तरीही काही प्रश्न पडलेत, अतरंगी आहेत म्हणून उत्तरे नकोयत.
१. अँटीमॅटरने बनलेल्या मुलीला मॅटरने बनलेल्या मुलीसारखाच 'बाहुली'चा मोह वाटेल का? की ती एखादे वटवाघूळ, खवले मांजर मागेल खेळायला?
किंवा अजून विचित्र (आणि इम्पॉसिबल) आयडिया म्हणजे अँटीमॅटरने बनवलेला म्हातारा माणूस खेळण्यासाठी बाहुली मागेल!!
बाकी काही कामं नाहीत का मला. चालू द्या नुरा कुस्ती.>>>>
अलेलें, इतकी काय घाई ओळख उघड करण्याची. असो... आजपर्यंत माझा एकही अंदाज चुकला नाही याचं समाधान आहे.
हॅलो, मी तुम्हाला राजे वगैरे काही म्हणणार नाही मी, तुम्ही कोण आहात हे मला माहितीये.
माझा मायबोलीवर एकही डु आय डी नाही हे मी शपथेवर सांगू शकतो, पण तुम्हाला इतकं महत्व द्यावं, इतकेही तुम्ही माझ्यासाठी महत्वाचे नाहीत.
हे नुरा कुस्ती के प्रकरण आहे, ते अनेक माबोकराना माहीत नाही... तिथेही तुंही माझं नाव घेतलंत...
असो पिसाळलेल्या कुत्र्याच्या तोंडी लागून मी स्वतःची मनस्थिती खराब करून घेणार नाही... गटार साफ करण्यासाठी मला गटारीत उतरायचं नाहीये....
बाय!
माझा मायबोलीवर एकही डु आय डी नाही हे मी शपथेवर सांगू शकतो, >> काय गरज आहे कुणाही आलेल्या गेलेल्या हे सांगत बसायची. Plz कुणाला कसलेही स्पष्टीकरण देऊ नकोस..
@VB - काही विशिष्ट आयडी सोडले, तर मी कुणाला आडवा प्रतिसाद दिला हे समजावून सांगतात का जरा?
ट्रोल्स आणि जेन्यून आय डी यात मला फरक लवकर लक्षात येतो. सस्मित यांचीही कमेंट निगेटिव्ह आहे, पण मी काहीही प्रतिवाद केला नाही. बिकोज इट्स जेन्यून कमेंट... माझी निगेटिव्ह कमेंटला ना नाही, पण स्कोर सेटल करायचा प्रयत्न केला कुणी तर मी जशास तसं वागणार... आणि हे तुम्हाला उद्देशून नाहीये... तुम्ही जे नाही आवडलं ते बिनधास्त सांगा... मी Criticism च ही स्वागत करतो, पण जर कुणी फालतूगिरी करत असेल, तर त्याला पर्याय नाही.
शपथा घ्यायची गरजच काय? पिसाळलेल्या कुत्र्याची उपमा, गटार.. काय ही भाषा.
मी फक्त डुप्लिकेट आयडी असल्याची शंका व्यक्त केली होती. ती खरी ठरली एवढंच.
शेवटचा प्रतिसाद माझ्या बाजूने.
मी मागे काही डु आयडीनच्या थयथयाटाला कंटाळून पिसाळलेला कुत्रा उपमा दिली होती. कुणाला लागायची गरज नाही, (जर ते त्याचे आय डी नसतील तर. असतील तर पिसाळलेला कुत्रा अजून पिसाळलाय)
आणि खरंच गटारात उतरायची माझी इच्छा नाही. भलेही गटारात कुणालाही लोळू दे, नुरा कुस्ती खेळू दे...
शेवटचा प्रतिसाद माझ्या बाजूने.
>>>>>>>>>>>>>>>>>>>
Bye.
अज्ञातवासीजी- तुम्ही चांगले लिहिता, पण तुमचे एक दोन मित्र आयडी आहेत त्यानीं कंपू बनवला आहे. आणि हे प्रत्येक धाग्यावर चालू आहे. Katappa. Aapn kontya Mitra I'd bddl bolat ahat... As India is an independent county .... Kunihi aaple mat mandu Shakto.. Jr aamhala kunach likhan aavdt asel tr ha aamcha personal prsn ahe... Ani jri amhi Mitra I'd aslo tri ha aamcha agdich personal prsn ahe.
मी फक्त डुप्लिकेट आयडी असल्याची शंका व्यक्त केली होती. ती खरी ठरली एवढंच. Mr. raje ... Srv jag tumhala tumchasarkhe vatate ka.. dar don divsani new I'd ghevun ikde vad ghalalyla yeta ka... Kunavr personal comment kraycha adhikar kuni dilay tumhala... Pls grow up... Sarkh sangayla Lau naka
Submitted by Urmila Mhatre on 29 April, 2019 - 11:47
Thanks shrddha actually mi duparich reply kela hota Tula... Bt postch nahi zal vatat... Yana Kay problem aahe jri aapla group asla tri.. kahi klt nahi...
