Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51
बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162
या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....
उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे
"शर्मिष्ठा राऊत"
'नन्दकिशोर चौघुले'
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शेवटच्या २ एपिसोड मधे राजेश
शेवटच्या २ एपिसोड मधे राजेश ची फारच धुलाई झाली. खूप जास्त ह्युमिलिएशन करून बाहेर काढले. कितीही म्हटले तरी त्याच्या फॅमिलीला नक्कीच टफ गेले असेल हे सर्व असे वाटते. करियर चे कुणी सांगावे फायदाही होऊ शकतो त्याला या निगेटिव पब्लिसिटीचा.
आता या आठवड्यात काय मुद्दाम मेघा ग्रुप मधल्यांना नॉमिनेट करणार का? तरी पण मेघा, सई, पुष्कर, हे नाही जाणार असे वाटते. आस्ताद ? आऊ? ऋतुजा ही प्रश्नचिन्हे वाटतात. मला कुणी जर या ६ मध्येच चॉइस करायला लावला तर मी आस्ताद ला घालवेन.
मला कुणी जर या ६ मध्येच चॉइस
मला कुणी जर या ६ मध्येच चॉइस करायला लावला तर मी आस्ताद ला घालवेन. >> न$$$$$ही$$$$
त्याला गर्लफ्रेंड आहे असं त्याने जाहिर सांगितलं आहे
लय आशेवर होते मी 

काल माझं दिल ऑलरेडी टुटलंय
बदाम सुकले माझे सगळे
मागच्या वेळी पुष्कर आणि
मागच्या वेळी पुष्कर आणि त्याच्यामधे तो नॉमीनेट झाला अन अज्ञातवासात गेला. म्हणून रेशम पुष्करवर जाम चिडली होती. यावेळी सईने त्याला नॉमीनेट केले अन तो बाहेर गेला. आता सई वर राग काढणार.
आम्ही आमच्या बळावर जिंकू हा अतिआत्मविश्वास नडला. सई ने ऑफर दिलेली कि मला वाचव मी राजेशला वाचविते, तेव्हा तिने राजेशला वाचविले असते तर आज ती बाहेर पडली असती (कारण चॅनलला दोघांपैकी एकाला बाहेर काढायचेच होते)
मी वाट पाहतेय की मी वर
मी वाट पाहतेय की मी वर लावलेल्या हर्षदा च्या फोटोवर मला कधी क्रॉस करता येईल.
@योग - मला तुझी मागच्या पानावरची पोस्ट आवडली. राजेश ची मी पुरस्कर्ती नाही. मुळात जे झालं त्याबद्दल नक्की मत काय द्यावं याच संभ्रमात आहे मी त्यामुळे ते चूक की बरोबर या विचारात मी पडणार नाही.
पण ज्या पद्धतीने ते तो व्यक्त केलं आहेस ते मला आवडलं.
>>यावेळी सईने त्याला नॉमीनेट
>>यावेळी सईने त्याला नॉमीनेट केले अन तो बाहेर गेला. आता सई वर राग काढणार.
सईने दिलेल्या ऑफरवर तिची बावळट म्हणून संभावना केलेली..... तेंव्हा जरा डोके चालवले असते तर नॉमिनेशन मध्ये नसता कदाचित राजेश!
>>तर मी आस्ताद ला घालवेन.
>>तर मी आस्ताद ला घालवेन.
उलट आस्ताद जरा सुधारल्यासारखा वाटतोय गेले काही एपिसोड!
जुई ममांना फारच टोकते बोलताना
जुई ममांना फारच टोकते बोलताना काल अचानक बोलताना मध्येच तिने 'पच्च' केले ते मला इतकं खटकलं की बास.>>>+१
नाही, मला तेच सांगायचेय, मी तेच तर म्हणते ना, ऐकून घे असे सगळे बोलणेही इरीटेटींग वाटते.
पक्का शिवसेनेचा नाक्यावरचा
पक्का शिवसेनेचा नाक्यावरचा गुंड शोभतो. >> आहेच ना.. मला तर वाटतंय म्हणूनच त्याला मतं मिळत असावीत.. शिवसैनिकांनी शाखा-शाखांमधल्या मवाली पोरांना कामाला लावलं असेल.
तेंव्हा जरा डोके चालवले असते
तेंव्हा जरा डोके चालवले असते तर नॉमिनेशन मध्ये नसता कदाचित राजेश!>>पण मग ती बाहेर गेली असती. तिने इथपर्यंत विचार केला नव्हता खरा. पण ती नॉमीनेट झालीच असती.
आरती, थत्ते यांचे बाहेर आल्यावरचे इंटर्व्यु लगेच आले होते. अजुन राजेश चा नाही आला का ?>> आला.
https://www.youtube.com/watch?v=a8Ei7xHWgjE
>>पण मग ती बाहेर गेली असती.
