घरी गणपती असताना अचानक विज गेली. तेंव्हा समईच्या सोनेरी ऊजेडात दिसलेले हे श्रींचे गोड रुप. रेखाटन मात्र ब्लॅक ॲन्ड व्हाईट केले असल्यामुळे तो अप्रतिम सोनेरी रंग काही पकडता आला नाही चित्रात.
एक दुपार फारच कंटाळवाणी होती. काही करायला नव्हते. समोर टिव्हीवर काही विचित्र कार्टून्स सुरु होते. त्यातली एक कॅरेक्टर iPad वर रेखाटले.
दिवाळीअगोदर घर रंगवले होते. टेरेसची ६x१० ची भिंत कॅन्हाससारखी दिसत होती. तिला तशी स्वच्छ काही पहावेना. म्हणून तिच्यावर काही तरी रेखाटायचे म्हणून नमुना म्हणून प्रथम iPad वर स्केच केले. नंतर त्यात हवे ते बदल करुन भिंतीवर रेखाटले.
जुन्या कॅसेटस् MP3 मध्ये कन्व्हर्ट करुन ठेवल्या त्या वेळी पं. जसराज यांच्या एका कॅसेटवर असलेले हे चित्र फारच आवडले. ते रेखाटन करुन ठेवले. पुढे पेंटींग करायचा विचार होता. पण नाही जमले.
वरील सर्व रेखाटने ही iPad वरती Adobe Sketch हे ॲप वापरुन केलेली आहेत.
गणपतीचे रेखाटन फार सुरेख झाले
गणपतीचे रेखाटन फार सुरेख झाले आहे...
फार सुंदर आहेत सर्व कलाकृती!!
फार सुंदर आहेत सर्व कलाकृती!!
दुसरं डॉ. सूस चे कॅट इन द हॅट वाटतंय.
खुप छान
खुप छान
अरे वाह.... खूपच सुंदर....
अरे वाह.... खूपच सुंदर....
मल्टीटॅलेंटेड (विविध कलावान) आहात तर.....
एकदम कलाकार आहात तुम्ही
एकदम कलाकार आहात तुम्ही
सर्व रेखाटने उत्तम आहेत.
गणपतीचं फारच सुंदर आलंय...
गणपतीचं फारच सुंदर आलंय...
सुंदर! पहिलं तर अप्रतिमच!
सुंदर! पहिलं तर अप्रतिमच!
सुंदर..
सुंदर..
छान जमलीयेत सर्व रेखाटनं!
छान जमलीयेत सर्व रेखाटनं!
Khup sunder chitre.
Khup sunder chitre.
Ekdam murkele kalakar ahat.
धन्यवाद सगळ्यांचे.
धन्यवाद सगळ्यांचे.
खुप छान रेखाटन
खुप छान रेखाटन
मल्टीटॅलेंटेड >>> १११+
सर्वच रेखाटने सुंदर.
सर्वच रेखाटने सुंदर.
भिंतीवरच्या रेखाटनाचा फोटो पण दाखवा आम्हाला.
@Nidhi
@Nidhi
हास्यास्पद वाटेल पण शेजारच्या विंगमधल्या फ्लॅटमधून आमच्या टेरेसची भिंत दिसे ज्यावर हे चित्र रेखाटले होते. त्यांनी ‘आमच्या घरात मुली आहेत, त्यांना हे पेंटींग दिसते. त्यामुळे ते काढून टाका’ असा खुप कांगावा केला. शेवटी भिंतीला व्हाईट वॉश मारावा लागला. हे स्केच ड्राईव्हवर होते म्हणून राहिले.
हे सांगायची गरज नव्हती पण तुमच्या एका वाक्याने ते सर्व आठवले ईतकेच.
छान आहेत. मला ते भिंतीवरचं
छान आहेत. मला ते भिंतीवरचं चित्र कळत नाहीये
सर्व चित्रे सुंदर आहेत. आवडली
सर्व चित्रे सुंदर आहेत. आवडली.
मला ते भिंतीवरचं चित्र कळत नाहीये >>> मलाही. डावीकडील स्त्री मान वर करून पहातेय, बहुतेक!
भिंतीवरील चित्रात
भिंतीवरील चित्रात प्रमाणबद्धतेचा विचारच केला नाहीए. ते ओघवत्या रंग आणि रेषांचे पेंटींग होते. ज्याचे डिटेल्स या स्केचमध्ये नाहीएत. डावीकडील स्री मान वर करुन डोळे बंद करुन फुलांचा गुच्छ हुंगते आहे आणि दुसरी शृंगार करते आहे अशी कल्पना होती. ते सगळे मुळ चित्रात होते. हे फक्त 'नक्की काय करायचे आहे' हे समजण्यासाठी केले होते. लयबद्ध रेषांमुळे येथे दिले ईतकेच.
जबरी ... -----/\------
जबरी ... -----/\------
धन्यवाद सायु.
धन्यवाद सायु.
हरहुन्नरी आहात ..
हरहुन्नरी आहात ..
धन्यवाद दत्तात्रय!
धन्यवाद दत्तात्रय!
फारच छान !
फारच छान !
ओघवत्या, लयबद्ध रेषा व त्याही iPad वर !!
छान !!!
छान !!!
हे गंगौघाचे पाणी म्हणजे काय
हे गंगौघाचे पाणी म्हणजे काय हो ??
भुत्याभाउ काही चुकलय का
भुत्याभाउ काही चुकलय का शुध्दलेखनात? कारण माझी शुध्दलेखनाची बोंब आहे अगदी. या अगोदर एकदा बदल केला आहे.
जिणे गंगौघाचे पाणी ... असे
जिणे गंगौघाचे पाणी ... असे हवे
जिणे गंगौघाचे पाणी ... असे
जिणे गंगौघाचे पाणी ... असे हवे >>> तसेच लिहिले आहे भुत्याभाउ फक्त ‘जिणे’वर अनुस्वार आहे. तो कोणी देतात, कोणी नाही देत ईतकेच.
फारच भारी आहेत रेखाटने. गणपती
फारच भारी आहेत रेखाटने. गणपती सर्वात आवडला.
अप्रतिम. अश्याच सुंदर कलाकृती
अप्रतिम. अश्याच सुंदर कलाकृती तुम्ही करत राहावे.
आअह! अप्रतिम! बाप्पा खुपच
आअह! अप्रतिम! बाप्पा खुपच भारी!
Pages