गंध फुलांचा गेला सांगून...
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
32
मोग-याचा बेभान करणारा गंध बघ माझ्याकडे म्हणून खुणवायला लागला आणि आपोआप याकडे लक्ष वेधल गेलं. नाजूकरीत्या गुंफलेल्या ह्या टपो-या गज-यांचा मोह टाळणं कठीणच, नाही?
मोठा फोटो इथे पाहा.
धन्यवाद!
विषय:
प्रकार:
शेअर करा
मस्त एकदम मोगर्याच्या कळ्या!
मस्त एकदम मोगर्याच्या कळ्या!
मस्तच
मस्तच
हायला! आयटे, इथपर्यंत सुवास
हायला! आयटे, इथपर्यंत सुवास आला. दे बाई पाठवून
सहीsssssssssssss!!! आयटे..
सहीsssssssssssss!!!
आयटे.. मोगरा.. माझा वीक पॉईंट..
सुगंध दरवळतोय नुसता..
छान आहे फोटो >> आयटे..
छान आहे फोटो
>> आयटे.. मोगरा.. माझा वीक पॉईंट.. >> किर्या, आठवणी जागा झाल्या वाटते
भारीय.
भारीय.
क्या बात है!
क्या बात है!
वा! सुंदर!
वा! सुंदर!
सही!!
सही!!
छाने फोटो! तुमच्या ब्लॉगवरील
छाने फोटो! तुमच्या ब्लॉगवरील तो नारळाचा फोटो देखिल खास!
आयटीगर्ल, फोटो मस्तच.
आयटीगर्ल, फोटो मस्तच. मोगर्याचा गजरा, खूप दिवस झाले केसात नाही माळला.
भारी आलाय...
भारी आलाय...
वा! सुंदर!
वा! सुंदर!
सुरेखच आय्टी !!
सुरेखच आय्टी !!
आयटे मस्त ते लाल कसलं फुल
आयटे मस्त
ते लाल कसलं फुल आहे??? की आजुन काही आहे...
मस्तच आहेत ग गजरे. हे असले
मस्तच आहेत ग गजरे. हे असले गजरे फक्त साऊथ कडेच मात्र. आपल्याकडे फुले कमी आणि दोराच जास्त!
ती लाल फुले आबोलीची.
मस्त टवटवीत फोटो! मला अश्याच
मस्त टवटवीत फोटो!
मला अश्याच टपटपीत कळ्यांच्या सुगंधी हारांची आणि बंगलोरात घरी ' मल्गेऽ' (मल्लिगे) ओरडत ते दाराशी आणणार्या 'हुवे आज्जी'ची आठवण झाली.
>>> ते लाल कसलं फुल आहे??? की
>>> ते लाल कसलं फुल आहे??? की आजुन काही आहे...>>> योग्या..लाल आणि बंगालुरु म्हटले कि सर्व प्रकार गाजर नसतात रे ती अबोलीची फुले आहेत
चेतन
चेतन
चेतन
चेतन
आयटी मस्त टप्पोर्या
आयटी मस्त टप्पोर्या कळ्या.
छान आहे
सही फोटु...मोगर्याचा सुवास
सही फोटु...मोगर्याचा सुवास घमघमला इथपर्यंत. चैत्रागौरीचे हळदी-कुंकु आठवले.
धन्यवाद सर्वजण अबोलीची फुले
धन्यवाद सर्वजण
अबोलीची फुले आहेत ती. इथे गर्द केशरी रंगाची अबोली मिळते, ती ही. बाकी काही असल, तरी बंगळुरुला फुलांची चैन मात्र भरपूर करायला मिळते हेच सुख!
वाह! मोगर्यांच्या कळ्यांचं
वाह! मोगर्यांच्या कळ्यांचं टपोरलेपण आणि ताजेपणा काय मस्त टिपला गेलाय फोटोत. मागे एक नुसत्या मोगर्याच्या कळ्यांचा पण तुझाच होता ना फोटो?
अबोलीची फुलांचा आपल्याकडचा थोडा फिका केशरी रंगच जास्त नाजूक वाटतो मात्र.
मस्त !!
मस्त !!
हो आणि हो ट्यूलिप, आणि
हो आणि हो ट्यूलिप, आणि थॅन्क्स
प्रकाश, धन्यवाद
लाल आणि बंगालुरु म्हटले कि
लाल आणि बंगालुरु म्हटले कि सर्व प्रकार गाजर नसतात रे >>> चेतन, पाणीपुरीत(व जवळ पास सर्व भाज्यात ) गाजरं टाकणारे लोकं काही पण करू शकतात
गर्द केशरी >>>
अहा ! काय तो घमघमाट !
अहा ! काय तो घमघमाट !
ये ब्बात! मस्त टिपलाय. पहाताच
ये ब्बात! मस्त टिपलाय. पहाताच घमघमाट (हा शब्द आक्ख्या शब्दांच्या दुनियेत फक्त मोगर्यासाठीच असावा.) जाणवला. आणि फक्त फुलं दिसतायत. केसात आहेत का दुकानात ते पण कळत नाहीये.
मला ती तगराची फुले का
मला ती तगराची फुले का वाटतायेत पण.... मोगरा ईतका एक्जीव बांधणे थोडे अवघड आहे.
Pages