सुपरमून आणि सूर्योदय

Submitted by मध्यलोक on 22 January, 2019 - 07:22

काल ( २१ जानेवारी २०१९) पौष पौर्णिमा होती आणि जानेवारी मधील ह्या पौर्णिमेला दिसलेला चंद्र हा नेहमी पेक्षा फार मोठा होता ह्याला सुपरमून असेही म्हणतात. ह्या सुपरमूनची आज सकाळी (२२ जानेवारी २०१९) ला पुण्यातून काढलेली हि प्रकाशचित्रे.

प्रचि १
Supermoon 1.jpegप्रचि २
Supermoon 2.jpeg

ह्याच वेळी उगवती ला "मित्र" दर्शन देत होता. त्यानेही मस्त रंगछटा उधळल्या होत्या, त्याही फोटोत घेण्याचा एक प्रयत्न केला आहे.

प्रचि ३
Sunrise.jpeg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आलेत.

हे मी काढलेले. पहिला रात्री उशीरा काढल्याने रेड शेड मिळाली नाही.
F95AA9E2-A6B2-4D01-BD36-A5725903DF46.jpeg
आणि हा सकाळी काढलेला.
8AED2B97-E236-46E8-86A7-1E4194EE5B21.jpeg

मस्त फोटो..
आमच्या सारख्या नवख्यांसाठी मध्यलोक आणि शालीदा, कॅमेरा सेटिंग्स पण कृपया लिहा..