Submitted by भरत. on 15 January, 2019 - 23:54
आपल्या सगळ्यांचे लाडके पंतप्रधान आदर्णीय नरेंद्रजी मोदीजीं यांना पहिला वहिला Philip Kotler Presidential Award प्रदान करण्यात आला आहे. फिलिप कोटलर हे जगभरात मार्केटिंग गुरू म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या नावे दिला जाणारा हा पुरस्कार आदर्णीय नरेंद्रजी मोदीजींना मिळावा याचा आनंद प्रत्येक भारतीयाला झाला असेल. या आनंदात संक्रांतीचे तिळगूळ, पोंगल इ.इ. अधिकच गोड लागले असतील.
अवॉर्ड , अवॉर्डदाता यांबद्दल अधिक माहिती हाती येताच इथे नोंदवली जाईल.
तोवर आदर्णीय नरेंद्रजी मोदीजींचे मनापासून अभिनंदन.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हाऊ क्युट
हाऊ क्युट
अभिनन्दन
अभिनन्दन
अभिनन्दन
अभिनन्दन
अभिनंदन,
अभिनंदन,
अभिनंदन!!
अभिनंदन!!
हा पुरस्कार कोण देतात? कोणाच्या नावाने देतात? पुरस्कार मिळण्यासाठीचे पात्रता निकष काय? अजुन कोण नॉमीनी होते? मोदींना कसा काय मिळाला? हे अपडेट्स कधी येणार?
फिलिप कोटलर हे जगभरात
फिलिप कोटलर हे जगभरात मार्केटिंग गुरू म्हणून ओळखले जातात. >>>> एम.बी.ए अभ्यासक्रमात ह्यांची भली मोठी पुस्तके वाचली आहे.कंटाळा येत नाही.
{हे अपडेट्स कधी येणार?}
{हे अपडेट्स कधी येणार?}
हे सगळे डिटेल्स ठरताहेत. फायनल झाले की करू अपडेट.
हे अपडेट्स कधी येणार?>>>>>
हे अपडेट्स कधी येणार?>>>>>
पाय धु म्हंटले तर म्हणे तोरड्या कितीच्या...
किती त्या चौकश्या,
त्यांचे निकष ठरले की सांगतील ना..काय घाई आहे
पारितोषिक वितरण सोहळा डिसेंबर मध्ये झाला म्हणे,
GAIL इंडिया (सरकारी कम्पनी) , PATANJALI, रिपब्लिकन TV इत्यादी लोकांनी तो स्पॉन्सर केला होता
@narendramodi's efforts have
@narendramodi's efforts have resulted in extraordinary economic, social and technological advances in India. His winning the first award raises the bar for future recipients.
~ @kotl
https://twitter.com/kotl/status/1085192929205878784
पुरस्कार निवड समितीत कोण कोण
पुरस्कार निवड समितीत कोण कोण होते..?
पुरस्कार देण्यासंबंधी पेपरमधे काही जाहिरात आली होती का..??
प्रधानसेवकांचे नाव पुरस्कारासाठी देण्यासाठी कुणा-़कुणाच्या आणि कधी शिफारशी गेल्या..???
सदर पुरस्काराचे हे पहिले आणि शेवटचे वर्ष असेल काय..????
अभिनंदन.
अभिनंदन.
कोटलर रत्न!
कोटलर रत्न!
मार्केटिंग गुरूच्या नावाचं
मार्केटिंग गुरूच्या नावाचं पहिलंच पारितोषिक मोदीजींना मिळालं यापेक्षा भारी अजून काय असू शकतं. त्यांच्या स्व-मार्केटिंगच्या अथक प्रयत्नांचंच हे फलीत असणार.
कोटलर की सेटलर ? इति राहुल
कोटलर की सेटलर ?
इति राहुल
> मार्केटिंग गुरूच्या नावाचं
> मार्केटिंग गुरूच्या नावाचं पहिलंच पारितोषिक मोदीजींना मिळालं यापेक्षा भारी अजून काय असू शकतं. त्यांच्या स्व-मार्केटिंगच्या अथक प्रयत्नांचंच हे फलीत असणार. > +१
<< मार्केटिंग गुरूच्या नावाचं
<< मार्केटिंग गुरूच्या नावाचं पहिलंच पारितोषिक मोदीजींना मिळालं यापेक्षा भारी अजून काय असू शकतं. त्यांच्या स्व-मार्केटिंगच्या अथक प्रयत्नांचंच हे फलीत असणार. >>
--------
खरेतर राहुल जास्त चांगला व
खरेतर राहुल जास्त चांगला व मोस्ट डिजरविंग कॅण्डीडेट होता. शिवाय तरुण रक्ताला वाव वगैरे. असो.
खरेतर राहुल जास्त चांगला व
खरेतर राहुल जास्त चांगला व मोस्ट डिजरविंग कॅण्डीडेट होता>> या येत्या निवडणुकीत नक्कीच पंप्र बनण्यास मदत झाली असती ..
अरेरे! हा धागा आदर्णीय
अरेरे! हा धागा आदर्णीय मोदीजींना मिळालेल्या अवॉर्डबद्दल आहे. पप्पूला इथे आणून तो भरकटवू नका. कृपया.
आदर्णीय मोदीजींना हा अवॉर्ड मिळाल्याने त्यांना येती निवडणूक जिंकायला मदत होईल का? खरं तर त्यांना अशा मदतीची जराही गरज नाही. पण फक्त ५१% बहुमतापेक्षा २/३ बहुमताकडे जायला मदत होईल.
ग्रेट अभिनंदन!
ग्रेट अभिनंदन!
मोदींनी शाहरूखला मागे टाकत हा एवार्ड पटकावला
मी आधीपासूनच म्हणायचो,
राजकारणात मोदी
आणि बॉलीवूडमध्ये शाहरूख
यांना सेल्फ मार्केटींगमध्ये तोड नाही.
याबाबतीत दोघे माझा आदर्श आहेत आणि तसे बनायचा कायम प्रयत्न असतो !
ग्रेट अभिनंदन!
ग्रेट अभिनंदन!
मोदींनी शाहरूखला मागे टाकत हा एवार्ड पटकावला
मी आधीपासूनच म्हणायचो,
राजकारणात मोदी
आणि बॉलीवूडमध्ये शाहरूख
यांना सेल्फ मार्केटींगमध्ये तोड नाही.
याबाबतीत दोघे माझा आदर्श आहेत आणि तसे बनायचा कायम प्रयत्न असतो !
Best Head of the country
संपादित
हा धागा आदर्णीय मोदीजींना
हा धागा आदर्णीय मोदीजींना मिळालेल्या अवॉर्डबद्दल आहे. पप्पूला इथे आणून तो भरकटवू नका >> असं कसं? NaMo is incomplete without the mention of RaGa
कोण मोदी ?
कोण मोदी ?
तुफान फेकूगिरी आहे राव ही..
तुफान फेकूगिरी आहे राव ही.. कोटलरच्या नावाने पुरस्कार, आणि तो द्यायला एक पण विदेशी पाहुणा नाही.
(No subject)
अभिनंदन.
अभिनंदन.
मेरीच गिनो. हे लयी भारी आहे
मेरीच गिनो. हे लयी भारी आहे राव