Submitted by Urmila Mhatre on 29 April, 2019 - 11:52
श्रद्धा आणि उर्मिला, मला आता बिलकुल फाईट करायची नाहीये. प्लिज दोन्हीनी थांबवा!
जे होतंय ते चालू देत, लक्ष देऊ नका. मला कंटाळा आलाय या सगळ्यांचा...
आणि प्लिज, प्रत्येक कमेंट ला प्रत्युत्तर देणं टाळा. काहीही होऊ दे, आता मला ह्या वादात पडायचं नाहीये....
प्लिज! या धाग्यावर काहीही लिहू नका आता!
६ जन्म घेणाऱ्या पिसाळलेल्या
६ जन्म घेणाऱ्या पिसाळलेल्या कुत्र्याची निओ नॉयर कथा लवकरच भेटीस येईल, तोपर्यंत टाडा!!!
लवकर लवकर लिहा. वाचक वाट पाहत असतात.
प्लीज माझ्या नादाला लागू नका
प्लीज माझ्या नादाला लागू नका
>> बाकी काही कामं नाहीत का मला. चालू द्या नुरा कुस्ती.
तरीही काही प्रश्न पडलेत,
तरीही काही प्रश्न पडलेत, अतरंगी आहेत म्हणून उत्तरे नकोयत.
१. अँटीमॅटरने बनलेल्या मुलीला मॅटरने बनलेल्या मुलीसारखाच 'बाहुली'चा मोह वाटेल का? की ती एखादे वटवाघूळ, खवले मांजर मागेल खेळायला?
किंवा अजून विचित्र (आणि इम्पॉसिबल) आयडिया म्हणजे अँटीमॅटरने बनवलेला म्हातारा माणूस खेळण्यासाठी बाहुली मागेल!!
बाकी काही कामं नाहीत का मला.
बाकी काही कामं नाहीत का मला. चालू द्या नुरा कुस्ती.>>>>
अलेलें, इतकी काय घाई ओळख उघड करण्याची. असो... आजपर्यंत माझा एकही अंदाज चुकला नाही याचं समाधान आहे.
@L Lawliet - आयडिया भारी आहे,
@L Lawliet - आयडिया भारी आहे, पण हे nolan सोडून tarantino होईल मग
कथा कळली नाही कळली मधे होती.
कथा कळली नाही कळली मधे होती.
पण लेखकाचे कथेवरचे स्पष्टीकरण वाचुन तर का ही ही अशी प्रतिक्रिया झाली.
अज्ञातवासी
अज्ञातवासी
६ जन्म घेणाऱ्या पिसाळलेल्या कुत्र्याची निओ नॉयर कथा लवकरच भेटीस येईल, तोपर्यंत टाडा!!!
Ya kathecha pratikhset...
नूरा कुस्ती रंगात आलीय.
नूरा कुस्ती रंगात आलीय.
क्लोन किती बाजू घेतात हं.
क्लोन किती बाजू घेतात हं. दुनिया स....ब समझती हैं.
स्वत:च आपल्या लेखनाला आपलेच
स्वत:च आपल्या लेखनाला आपलेच वेगवेगळ्या आयडींनी छान छान बोलायचं. किती बालिश पणा म्हणायचा हा.
मला कथा आवडली होती, पण
मला कथा आवडली होती, पण लेखकाचे स्पष्टीकरण वाचता कळतंय की मला ती नीट समजलीच नव्हती, मी काढलेला अर्थ वेगळाच।होता.
असो,
लेखकाची प्रतिसादातील भाषा बघता, काही न लिहिलेलेच बरे
संपर्कातून मेल केली आहे.
संपर्कातून मेल केली आहे.
हॅलो, मी तुम्हाला राजे वगैरे
हॅलो, मी तुम्हाला राजे वगैरे काही म्हणणार नाही मी, तुम्ही कोण आहात हे मला माहितीये.
माझा मायबोलीवर एकही डु आय डी नाही हे मी शपथेवर सांगू शकतो, पण तुम्हाला इतकं महत्व द्यावं, इतकेही तुम्ही माझ्यासाठी महत्वाचे नाहीत.
हे नुरा कुस्ती के प्रकरण आहे, ते अनेक माबोकराना माहीत नाही... तिथेही तुंही माझं नाव घेतलंत...
असो पिसाळलेल्या कुत्र्याच्या तोंडी लागून मी स्वतःची मनस्थिती खराब करून घेणार नाही... गटार साफ करण्यासाठी मला गटारीत उतरायचं नाहीये....
बाय!
माझा मायबोलीवर एकही डु आय डी
माझा मायबोलीवर एकही डु आय डी नाही हे मी शपथेवर सांगू शकतो, >> काय गरज आहे कुणाही आलेल्या गेलेल्या हे सांगत बसायची. Plz कुणाला कसलेही स्पष्टीकरण देऊ नकोस..
@VB - काही विशिष्ट आयडी सोडले
@VB - काही विशिष्ट आयडी सोडले, तर मी कुणाला आडवा प्रतिसाद दिला हे समजावून सांगतात का जरा?
