन केले असेल काय माहित.

सिद्धेश्वर लिहतो ते अश्लिल नाही तर डबल मिनिंग आहे.गंमत म्हणुन वाचायचे ,संस्कृती वगैरे बुडाली म्हणून गळा काढणे हास्यास्पद आहे.

पहा आला एक चाहता. त्याच्या कविता तू तूझ्या आई, बायको, मुलींना समोर बसवून वाचून दाखवत जा. तसं तू नक्कीच करत असशील. होय ना रे केशव बाळा. तूझ्या आई बायको मुलींना फार आवडत असतील नाही?

तुझ्याशी नाद करायच सोड मायबोलिवर जे काही करतोस ते तुझ्या आईला, बायकोला,मुलींना सांगतोस का? याचं उत्रर दे

हो.
मला फक्त बायको म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप आहे. मुलगी नाही. आई नाही. मी अनाथाश्रमात वाढलेला आहे.