Submitted by Akku320 on 5 May, 2018 - 10:02
मा
बोकर होऊन थोडेच दिवस झालेत खुप काही आहे इथे वाचन्या सारख बेफी विशाल कावठीचाफा द्वांदशांगुला आदीसिध्दीआणी बरेच उत्क्रूष्ट लेखक आहेत खुप कथा कविता ललित विनोदी लेखन वाचत असतो.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धागा छान काढलाय. पण जरा
धागा छान काढलाय. पण जरा माझ्या नावाचं करेक्शन करता का?
द्वांदशांकुला >>>> द्वादशांगुला अर्थच बदलतोय हो!
आणि माझं लेखन आवडल्याबद्दल धन्यवाद
मी लिहीलेल्या कथा
मी लिहीलेल्या कथा आवडल्याबद्दल धन्यवाद.....
ऋन्मेषदादा; आनंददादा ; तुमचा अभिषेक ; नमिता ताई ; राहुलदादा ; यांचं पण लेखन वाचा...एकदम सहीये ...
आणि हो माझ्या नावात जरा करेक्शन आहे "आदिसिद्धी" आहे "आदीसिधी" नव्हे... तेवढं फक्त दुरूस्त करा हं प्लीज.. (द )ला (ध )जोडून वेलांटी द्या...
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/21284
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/55370
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/51614
मनोरंजनासाठी☺️
धन्स चप्र्स आनंद परा ग
धन्स चप्र्स आनंद परा
ग
कृपया कथेची लिंक टाकतांना
कृपया कथेची लिंक टाकतांना लेखकाच नाव देखिल टाका
बरं साहेब.
बरं साहेब.
हे बघा - https://www.maayboli.com/top20forall
च्रप्स
च्रप्स
त्यातली लुंगी खरेदी अफलातून आणि सदाबहार आहे..