Submitted by Shivmahesh on 18 November, 2016 - 04:52
माझ्या मुलाचे नाव ठेवायचे आहे
कृपया दोन अक्षरी नवीन नाव सुचवा
कोणत्याही अक्षराावरून
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जॉन
जॉन
मुलाचे नाव ओवी कसे? ओवा
मुलाचे नाव ओवी कसे? ओवा ठेवावे.
ध्रुव
ध्रुव
सन्मित्र
सन्मित्र
रूद्र, भद्र, प्राण, जय, गंध,
रूद्र, भद्र, प्राण, जय, गंध, स्वयं, नाद, शेष, शस्त्र, क्षेम, सुक्ष्म, योग, तेज, व्रत,दीर्घ, सूर्य, वंश, वंशी, स्मित
सव्यसाची, सर्वजीत, यशवर्धन,
सव्यसाची, सर्वजीत, यशवर्धन, अत्रेय, आत्मज, स्वधा, धात्री, महालसा,अपराजिता, कात्यायनी.
अनघ ंमाझ्या मुलाचे नाव आहे.
अनघ
ंमाझ्या मुलाचे नाव आहे.
भद्र, गंध, स्वयं, नाद, शेष,
भद्र, गंध, स्वयं, नाद, शेष, शस्त्र, क्षेम, सुक्ष्म, योग, तेज, व्रत,दीर्घ, वंशी, स्मित
>>
सिरिअसली?
सव्यसाची, सर्वजीत, यशवर्धन, अत्रेय, आत्मज, स्वधा, धात्री, महालसा,अपराजिता, कात्यायनी.
>>>
हे राम
मानव
मानव
आधी मला वाटलं अमितवनी मानव हे
आधी मला वाटलं अमितवनी मानव हे नाव सुचवले.
माझ्या एका मैत्रीणीच्या मुलांची नावे श्लोक आणि शौर्य अशी आहेत. शर्व , शर्विल हे नाव एकदा प्रवासात ओळख झालेल्या बाळांचे होते.
शर्विल म्हणजे काय? शर्विलक
शर्विल म्हणजे काय? शर्विलक म्हणजे चोर ना? चूभूद्याघ्या.
अरे..हा धागा अधी कसा पाहिला
अरे..हा धागा अधी कसा पाहिला नाही...
>>माझ्या एका मैत्रीणीच्या ताईने आपल्या मुलाचे नाव ढग ठेवले आहे Happy
त्या ढग च्या मोठ्या ताईचे नाव, म्हणजे पहिल्या मुलीचे नाव मुंबा की मुम्बा आहे Happy >>
ढग ?????????? खरं की काय..आता तो मुलगा केवढा आहे..आणि नावाबद्दल त्याचं काय मत आहे ..जस्ट एक कुतुहल म्हणुन..
>>माझ्या ओळखीत जुळ्या मुलांची नावं "थेंब" आणि "ठिपका" हि आहेत. >>
हा हा हा
काहीकाही नावं एकदम भारीच आहेत
शर्विल म्हणजे काय? शर्विलक
शर्विल म्हणजे काय? शर्विलक म्हणजे चोर ना? >>>>>
शर्विल हे श्रीकृष्णाचे नाव आहे.
आणि शर्विलक म्हणजे चोरच.
सत्व नाव पण छान आहे
सत्व नाव पण छान आहे
प्राज्ञ
बिल्व
त्रिश
बिल्व वरून सुचले: दुर्व
बिल्व वरून सुचले: दुर्व
नावं ठेवताना / सुचवताना
नावं ठेवताना / सुचवताना त्याचं इंग्रजी स्पेलिंग आणि त्यातून निघणारे उच्चार पण विचारात घ्या हो.
एक जण जोडाक्षरविरहीत नाव सुचवेल तर शपथ!
हो ना.
हो ना.
उदा. हर्ष. नाव खूप छान, पण स्पेलिंग एकदम Harsh.
भरत, स्पेलिंग अनर्थ टाळणारी
भरत, स्पेलिंग अनर्थ टाळणारी नावे ☺️☺️☺️
निल
बिल
केल
शैल
माझं नाव इंग्रजीत भारत होतं.
माझं नाव इंग्रजीत भारत होतं.
@ रीया >> +१
@ रीया >> +१
साधे, सरळ-सोपे, जोडाक्षर नसलेले नाव ठेवावे, क्लिष्ट नको.
मूळ याचकाला योग्य नाव सापडले
मूळ याचकाला योग्य नाव सापडले का शेवटी? बारसे झाले का?
शुभ्,शिव्,श्लोक
शुभ्,शिव्,श्लोक
त वरून सुरू होणारे मुलाचे नाव
त वरून सुरू होणारे मुलाचे नाव सुचवा
तनय, तुषार, तरंग
तनय, तुषार, तरंग
तन्मय, तेजस, तनिष्क, तानाजी
तन्मय, तेजस, तनिष्क,
तानाजी, तरुण, तेज, तैमुर,
तेनालीराम
तपन, तरल
तपन, तरल
तानाजी,तैमुर, तेनालीराम
तानाजी,तैमुर,
तेनालीराम
तनिश तनिष्क तरल
तनिश
तनिष्क
तरल
तनिष फायनल केले।आहे धन्यवाद
तनिष फायनल केले।आहे धन्यवाद
कोणाला अर्निक /आर्निक नावाचा
कोणाला अर्निक /आर्निक नावाचा अर्थ माहीत आहे काय? असा शब्द तरी आहे का? नेट वर अर्थ मिळतोय पण काही ताळमेळ लागत नाही.
