Submitted by मन्या ऽ on 27 May, 2019 - 03:11
मैत्री असावी..
मैत्री..
मैत्री असावी,
खळखळत्या वाहत्या
झर्यासारखी.
रातराणीच्या
सुगंधासारखी
आसमंतात दरवरळणारी.
मैत्री..
मैत्री असावी,
वसंतातल्या
गुलमोहरासारखी.
स्वतः उन्हात पोळणारी
पण
नेत्रांना गारवा देणारी.
मैत्री..
मैत्री असावी,
उनाड वार्यासारखी.
केसांची बट अलगद
झुलवणारी,
मनसोक्त हसणारी
हसवणारी.
संकटसमयी
धावुन येणारी.
मैत्री..
मैत्री असावी,
पावसाच्या
पहिल्या सरीसारखी.
सुखांच्या सरींनी
चिंब भिजवणारी
मैत्री..
मैत्री असावी,
पहाटेच्या समिरासारखी
नवा आशेचा
किरण होऊन
आयुष्य
तेजोमय करणारी!..
(दिप्ती भगत)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वा.. मस्त.
व्वा.. मस्त.
वा, सुरेख!!!
वा, सुरेख!!!
छान...
छान...
बोकलत, अजय मनपुर्वक धन्यवाद!
बोकलत, अजय मनपुर्वक धन्यवाद!
अज्ञा. Thank you
छानच! आवडली अगदी.
छानच! आवडली अगदी.
धन्यवाद! शालीदा
धन्यवाद! शालीदा
सुरेख कविता!
सुरेख कविता!
Nice!
Nice!
छान
छान
छान
छान
प्रांजली,मेघा,पद्म आणिVB
प्रांजली,मेघा,पद्म आणि VB प्रतिसादासाठी धन्यवाद!
Nice
Nice
क्या बात मैत्री असावी अविरत
क्या बात मैत्री असावी अविरत उधळणारी. हिशेबाचा स्पर्श न झालेली अखंड देवाणघेवाण करणारी...
अरे व्वा !
अरे व्वा !
पुढील कवितेस शुभेच्छा !
प्रतिसादासाठी धन्यवाद
प्रतिसादासाठी धन्यवाद ऊर्मिलातै,अतुलदा आणि आनंद.
वा!!! Editor झालीस तू!!!!
वा!!! Editor झालीस तू!!!!
मस्त आहे ही .... छान
मस्त आहे ही .... छान
सिद्धी प्रतिसादासाठी धन्यवाद!
आदीसिद्धी प्रतिसादासाठी धन्यवाद!
छान.
छान.
सिद्धी प्रतिसादासाठी धन्यवाद!
सिद्धि प्रतिसादासाठी धन्यवाद!
मन्या तू कविता पण मन्या तू
मन्या तू कविता पण मन्या तू कविता पण करतेस
छान जमलीये
प्रतिसादासाठी धन्यवाद! अक्की.
प्रतिसादासाठी धन्यवाद! अक्की.