Submitted by Shivmahesh on 18 November, 2016 - 04:52
माझ्या मुलाचे नाव ठेवायचे आहे
कृपया दोन अक्षरी नवीन नाव सुचवा
कोणत्याही अक्षराावरून
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आशुतोष, जयवंत, हर्षवर्धन अशी
आशुतोष, जयवंत, हर्षवर्धन अशी मोठी नावेही मला आवडतात. ती व्यक्ती बालिश वागणारच नाही असे वाटते.
जाईजुई धन्यवाद
जाईजुई धन्यवाद
धृष्टद्युम्न किंवा याज्ञवल्क
धृष्टद्युम्न किंवा याज्ञवल्क ही नावे कशी वाटतात?
यक्ष!
यक्ष!
पण ते कुणितरी सुचवले आहे त्यमुळे पास!:)
सत्या,काव्य
सत्या,काव्य
ओम, आदी, सार्थ, पार्थ, राम,
ओम, आदी, सार्थ, पार्थ, राम, कृष्ण, शिव
दोन अक्षरी मला पटकन धार्मिक आठवतात.
परंतप नाव अलीकडे बरेच ऐकू
परंतप नाव अलीकडे बरेच ऐकू येते.
परक्यांना ताप देणारा, इतरांना नामोहरम करणारा असा शूर, वीर, योद्धा. उदा. अर्जुन किंवा श्री राम .
Pages