.

Submitted by अज्ञातवासी on 25 April, 2019 - 04:15

.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गॅलॅक्सी रायडर कशाचे बनले आहे? मॅटर की अँटिमॅटर ?

आणि ते स्फोटातून कसे वाचू शकते जेंव्हा मॅटर आणि अँटिमॅटर एकत्र येतात तेंव्हा?

नाही कळली.
रायडरमधून गेला तो क्लोन होता का? क्लोन बळी गेला तर बाहुली घेऊन कोण परत आले?
संवाद कोणात होतोय? २ पुरूष आणि पिंकी की आई-बाबा-पिंकी?

पूर्ण काल्पनिक आहे की काही शास्त्रीय तत्वाचा / सत्याचा बेस आहे?
त्या तत्वाचे नाव लिहाल तर इतरत्र वाचून संकल्पना समजता येईल.

एलियन च्या मुलीचे नाव पिंकी?
फ्युएल फुल करून तो कुठे फिरतो?नुसते दुसरे ग्रह जाऊन फोडून येतो का? पण त्यासाठी तर तो रायडर चा क्लोन वापरतो.
गॅलक्सि रायडर च्या क्लोन मध्ये फ्युएल कुठून येते?
दुसऱ्या ग्रहावर बाहुली कोण ठेवतो?
ती बाहुली आणायला क्लोन तो आणि क्लोन रायडर नक्की कुठून जातात?
पिंकी ला नवीन बाहुली कुठून मिळते?
दूर एका ग्रहाचा स्फोट झाल्याने आत्ताच्या ग्रहावरच्या रायडर चे फ्युएल फुल्ल कसे होते?

लेखक किंवा ज्यांना कथा समजली त्यांनी कृपया उत्तरे द्यावीत।

कथा कळली नाही तर प्रश्न विचारणे चूक आहे का?
नाही समजली तर सोडून द्या?
तुम्हाला पण बहुतेक कळलेली दिसत नाहीय कथा.

मला समजली की नाही तो माझा प्रश्न आहे.
तुम्ही तुमच्या कामाशी काम ठेवा.. मी तुम्हाला नाही बोलली काही.

नारळीकरांच्या 'प्रेशित' की 'यक्षाची देणगी' मध्ये अशाच विज्ञान कथा वाचल्या आहेत, पण एक एक कथा वाचताना डोक खांजवाव लागल होत.
- ही छोटीशी आहे, बर्यापैकी समजली.

Pages