वेळ असा वाचवला जाऊ शकतो!

Submitted by नंदिनी on 22 July, 2009 - 02:46

घरामधे काही काही कामं खूप कंटाळवाणी असतात. कित्येक कामांना भरपूर वेळ लागतो. आधीच्या पिढीमधल्या बायका सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करतात. आताच्या आमच्यासारख्या मुलीना ते जमणं शक्य नाही. उलट अर्ध्या तासांत पूर्ण स्वयंपाक ही काळाची गरज आहे. तशीच उपकरणं देखील उपलब्ध आहेत. या बीबीवर अशाच "वेळ वाचवण्याच्या" उपायांवर चर्चा करावी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्या राहतो ते भाड्याने, या घराच्या खिडक्या जुन्या धाटणीच्या आहेत. पाली येतातच . तरी प्रयत्न करुन बघते. Oct heat मुळे येत असतात इति नवरोबा.

ह्या बीबीवर पान ३ वरच्या ट्युलिपच्या अनुभवी गृहिणी टाईपच्या पोस्ट्स वाचून त्यावेळी ‘ह्या नवीनच लग्न झालेल्या किंवा होऊ घातलेल्या तरुणीच्या पोस्ट्स वाटत नाहीत‘ अशी शंका मनाला शिवलीही नाही ह्याचं अतिचशय आश्चर्य वाटतंय आता. Wink

ह्या बीबीवर पान ३ वरच्या ट्युलिपच्या अनुभवी गृहिणी टाईपच्या पोस्ट्स वाचून त्यावेळी ‘ह्या नवीनच लग्न झालेल्या किंवा होऊ घातलेल्या तरुणीच्या पोस्ट्स वाटत नाहीत‘ अशी शंका मनाला शिवलीही नाही ह्याचं अतिचशय आश्चर्य वाटतंय आता.>>>>
साधेसरळपणे विश्वास ठेवलेला असतो ना. जेथे तेथे शंका काढायची सवयही नसते. पण जेव्हा असे लोक भेटतात तेव्हा आपल्यालाच आपले आश्चर्य वाटते कि दुसर्‍यावर किती सहज विश्वास ठेवतो आपण Happy

Pages