Submitted by भरत. on 23 May, 2019 - 06:12
लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळवल्याबद्दल नरेंद्र मोदी, भाजप आणि त्यांच्या समर्थकांचे अभिनंदन!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पायावर धोंडा पाडून
पायावर धोंडा पाडून घेतल्याबद्दल हाबिनंडण
माझ्या आतापर्यंत व्यक्त
माझ्या आतापर्यंत व्यक्त केलेल्या सगळ्या मतांवर मी कायम आहे. अगदी मोदींच्या चमत्काराच्या धाग्यावर लिहि लेल्या प्रत्येक प्रतिसादावरसुद्धा.
नवीन Submitted by भरत. on 23 May, 2019 - 18:59 >>>
भाजपाच्या या विजयाने तुमचे (किन्वा आणखीही कुणाचे) मत बदलेल याची अपेक्षा नाही.
फक्त ही वेळ कोन्ग्रेस्वर का आलिय याचे आत्मपरिक्षण करुन रागाला तुमच्यासारखे समर्थक सल्ले देतील हि अपेक्षा आहे.
२००४ आणि २००९ ला भाजपने जसे
२००४ आणि २००९ ला भाजपने जसे धागे काढले आणि आत्मपरीक्षण केले त्यापासून शिकावे की लांब रहावे ?
>>फक्त ही वेळ कोन्ग्रेस्वर का
>>फक्त ही वेळ कोन्ग्रेस्वर का आलिय याचे आत्मपरिक्षण करुन रागाला तुमच्यासारखे समर्थक सल्ले देतील हि अपेक्षा आहे.<<
याला मात्र जोरदार समर्थन. असे मांचुरियन कँडिडेट्स भाजपाला हवे आहेत, पुढे भविष्यातहि सहज सत्ता काबिज करायला...
>>रागाला तुमच्यासारखे समर्थक
>>रागाला तुमच्यासारखे समर्थक सल्ले देतील हि अपेक्षा आहे.
घ्या! म्हणजे जे नडले तेच पुन्हा गळ्यात..!
चला साध्वी जिंकल्या, करकरे
....
भरत, तुमच्या स्पोर्टींग
भरत, तुमच्या स्पोर्टींग स्पिरिटचं कौतुक आहे.>>> + 1
अभिनंदन.
भारताच्या लोकशाहीत काडीचाही
भारताच्या लोकशाहीत काडीचाही स्टेक नसलेल्या लोकांना सुद्धा सल्ले द्यावेसे वाटू लागले आहे
अभिनंदन!
अभिनंदन!
देश कुणाच्या हातात सोपवायचा
देश कुणाच्या हातात सोपवायचा यावर वेगळाच कौल देणाऱ्या राजस्थान, मप्र,कनाटक राज्यातील जनतेचे अभिनंदन.
या सगळ्याचा राग म्हणून मी
या सगळ्याचा राग म्हणून मी अधिकच जोमाने भाजप व मोदींचा प्रचार केला. माझ्यासारखीच इतर अनेक मोदीसमर्थकांची परिस्थिती आहे. या सगळ्याचं फळ म्हणजे हा आजचा निवडणूकीचा निकाल आहे>>>>
सहमत.
लोकशाहित हि एक मजा असते. आपल्या आवडिची माणसं/पक्ष जिंकले तर तो लोकशाहिचा विजय असतो, आणि हरले तर नालायक माणसं सत्तेत हिच तुमची लायकि - असं मानभावीपणे बोलताहि येतं..>>>>>>
हो नं.

२००४ आणि २००९ ला भाजपने जसे
२००४ आणि २००९ ला भाजपने जसे धागे काढले आणि आत्मपरीक्षण केले त्यापासून शिकावे की लांब रहावे ?
नवीन Submitted by किरणुद्दीन on 23 May, 2019 - 19:09 >>
ते धागे , जुन्या बातम्या इत्यादि तुम्ही चिवडत बसा. तेच करत रहा. मोदी काम करुन जिन्कत राहतील.
नरेंद्र मोदी सरकारचे अभिनंदन
नरेंद्र मोदी सरकारचे अभिनंदन आणि मतदारांचे सुद्धा. पूर्ण बहुमतात सरकार दुसर्यांदा निवडून दिल्याबद्दल.
जे कोणी काँग्रेसचे समर्थक आहेत त्यांनी आता इथे अथवा इतरत्र सोशल मिडियावर चिंधीगिरी करण्यापेक्षा खरोखरच काँग्रेसपक्षाकरता काम करावं. गेली पाच वर्षं तोंडची वाफ दवडून आणि हाताची बोटं झिजवून काही बदल घडला नाही. कारण बदल असा घडत नसतो. दुसर्याचे पाय
खेचण्याआधी आपला पाया बळकट हवा. खरोखर आता काँग्रेसला खंद्या कार्यकर्त्यांची गरज आहे. पुढची पाच वर्षं योग्य ते काम केलं तर कदाचित पाच वर्षांनी चित्र पालटेलही.
या सगळ्याचा राग म्हणून मी
या सगळ्याचा राग म्हणून मी अधिकच जोमाने भाजप व मोदींचा प्रचार केला. माझ्यासारखीच इतर अनेक मोदीसमर्थकांची परिस्थिती आहे. या सगळ्याचं फळ म्हणजे हा आजचा निवडणूकीचा निकाल आहे>>>>
सहमत.
लोकशाहित हि एक मजा असते. आपल्या आवडिची माणसं/पक्ष जिंकले तर तो लोकशाहिचा विजय असतो, आणि हरले तर नालायक माणसं सत्तेत हिच तुमची लायकि - असं मानभावीपणे बोलताहि येतं..>>>>>>
हो नं.