मुलीचं नाव अपूर्वा आहे, मुलाचं नाव अशाच अर्थी काही सुचतंय का?
अर्निका सूर्यफूल जातीतील
अर्निका सूर्यफूल जातीतील वनस्पतीचे नाव आहे. होमिओपॅथी मध्ये याचा औषधी वापर करतात. यावरून तर अर्निक घेतले नसावे ना?
अ वरून एक नाव: अद्वय
अर्थ: वि. द्वैतविरहित; एकरूप; अभेद. 'तें आपणचि अद्वय ब्रह्मा ।
अद्वैत
अद्वैत
अर्चित
अर्पण
अर्पित
अनिश अर्थ सर्वज्ञ
अनिष महादेव (श आणि ष फरक) असे ऐकलं होतं.
अव्युक्त अर्थ विष्णु
अर्णव अर्थ समुद्र
अनिमिष
अनुराग
अबीर
अभिर क्रुष्ण .. अभिरभानु यांचा वंशज म्हणून ... खात्री नाही.
अपूर्वा च्या अर्था शी समान
अपूर्वा च्या अर्था शी समान/साधर्म्य म्हणून 'अनुपम'
अनय
अनय
मुलीचं नाव अपूर्वा आहे,
मुलीचं नाव अपूर्वा आहे, मुलाचं नाव अशाच अर्थी काही सुचतंय का? >>> अभिनंदन (हे नाव नाही, congrats ह्या अर्थी )
तसे हे नाव पण ऐकलं आहे एकाचे पण ते तुम्हाला सुचवत नाहीये.
अपूर्वा-अतुल
अपूर्वा-अतुल
धन्यावाद सर्वांना, छान नावं
धन्यावाद सर्वांना, छान नावं सुचवली आहेत.
अन्जू धन्यवाद, आत्याचं कर्तव्य पार पाडतीये.
माझ्या मुलाचं नाव श्लोक आहे.
माझ्या मुलाचं नाव श्लोक आहे..पण इथे अमेरिकेत त्याचं नाव उच्चरताना तीन तेरा वाजतात त्या नावाचे..माझ्या एका भावाच्या मुलाचे नाव ' युरी' ठेवले आहे. अर्थ माहीत नाही पण सगळीकडे उच्चरायला सोपे म्हणून ठेवले आहे..
आत्याचं कर्तव्य पार पाडतीये.
आत्याचं कर्तव्य पार पाडतीये. >>> मस्तच.
' युरी' ठेवले आहे. अर्थ माहीत
' युरी' ठेवले आहे. अर्थ माहीत नाही पण सगळीकडे उच्चरायला सोपे म्हणून ठेवले आहे..>>> युक्रेनीयन, रशियन नाव आहे. ग्रीक, हिब्रू, जापनीज आणि कोरियन मधे सुद्धा हे नाव ठेवतात.
>>>>मुलाचे नाव ओवी कसे? ओवा
>>>>मुलाचे नाव ओवी कसे? ओवा ठेवावे.>>>>
मुलीचं नाव अपूर्वा आहे,
मुलीचं नाव अपूर्वा आहे, मुलाचं नाव अशाच अर्थी काही सुचतंय का?
>>> अभूतपूर्व कसे राहील...
अर्निका सूर्यफूल जातीतील
अर्निका सूर्यफूल जातीतील वनस्पतीचे नाव आहे. होमिओपॅथी मध्ये याचा औषधी वापर करतात. यावरून तर अर्निक घेतले नसावे ना? >> मानव, असू शकते. नेटवर अर्थ भलताच दाखवत आहे. अद्वय नाव आहे यादीत. धन्यवाद.
अमोघ
अमोघ
अक्षय
मुलासाठी नाव सुचवा, सुरूवात र
मुलासाठी नाव सुचवा, सुरूवात र किंवा स ने नको
ज वरून असेल तर छानच, नाहीतर दुसऱया अक्षराने पण चालेल
जतीन, जगन्नाथ, जमशेद, जयेश्
जतीन, जगन्नाथ, जमशेद, जयेश्, जय, जयेन्द्र्, जिनेन्द्र, जीवा, ज्योतिरादित्य, ज्योतिर्मय, जेम्स, जॉर्ज, जॉन
जागृत, ज्योतिष, जगत, जय,
जागृत, ज्योतिष, जगत, जय, जैमिष, जैनील, जीत, जितुष, ज्योतिक, ज्योतिर्मय
क्षितीज
क्षितीज
धन्यवाद
धन्यवाद
मुलीचं नाव अपूर्वा आहे,
मुलीचं नाव अपूर्वा आहे, मुलाचं नाव अशाच अर्थी काही सुचतंय का? >>> अनुपम (तेजो +१), अनुप, अनीश, अनीष (अस्मिता +१), अरिजित, आराद्ध्य, अंश, अधोक्षज
आसा, जसराज, जय, मल्हार, अन्वय, जयवंत, निहाल, तेज, समर
Pages