Submitted by नोझिपा मरारे on 3 December, 2019 - 09:33
महाराष्ट्रात जर फसवणीस साहेबांना त्यांचे आवडते विरोधी पक्ष नेते पद मिळाले तर दक्षिणेतील एका प्रसिद्ध देवस्थानाला घरापासून उलटे चालत जाईन असा नवस बोललो होतो. तरी या साठी काय काय तयारी करायला हवी ? काय काळजी घ्यायला हवी याबाबत माहिती हवी आहे. अनुभवी व जाणकारांचे अनुभव वाचायला आवडतील. हातकाही पुरूषांना उलटे चालत जाताना वेगळी काळजी घ्यावी लागते का ? (जर कुणी असेलच तर म्हणून असू द्यावी माहीती. ऐन वेळी कुठे धागा काढत बसू ?)
मायबोलीकरांकडून सहकार्याच्या प्रतिक्षेत.
प्रस्थानाचे ठिकाण - तळेगाव, पुणे
आगमनाचे ठिकाण- (नाव सांगितले तर नवस फिटेल काय ? ) प्रसिद्ध स्थळ दक्षिणेतले.
अंतर १२२० किमी.
चालणा-याची स्थिती - वय ३५ वर्षे, उत्तम आरोग्य
सोबत - शेवटच्या २५ किमी मधे १५ जण येणार आहेत.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुम्ही पृथ्वीकर - पृथ्वीच्या
तुम्ही पृथ्वीकर - पृथ्वीच्या बाहेर उडी मारणे फाऊल धरणार ना
असं थोडी असतं. नार्वेकर काय
असं थोडी असतं. नार्वेकर काय नॉर्वेतच रहातात का नेहमी?
आणि माझी तर फक्त ट्रांझिट उडी असायची.
मानवमामा, मी स्वत: कधी मारून
मानवमामा, मी स्वत: कधी मारून बघितली नाही पण माझी आई हा ऊपाय वापरायची. तेव्हा काही डेकेअर वगैरे फॅड ईतके नसायचे. तर ती मला असेच अंतराळात भिरकाऊन द्यायची आणि दिवसभराची कामे उरकून मग झेलायची..
एव्ढे करण्यापेक्षा देवाकडे
एव्ढे करण्यापेक्षा देवाकडे पाठ करून एक ऊंच उडी मारायची जी थेट पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या पार गेली पाहिजे. आणि अशी मारायची की पृथ्वी फिरत फिरत उडी मारलेल्या जागी आली की आपलीही ऊडी पुन्हा मूळ जागी येत पुर्ण झाली पाहिजे. मग काय बस्स पाठ वळवायची आणि घ्यायचे देवाचे दर्शन.. >> हे पुन्हा देवाला फसवणेच झाले ना! मग माझी मागची आयडिया काय वाईट होती?
तर ती मला असेच अंतराळात
तर ती मला असेच अंतराळात भिरकाऊन द्यायची आणि दिवसभराची कामे उरकून मग झेलायची..
Submitted by ऋन्मेऽऽष on 4 December, 2019 - 21:11
थोडा जास्त जोर लावून गुरुत्वाकर्षण कक्षेबाहेर भिरकावले असते तर मायबोलीकर कायमचे ऋणी राहिले असते.
हरचंद्र फ्सवणे कसे आपला उलटा
हरचंद्र फ्सवणे कसे आपला उलटा प्रवास तर झालाच ना.. फक्त हॉरॉझॉन्टल न होता व्हर्टिकल झाला ईतकेच.
बिपीनचंद्र ती मला ऑलमोस्ट प्रकाशाच्या वेगाने फेकायची.
एका आईचे काळीज आपल्या पोराला अजून किती जोरात फेकणार. आणि तिचे हेच प्रेम मला पृथ्वीवर पुन्हा घेऊन यायचे.
लवकरच माझ्या प्रवासाला मी
लवकरच माझ्या प्रवासाला मी सुरूवात करणार आहे. सर्वांचे आभार.
पण मुलाखतकार सुलटेच चालणार!
पण मुलाखतकार सुलटेच चालणार!
Pages