>>पण मग ती बाहेर गेली असती. तिने इथपर्यंत विचार केला नव्हता खरा. पण ती नॉमीनेट झालीच असती.
ती नॉमिनेट तर त्या आधीच झालेली.... पण बाहेर गेली नसती...... तिच्या फॅन्सनी आणि ममांनी तिला वाचवले असते ना
जुई सिरियसली जावी असं वाटतंय.
जुई सिरियसली जावी असं वाटतंय. किती कुर्कुर असते तिची
ती नॉमिनेट तर त्या आधीच
ती नॉमिनेट तर त्या आधीच झालेली.... पण बाहेर गेली नसती...... तिच्या फॅन्सनी आणि ममांनी तिला वाचवले असते ना>> हो विसरलेच मी. राजेश थंड डोक्याने खेळला असता तर गेमसाठी टिकला असता. हिलाही स्पर्धेत हरवू शकला असता. मग त्याचे जाणे हिच्या पथ्यावरच पडले कि
आस्तादकडून बर्याच अपेक्षा
आस्तादकडून बर्याच अपेक्षा होत्या. पण फारच निष्प्रभ ठरलाय तो आत्तापर्यंत तरी.
मला वाटते, ऋतुजा बाहेर पडेल
मला वाटते, ऋतुजा बाहेर पडेल या आठवड्यात. फार वाईट वाटेल तसं झालं तर. फार निर्मळ मनाची, हुषार मुलगी आहे ती. बिचारीचा हात लवकर बरा व्हावा. ममां जितकं कौतुक करताहेत तिचं ते आवडलं खुप. जिला नवखी म्हणुण शोत येण्याच्याच लायक समजलं गेलं नव्हतं, जिच्यावर आस्ताद वगैरे मंडळींनी सदैव दात धरला, जी पहिल्याच आठवड्यात बाहेर जाईल असे तिलादेखिल वाटले होते तिने सो-कॉल्ड सिनियर्सना दमवलं, पार घायकुतीला आणलं. तिच्या जिगरीपुढं बाकीचे झाकोळले गेले. तिला चांगली कामे मिळावीत यापुढे.
रे रा चे काय चुकले ?
रे रा चे काय चुकले ?
पब्लिक ओपिनियनवर चालणार्या शो मध्ये तुम्ही रोज लोकांनाच फाट्यावर मारायची भाषा करता ? मग पब्लिक तुम्हालाच फाट्यावर मारणार .
रेरा ग्रुपमधे आणि मेघासई
रेरा ग्रुपमधे आणि मेघासई ग्रुपमधला मोठ्ठा फरक म्हणजे ग्रुप असला तरी कोणि लिडर कोणि फॉलोअर नाहिये, हिन्दी बि ,बॉस मधेही सलमान किती वेळा ग्रुपिझम बद्दल बोललाय की ग्रुप बनवुन हर्ड मेन्टॅलिटिने खेळुन नका हा ग्रुप शो नाहीये , विनर कुनीतरी एकच होणार ,
मला मेघा आव्डते पण काल ती राजेश विषयी जे बोलल ते म्हणजे "कूणाच काय तर कुणाच काय म्हणे रारे प्रकरणामुळे माझ्या घरचे माझ्या मुलिला बीग्बॉस बघु देत नसतिल त्यामुळे तिला मी तितकी दिसत नसेल... बहुधा तिला म्हणायच असेल की रेरा वर फोकस असल्याने आमच्यावर फोकस नसेल ....देवा! अग त्याना मिळाला तसा फोकस नकोच आहे तुला.
रेशम प्रचन्ड ओव्हर कॉन्फिडन्स आहे , ती सतत आपण सुपेरियर आहोत हा अॅटीट्युड घेवुन असते आणी ह,खा तिच्याही पुढे २ पावल आहेत.
हे अशा मेन्टॅलिटिचे लोक विनर होत नाही , चॅनेल त्याना टिआरपी वैगरे गणीतासाठी तिकवुन ठेवते पण विनर मात्र दुसर्य्लाच करते.
अस्ताद्,सुशान्त, भुषण, जुई ,स्मिता सगळॅच हाजि हाजि क्लब...
एका क्लिप मधे दाखविले.. आज
एका क्लिप मधे दाखविले.. आज रेशमने मेधावर आरोप केला कि तू या शो ला माझ्यामुळे अॅडल्ट शो म्हणतेस आणि छोटे कपडे घालून तूही अॅडल्ट शोच करते आहेस. मेधाचे यावर काय उत्तर ते नाही दाखविले पण खाली तिच्यावतीने लोकांनी बरेच प्रतिसाद दिलेत.
* मला नाही वाटत ऋतुजा जाईल
* मला नाही वाटत ऋतुजा जाईल असं. कारण नळाचा, पंचिंग चा आणि फुलांचा सगळे टास्क तिने दणक्यात केले आहेत. पंचिंग च्या वेळचे तिचे संवाद - जनतेला जिंकून घेणारे होते. तिचं दिवसेंदिवस वाढत चाललेलं पॉझिटिव्ह अॅग्रेशन लोकांना आवडतं आहे.