चिंधीगिरी>>
चिंधीगिरी>>
बाई, फुकटचे सल्ले देत आहात ते ठीक पण भाषा तरी बरी वापरा. डोक्यात हवा गेली का विजयाची?
चिंधीगिरी>>
चिंधीगिरी>>
बाई, फुकटचे सल्ले देत आहात ते ठीक पण भाषा तरी बरी वापरा. डोक्यात हवा गेली का विजयाची?
नवीन Submitted by Filmy on 23 May, 2019 - 20:09 >>>
आता हे सगळ सहन करायला हव दोस्ता... कालपर्यन्त इतर सहन करत होते ना.. तसच.
कालपर्यंत म्हणजे?
कालपर्यंत म्हणजे?
२०१४ पासून मोदी सरकारच होतं ना?
भाजप समर्थकांची भाषा तेव्हापासूनच अशीच आहे.
२०१४ ला काहींचे मुखवटे उतरले होते. आता आणखी काहींचे उतरताहेत.
हेच हवंय.
Submitted by भरत. on 23 May,
Submitted by भरत. on 23 May, 2019 - 20:37 >
कशाला त्रागा करुन घेताय? चिल ..
तसाही तुमच्या म्हणण्याला अर्थ तेव्हाच असता, जर काल-परवा एका आयडीने टिपर्या शब्द विनाकारण वापरल्यावर तुम्ही निषेध नोन्दवला असता. पण तेव्हा तुम्ही गप्प बसलात.
भरत, तुमच्या स्पोर्टींग
भरत, तुमच्या स्पोर्टींग स्पिरिटचं कौतुक आहे. >>+१
अभिनंदन!
>>लोकशाहित हि एक मजा असते. आपल्या आवडिची माणसं/पक्ष जिंकले तर तो लोकशाहिचा विजय असतो, आणि हरले तर नालायक माणसं सत्तेत हिच तुमची लायकि - असं मानभावीपणे बोलताहि येतं.>>> +१
मी कुठे त्रागा करून घेतोय.
मी कुठे त्रागा करून घेतोय.
पाच वर्षं भरपूर ट्रोलिंग आणि अपशब्द सहन करून मला पुरेशी इम्युनिटी आली आहे.
@बिपीनजी,
@बिपीनजी,
>>मोदींना / भाजपला मत देणार्या मतदारांची अक्कल काढणे, त्यांना भक्त असे शिवीप्रमाणे संबोधणे असे अश्लाघ्य प्रकार झाले. मतदारांना तुम्ही जितकं चिडवाल / खिजवाल तितकं त्यांचं मत पक्कं होत जातं हे मोदीविरोधकांना कळलेच नाही.>>> याला १००% अनुमोदन.
मी कुठे त्रागा करून घेतोय. >
मी कुठे त्रागा करून घेतोय. >>>>> मी काय म्हणतो, राफा आत्ताच रोम जिंकलाय, आता फ्रेंच ओपन सुरू होईल, वर्ल्ड कपही. शिवाय विंबल्डन, बाकी क्रिकेट दौरे मग पुढच्या वर्षी ऑलिंपीक वगैरे. तर तुम्ही २०१४ पासून जे सदम्यात गेलात, ते सोडून माणसांत या... आता तरी..
सदमा?
सदमा?

बघतोय की टेनिस. इटालियन ओपन पाहिलं.
पण सचिननंतरचं क्रिकेट नाही बघत.
इतरही बऱ्याच activities चालू आहेत. Thanks for the concern.
तुम्हांं मंडळींना हात धुवून घेता यावेत म्हणूनच हा धागा काढलाय.
लगे रहो.
ऐ ज़िंदगी गले लगा ले
ऐ ज़िंदगी गले लगा ले
ऐ ज़िंदगी गले लगा ले
हमने भी तेरे हर इक ग़म को
गले से लगाया है - है ना
धागा नसता तर विपु केली असती,
धागा नसता तर विपु केली असती, गेला बाजार टीपापा त लिहिलं असतं म्हणजे तुम्ही वाचलं असतचं
शेवटी जाम भारी अभिनय केला
शेवटी जाम भारी अभिनय केला होता कमल हसनने.
ह्यावेळी देखील विरोधी पक्ष
ह्यावेळी देखील विरोधी पक्ष नेता नसणार. हाय दैवा!
शेवटी जाम भारी अभिनय केला
शेवटी जाम भारी अभिनय केला होता कमल हसनने.>>> निवडणूकांच्या शेवटी की पिच्चरच्या शेवटी?

पिच्चरच्या शेवटचा अभिनय काही जणांच्या मते माकडचाळे आहेत...
(No subject)
जम्मू कष्मीर मध्ये भाजपने
जम्मू कष्मीर मध्ये भाजपने २०१४ मध्ये मिळालेल्या जागा जशास तश्या राखल्या पण ईतर जागांवर भाजप धार्जिण्या पीडीपीचा पूर्ण सफाया होऊन काँग्रेस धार्जिण्या अब्दुल्लांची नॅशनल कॉन्फरन्स आली. ह्याचा नेमका अर्थ काय होतो आणि ह्या निकालामुळे ह्या प्रांताचे राजकारण नक्की कसे अॅफेक्ट होते आहे जाणकार सांगतील का?
Pages