मायबोली गणेशोत्सव २०१८ - बाप्पाचा नैवेद्य

Submitted by संयोजक on 12 September, 2018 - 05:38

एकवीस दुर्वा माथी शेंदुरा
पेढ्या मोदकाची ताटं रे भरा

तुमच्या बाप्पाची मनोभावे पूजा करून त्याला प्रसन्न करण्यासाठी यंदा तुम्ही कायकाय नैवेद्य अर्पण केले, पाहुण्यांसाठी काय खिरापत तयार केली याची चित्रमय झलक बघायला मायबोलीकर उत्सुक आहेत.

CYMERA_20180912_144330.jpg

नैवेद्याची प्रकाशचित्रं आणि खास आठवणी इथेच प्रतिसादात लिहा. त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१८' या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे. पाककृती द्यायची असल्यास मात्र पाककृतींच्या धाग्यावरच लिहा.

Group content visibility: 
Use group defaults

आमचा नैवेद्य - तळलेले मोदक, रवा-नारळ लाडू, खारीक-खोबरे वडी, खिरापत
IMG_20180919_081738.jpg

घरी पहिल्यांदाच केलेल्या सुरळीच्या वड्या . पहिला मान बाप्पाचा

Pages