नमस्कार माबोकर,
म भा दिवस २०१९ निमित्त सुलेखनाचा उपक्रम जाहीर करत असताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.
सुलेखन म्हणजे कॅलिग्राफी करून तुम्ही तुमची ह्या विषयातील कला सादर करू शकता.
नियम:
१. फक्त संयोजकांनी दिलेल्या वाक्यांचा वापरच सुलेखनाकरता करायचा आहे.
२. सुलेखन स्वतः केलेले असावे, टूल वापरून केले तरी चालेल.
३. स्वतःच्या हस्ताक्षरात सुलेखन केले तरीही चालेल.
४. सुलेखन प्रकाशचित्र स्वरूपात (.jpg image) सादर करावे. ही प्रकाशचित्रे याच धाग्यावर अपलोड करावीत.
सुलेखनासाठी खालीलपैकी कुठल्याही वाक्यांचा वापर करावा. एका आयडीने एकापेक्षा जास्त सुलेखने सादर केली तरी चालेलच.
१. वेडात मराठे वीर दौडले सात
२. निश्चयाचा महामेरू
बहुत जनांसी आधारू
३. बकुळफुलांच्या, प्राजक्तीच्या दळदारी देशा
४. कोसळताना वर्षा अविरत, स्नानसमाधीमध्ये डुबावे
५. अलगूज वाजं मनात, भलतंच झालंया आज
६. सावळे सुंदर रूप मनोहर
७. खळखळुद्या या अदय शृंखला हातापायांत
८. मी गाताना गीत तुला लडिवाळा हा कंठ दाटुनी आला
९. बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते
१०. मेघांत अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता
मला माऊस वापरुन एवढ्या
मला माऊस वापरुन एवढ्या सफाईदारपणे अक्षरं काढता येतील का ह्याची जाम शंका वाटते आहे.. ती सुद्धा एक सारखी छापल्यासारखी
छान झालीयेत सर्वांची सुलेखनं.
छान झालीयेत सर्वांची सुलेखनं.
एखादच करून पहायचं असेल आणि पेंट व्यतिरिक्त काही टूल्स / सॉफ्टवेअर नसतील तर नेटवर देवनागरी सुलेखनाची सोय आहे का? हाताने / ब्रशने जमण्याइतकी चित्रकला चांगली नाही.
व्वाव! किती सुंदर सारे...
व्वाव! किती सुंदर सारे...
¹
¹
सगळी सुलेखने सुरेख जमली आहेत!
सगळी सुलेखने सुरेख जमली आहेत!
मी स्केचबुक हे ॲप आणि ॲप्पल
मी स्केचबुक हे ॲप आणि ॲप्पल पेन्सील वापरतो. स्क्रिनशॉट देतोय सोबत. हौशी कलाकारांसाठी उत्तम ॲप आहे.
धन्यवाद, शाली, बघते प्रयत्न
धन्यवाद, शाली, बघते प्रयत्न करून.
(No subject)
मला इतका वेळ हे धागे दिसतच
मला इतका वेळ हे धागे दिसतच नव्हते ग्रूपची सदस्य नसल्यामुळे - धागे पब्लिक करायला हवे आहेत का?>>>>+1000
मस्त मस्त सर्वांचे सुलेखन.
मस्त मस्त सर्वांचे सुलेखन.
धन्यवाद शाली, फारच मस्त अॅप
धन्यवाद शाली, फारच मस्त अॅप आहे, हौशीच काय प्रोफेशनल लोकं पण वापरत असतील असं अॅप आहे हे..
आणखी एक प्रयत्न.
आणखी एक प्रयत्न.
थेंब अप्रतिम...
थेंब अप्रतिम...
सगळी सुलेखने मस्तच
सगळी सुलेखने मस्तच
शाली काही ऐकत नाही बुवा
हिम्या तुझा सहभाग कधी?
धन्यवाद प्राचीन!
धन्यवाद प्राचीन!
हर्पेन, अहो या उपक्रमाच्या नादाने समजले आपल्यालाही जमू शकते थोडे फार. त्यामुळे अतिउत्साहात सुरू आहे सगळे. अजुन आठ दिवस तरी हा उत्साह टिकेल की नाही माहीत नाही.
अजुन आठ दिवस तरी हा उत्साह
अजुन आठ दिवस तरी हा उत्साह टिकेल की नाही माहीत नाही. Happy
>>>
अशी शंका असेल तर ताबडतोब सगळी वाक्ये सुलेखित कराच असा आग्रह धरतो.
दाटलेल्या कंठाच्या मानानी थेंब जरा जास्तच होताहेत एखादा पुरे
सगळी सुलेखने मस्तच
सगळी सुलेखने मस्तच
शाली काही ऐकत नाही बुवा >>>+101
मयुरी चवाथे-शिंदे>> खूपच छान
मयुरी चवाथे-शिंदे>> खूपच छान सुलेखन !
शाली काही ऐकत नाही बुवा>> हो ! एकसे एक सुलेखनं रेखाटतायत !
हा धागा नंतर पण चालू राहिलच ना ? आत्ता नाही जमलं तर नंतर पोस्ट करायला ?
(No subject)
पॅपिलॉन एकदम भारी जमलय! सुंदर
पॅपिलॉन एकदम भारी जमलय! सुंदर!
रॉक सॉलिड!
रॉक सॉलिड!
पॅपिलॉन, अप्रतिम आहे हे पण.
पॅपिलॉन, अप्रतिम आहे हे पण.
पॅपिलॉन, अप्रतिम आहे हे पण +1
पॅपिलॉन, अप्रतिम आहे हे पण +1
शाली on 1 March, 2019 - 12:42
शाली on 1 March, 2019 - 12:42 >> सुरेख!
पॅपिलॉन, मयुरी - सुंदर आहेत सुलेखने.
अ प्र ती म रेखाटलयं रे
अ प्र ती म रेखाटलयं रे सर्वांनी!! काय कला आहे , व्वा !
पॅपीलॉन, इतिहास जागवलात एका चित्रात .
शाली, तुम्ही तर ऑलराऊंडर आहात.
सगळी सुलेखने मस्तच
सगळी सुलेखने मस्तच
सर्वांचे अभिनंदन !
मस्तच आहेत सुलेखने!!
मस्तच आहेत सुलेखने!!
(No subject)
किती सुंदर आहेत सगळीच सुलेखनं
किती सुंदर आहेत सगळीच सुलेखनं!
Pages