आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
विषय क्र २ - शेतीउपयोगी वस्तू आणि शब्द.
क्लू
याचा उपयोग नांगरणी साठी होतो
_ _ र
खेळ शब्दांचा -२- शेतीसंबंधीत वस्तू आणि शब्द.
Submitted by संयोजक on 14 September, 2018 - 23:36
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
नांगर
नांगर
क _ _
क _ _
कणगी? धान्य साठविण्यासाठी
कणगी? धान्य साठविण्यासाठी वापरतात
चालेल. वेगळा शब्द होता मनात.
चालेल. वेगळा शब्द होता मनात. पण तो पुन्हा नंतर घालेन.
तुम्ही द्या पुढचं कोडं
मला तरी अवघड वाटतोय हा विषय,
मला तरी अवघड वाटतोय हा विषय, शेतीची काहीच माहिती नाही. पण काय काय शब्द येतात ते वाचायला आवडेल.
- - र मी दिला बघा.
- - र
मी दिला बघा. पेरणीसाठी
शेती उपयोगी काही अवजारांना विदर्भात वेगळे पश्चिम महाराष्ट्रात वेगळे तर मराठवाड्यात वेगळे नांव असु शकते.
नांगर?
नांगर?
नाही नांगर झाला वरती...
नाही नांगर झाला वरती...
आणि हे पेरणीसाठी.
अरे हो! खरच की!
अरे हो! खरच की!
रिपर?
रिपर?
नाही
रिपर माहिती नाही.
बी पेरायला लागते हे अवजार.
पाभर?
पाभर?
मानव, परफेक्ट!
मानव, परफेक्ट!
द्या पुढचा.
_ ळ _
_ ळ _
कोळपे?
कोळपे?
कोळपे बरोबर असावे.
कोळपे बरोबर असावे.
अजून एक होऊ शकते.
माझ्या मनात वेगळे होते, पण हे
माझ्या मनात वेगळे होते, पण हे पण कोड्यात चपखल बसते, तेव्हा बिंगो.
द्या पुढचे.
_ज _ _णे
_ज _ _णे
बुजगावणे
बुजगावणे
क्या बात!
क्या बात!
- - ट - - गे सोप्पे दिलंय
- - ट - - गे
सोप्पे दिलंय
रहाट गाडगे
रहाट गाडगे
सो फास्ट!
सो फास्ट!
स्वरूप तुम्ही देताय का मी देऊ
स्वरूप तुम्ही देताय का मी देऊ
_ फ _
_ फ _
तिफण
तिफण
बरोबर!
बरोबर!
तिफण बरोबर असावे आणि अजुन एक
तिफण बरोबर असावे आणि अजुन एक होतो शब्द!
- - वा धान्या संबंधी
- - वा
धान्या संबंधी
तिफण बरोबर असावे आणि अजुन एक
तिफण बरोबर असावे आणि अजुन एक होतो शब्द!>> गोफण
Pages