* सिनियर्स चं शिंगं उगारून आणि धरबंध सोडून वागणं हे वयाने लहान असलेल्या न्यु कमर्सच्या पथ्यावरच पडले आहे त्या मुळे ज्युनिअर्स सगळे खूपच छान वागतायत हे अधिक अधोरेखित होतेय.
* खानविल्कर बाई पण फाजिल आत्मविश्वास घेऊन आत आल्यात, त्यांना पण ही पुमेस टिम भारी पडेल असे वाटतेय.
* गुलाब आणि निवडुंग देवघेविच्या कार्यक्रमात हखा रे ला बिलगून जे रडली ते मला इतकं खोटं वाटलं की बासच.
* गेल्या २ एपिसोडस वर अनिल थत्तेंची प्रतिक्रिया ऐकायला मला खरंच फार मजा आली असती.
गेल्या २ एपिसोडस वर अनिल
गेल्या २ एपिसोडस वर अनिल थत्तेंची प्रतिक्रिया ऐकायला मला खरंच फार मजा आली असती....
हे घ्या...
https://www.youtube.com/watch?v=RZraxY8ZvVE
हायला घरी जाऊन पाहते आता.
हायला घरी जाऊन पाहते आता. हापिसात ब्यान आहे तुनळी
सोनाली धन्यवाद
ऋतुजा जाईल असे वाटते कारण,
ऋतुजा जाईल असे वाटते कारण, तिची तब्येत. तिचा हात अजून बरा झालेला नाहीये. तिला टास्क्सम्ध्ये भाग घेता येणार नाहीये अजून. बाकी प्रेक्षकांचा तिला उदंड सपोर्ट आहे. ती सध्या निर्विवादपणे सर्वात पॉप्युलर स्पर्धक आहे.
हखा चोंबडी, आगाऊ, आजिबात पोच
हखा चोंबडी, आगाऊ, आजिबात पोच नसलेली बाई आहे. रेशमला घेऊन ती बाहेर जाणार.
बदाम सुकले माझे सगळे >>>
बदाम सुकले माझे सगळे >>> दक्षे मी मदत करू का तुला, डायरेक्ट ओळख नाहीये माझी स्वप्नालीशी पण डोंबिवलीकर पोरगी हाय, indirectly सांगू शकते हमारी दक्षि के लिये हट जा
. पण तो पोरगा आता फार आवडत नाही ग मला, आधी आवडायचा, सारखा फुकत असतो. भांडखोर पण वाटतो.
आस्तादकडून बर्याच अपेक्षा
आस्तादकडून बर्याच अपेक्षा होत्या. पण फारच निष्प्रभ ठरलाय तो आत्तापर्यंत तरी. >>> मम.
ऋतुजा नको इतक्यात बाहेर
ऋतुजा नको इतक्यात बाहेर पडायला. आता रेशम, सुशांत पडायला हवेत बाहेर पहिले. channel रेशमला फेवर करेल असं वाटतंय.
हखाचं मध्येच काय होतं आणि?
हखाचं मध्येच काय होतं आणि? "मला वाटतंय रेशमला माझ्याशी काहीतरी बोलायचंय. ते एवीतेवी तुमच्यासमोरच होणार आहे मग आताच होऊन जाऊ दे."
अरे?! तिला बोलायचंय ना? मग तिला ठरवू दे की कधी बोलायचं ते. तेही तूच सांगणार का? 
होना! पट्ठी हे विसरली का कि
होना! पट्ठी हे विसरली का कि बिबॉ दिसल तरी सगळ्या स्पर्धकाना थोडिच कळत कुणी एक्मेकाशी काय बोलतय ते....
पण तो पोरगा आता फार आवडत नाही
पण तो पोरगा आता फार आवडत नाही ग मला, आधी आवडायचा, >> मी फक्त त्याच्या शुद्ध मराठी बोलण्यावर फिदा आहे.

हटवू बिटवू नको कुणाला. नुसती मैत्री पण चालणार आहे मला
आणि मिल्या मोस्ट्ली ओळख करून देईल अस्ताद शी माझी
पण तो पोरगा आता फार आवडत नाही
दोन वेळा एकच पोस्ट पडली
हखा चोंबडी, आगाऊ, आजिबात पोच
हखा चोंबडी, आगाऊ, आजिबात पोच नसलेली बाई आहे. रेशमला घेऊन ती बाहेर जाणार. >>> ++++ १११
तुमच्या तोंडात साखर
एक वेळ रेशम राहिली तर चालेल पण ह.खा. लवकर जाऊ दे. कारण ती मला मेघा पेक्षा सुद्धा जास्त इरिटेट होऊ लागली आहे.
Pages