ट्रोल्स आणि जेन्यून आय डी यात मला फरक लवकर लक्षात येतो. सस्मित यांचीही कमेंट निगेटिव्ह आहे, पण मी काहीही प्रतिवाद केला नाही. बिकोज इट्स जेन्यून कमेंट... माझी निगेटिव्ह कमेंटला ना नाही, पण स्कोर सेटल करायचा प्रयत्न केला कुणी तर मी जशास तसं वागणार... आणि हे तुम्हाला उद्देशून नाहीये... तुम्ही जे नाही आवडलं ते बिनधास्त सांगा... मी Criticism च ही स्वागत करतो, पण जर कुणी फालतूगिरी करत असेल, तर त्याला पर्याय नाही.
शपथा घ्यायची गरजच काय?
शपथा घ्यायची गरजच काय? पिसाळलेल्या कुत्र्याची उपमा, गटार.. काय ही भाषा.
मी फक्त डुप्लिकेट आयडी असल्याची शंका व्यक्त केली होती. ती खरी ठरली एवढंच.
शेवटचा प्रतिसाद माझ्या बाजूने.
मी मागे काही डु आयडीनच्या
मी मागे काही डु आयडीनच्या थयथयाटाला कंटाळून पिसाळलेला कुत्रा उपमा दिली होती. कुणाला लागायची गरज नाही, (जर ते त्याचे आय डी नसतील तर. असतील तर पिसाळलेला कुत्रा अजून पिसाळलाय)
आणि खरंच गटारात उतरायची माझी इच्छा नाही. भलेही गटारात कुणालाही लोळू दे, नुरा कुस्ती खेळू दे...
शेवटचा प्रतिसाद माझ्या बाजूने.
>>>>>>>>>>>>>>>>>>>
Bye.
अज्ञातवासीजी- तुम्ही चांगले
अज्ञातवासीजी- तुम्ही चांगले लिहिता, पण तुमचे एक दोन मित्र आयडी आहेत त्यानीं कंपू बनवला आहे. आणि हे प्रत्येक धाग्यावर चालू आहे.
अज्ञातवासीजी- तुम्ही चांगले
अज्ञातवासीजी- तुम्ही चांगले लिहिता, पण तुमचे एक दोन मित्र आयडी आहेत त्यानीं कंपू बनवला आहे. आणि हे प्रत्येक धाग्यावर चालू आहे. Katappa. Aapn kontya Mitra I'd bddl bolat ahat... As India is an independent county .... Kunihi aaple mat mandu Shakto.. Jr aamhala kunach likhan aavdt asel tr ha aamcha personal prsn ahe... Ani jri amhi Mitra I'd aslo tri ha aamcha agdich personal prsn ahe.
मी फक्त डुप्लिकेट आयडी असल्याची शंका व्यक्त केली होती. ती खरी ठरली एवढंच. Mr. raje ... Srv jag tumhala tumchasarkhe vatate ka.. dar don divsani new I'd ghevun ikde vad ghalalyla yeta ka... Kunavr personal comment kraycha adhikar kuni dilay tumhala... Pls grow up... Sarkh sangayla Lau naka
Very well said @ urmila
Very well said @ urmila
Thanks shrddha actually mi
Thanks shrddha actually mi duparich reply kela hota Tula... Bt postch nahi zal vatat... Yana Kay problem aahe jri aapla group asla tri.. kahi klt nahi...
जाऊ दे. असल्यांना entertain
जाऊ दे. असल्यांना entertain करत बसायला नको..
जाऊ दे. असल्यांना entertain
जाऊ दे. असल्यांना entertain करत बसायला नको..@ shraddha... U r right.. n thanks again
श्रद्धा आणि उर्मिला, मला आता
श्रद्धा आणि उर्मिला, मला आता बिलकुल फाईट करायची नाहीये. प्लिज दोन्हीनी थांबवा!
जे होतंय ते चालू देत, लक्ष देऊ नका. मला कंटाळा आलाय या सगळ्यांचा...
आणि प्लिज, प्रत्येक कमेंट ला प्रत्युत्तर देणं टाळा. काहीही होऊ दे, आता मला ह्या वादात पडायचं नाहीये....
प्लिज! या धाग्यावर काहीही लिहू नका आता!
Its wrong yaar...
Its wrong yaar...
इथं स्पष्ट कळतं.
इथं स्पष्ट कळतं.
Submitted by राजे १०७ on 29
Submitted by राजे १०७ on 29 April, 2019 - 13:26 > >>> +११
कमेंट्स वाचुन तरी असच वाटतय.
अज्ञा कृपया आपण लिखाण थांबवू
अज्ञा कृपया आपण लिखाण थांबवू नका.माबोची फार मोठी हानी होईल अशानं.
अज्ञातवासी यांना विनंत की
अज्ञातवासी यांना विनंती की त्यांनी डिलीट केलेली कथा पुन्हा प्रकाशित करावी
फक्त कॉमेंट्स मुळे लिखाण डिलीट करू नये अथवा लिखाण थांबवू नये
होना.
होना.
Pages