रंगपेटी उपक्रम: गौरी आंबोळे (स्वाती_आंबोळे)

Submitted by स्वाती_आंबोळे on 16 September, 2018 - 22:24

कलाकार: गौरी आंबोळे (वय साडेपाच वर्षे)
वापरलेले साहित्यः
१. गणपती चित्र (इन्टरनेटवरून घेतलेले)
२. पिस्त्याची साले, राजमा, सालासकट आणि सालाशिवाय मुगाची डाळ, चणाडाळ, तांदूळ, डोळ्यांसाठी सूर्यफुलाच्या बिया
३. गोंद
आईची मदत - रंग सुचवणे आणि गोंद लावून देणे

grain_ganesh.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी! राजम्याचा कलर एकदम सुट झालाय.
स्वातीताई, पिस्त्याची साले रंगामुळे निवडली की गौरीला पिस्ते आवडतात म्हणून घेतलीए? Lol
छान दिसतोय बाप्पा.

सुंदर.

मस्त !!!
मी रंगपेटी उपक्रमात अनुज च्या चित्राची लिंक गुगल फोटो मधून पेस्ट केली आहे . तो थोड्या वेळ दिसतो , नंतर दिसत नाही . हाच प्रॉब्लेम मला नैवेद्य आणि सजावटीचा फोटो लाही आला आहे. काय कारण असू शकेल?
प्रतिसादात विचारल्याबद्दल क्षमस्व.
तुम्हाला एकदा फोटो टाकण्याची संपूर्ण कृती सांगता येईल का ?

सर्व प्रतिसाददात्यांचे अनेक आभार. गौरी फार खुष झाली सगळ्या काका-मावश्यांनी केलेल्या कौतुकामुळे. Happy

शाली, पिस्ते आमच्याकडे 'बच्ची भी खाती है, बच्ची के बापू भी' Proud Happy

अश्विनी११, सॉरी, तुमचा प्रश्न उशीरा पाहिला - एव्हाना तुम्हाला उत्तर सापडलेलं दिसतं आहे.

Pages