Submitted by मभा दिन संयोजक on 28 February, 2020 - 02:04
मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्व मायबोलीकरांना हार्दिक शुभेच्छा!
या खेळांमधला दुसरा खेळ सुरू करूया.
मायबोलीवर अनेक वाचनप्रेमी सदस्य आहेत. अशा वाचनप्रेमी आणि पुस्तकप्रेमी मायबोलीकरांसाठी खास आजचा खेळ! खेळ तसा सोपा आहे. आपण तो पूर्वी खेळलोही आहोत.
मराठी भाषेतील कुठल्याही पुस्तकाबद्दल तुम्ही कोडं घालायचं. जो भिडू पुस्तक बरोबर ओळखून दाखवेल, त्याने/ तिने पुढचं कोडं घालायचं.
उदा.
'दक्षिणेकडच्या एका जंगलात वर्षभर राहून अस्सल अनुभव घेऊन लिहिलेलं पुस्तक'
येवू द्या उत्तरं पटापट!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
एका रानवेड्याची शोधयात्रा
एका रानवेड्याची शोधयात्रा - कृष्णमेघ कुंटे
एका रानवेड्याची शोधयात्रा -
एका रानवेड्याची शोधयात्रा - कृष्णमेघ कुंटे
मामी कोडे घाला पुढचे
मामी कोडे घाला पुढचे
मामी, कोडं द्या पुढचं!
मामी, कोडं द्या पुढचं!
खगोलीय नाव असलेलं पण
लाडीक खगोलीय नाव असलेलं पण खगोलाशी संबंध नसलेलं वाचनसाधन.
मामी, काही हिंट द्या ना!
मामी, काही हिंट द्या ना!
चांदोबा? लहान मुलांच मासिक?
चांदोबा? लहान मुलांच मासिक?
मलापण चांदोबाच वाटतय!
मलापण चांदोबाच वाटतय!
मी नताशा आणि निलाक्षी,
मी नताशा आणि निलाक्षी, उत्तर बरोबर आहे.
लाडीक खगोलीय नाव असलेलं पण खगोलाशी संबंध नसलेलं वाचनसाधन. - चांदोबा
मी नताशा, पुढचा प्रश्न विचारू शकतेस.
इथे खाणार का बांधुन देऊ?
इथे खाणार का बांधुन देऊ?
कुत्र्याची बिस्किटे
कुत्र्याची बिस्किटे
पुस्तकाचे नाव की मासिकाचे?
पुस्तकाचे नाव की मासिकाचे?
वाचल्यावर लगेच चिवडा असे आले मनात पण या नावाचे काही असेलसे वाटत नाही.
फॉर हिअर ऑर टू गो- अपर्णा
फॉर हिअर ऑर टू गो- अपर्णा वेलणकर
फॉर हिअर ऑर टू गो- अपर्णा
फॉर हिअर ऑर टू गो- अपर्णा वेलणकर >>> बरोबर
लंपन, पुढचा प्रश्न द्या.
लंपन, पुढचा प्रश्न द्या.
केनेडिअन भेळ - विजय ढवळे?
केनेडिअन भेळ - विजय ढवळे?
निलाक्षी, लंपनने उत्तर दिले
@निलाक्षी,
लंपनने उत्तर दिले आहे
हो विनिताताई.. माझ्याकडे
हो विनिताताई.. माझ्याकडे उशीराने दिसताहेत पोस्ट्स त्यामुळे गोंधळ होतोय
@ निलाक्षी, असू दे असू दे
@ निलाक्षी,
असू दे असू दे
लंपन नसेल तर कुणीतरी पुढचा
लंपन नसेल तर कुणीतरी पुढचा प्रश्न विचारा ना...
लंपन नसेल तर कुणीतरी पुढचा
लंपन नसेल तर कुणीतरी पुढचा प्रश्न विचारा ना...
'गुन्हा नाकबूल... युवर
'गुन्हा नाकबूल... युवर आनेष्टी..'
'स्काल्सनापोली? कोण म्हणतंय स्काल्सनापोली?'
'मोटारकारखाना? ...मोटारकारखाना!!!'
'ह्या अमेरिकन मुली बोजट बाळगतात'
'.. तिथं राक्षस मरायला येऊन पडत होते.'
'मेलुस्केला आणि मिस्टर फॉक्स..'
सरमिसळ - द मा मिरासदार
सरमिसळ - द मा मिरासदार
नाही.
नाही.
'गुन्हा नाकबूल... युवर
'गुन्हा नाकबूल... युवर आनेष्टी..' ..>> ऑबजेक्शन युवर ऑनर - सुहास शिरवळकर ?
नाही.
नाही.
आणि ही सगळी वाक्ये एकाच पुस्तकातील आहेत.
पुलंनी अनुवादित केलेलं आहे
पिंगे किंवा पुलंनी अनुवादित केलेलं आहे बहुतेक
नाव नाही आठवत
काय वाट्टेल ते होइल - पुल
काय वाट्टेल ते होइल - पुल (अनुवाद)
बरोबर मॅगी...
बरोबर मॅगी...
पु लं नी अनुवादित केलेले -
.
Pages